एक्स्प्लोर

Bunty Aur Babli 2: 'बंटी और बबली 2' सिनेमातील गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

दिवाळीच्या मुहुर्तावर 'बंटी और बबली 2' सिनेमातील गाणे सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी वाघ या कलाकारांनी प्रदर्शित केले आहे.

Bunty Aur Babli 2 Song: सिनेमागृहे प्रदर्शित झाल्यापासून बॉलिवूडचे अनेक बिग बजेट सिनेमे प्रदर्शित होत आहेत. यात यशराज फिल्मसच्या 'बंटी और बबली 2' सिनेमाचादेखील समावेश आहे. या सिनेमातील सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी वाघ या कलाकारांनी नुकतेच सिनेमातील पहिले गाणे प्रदर्शित केले आहे. या गाण्याचे नाव 'लव यू' असे आहे. 

'लव यू' गाण्याचे शूटिंग परदेशात झाले होते. या गाण्याच्या प्रदर्शनादरम्यान सिद्धांत आणि शर्वरीने डान्सदेखील केला. सिनेमातील कलाकारांनी दिवाळीनिमित्त दीपोत्सवदेखील साजरा केला. तसेच त्यांनी चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छादेखील दिल्या. गाण्याबद्दल सिद्धांत म्हणाला,"मला या गाण्यातील शर्वरीचे काम आवडले". त्यावर शर्वरी हसत सिद्धांतला प्रतिउत्तर देत म्हणाली, तु बबलीची मस्करी करत आहेस. 

Rohit Shetty New Project: Rohit Shetty च्या आगामी प्रोजेक्टमध्ये दिसून दिसून येणार Sidharth Malhotra

'गल्लीबॉय' सिनेमातून सिद्धांत भेटीला आला होता. या सिनेमामुळे त्याच्या लोकप्रियतेतदेखील प्रचंड वाढ झाली. तर शर्वरी वाघचा हा पहिलाच बॉलिवूड सिनेमा आहे. या गाण्याच्या शूटिंग दरम्यान अनेक गोष्टींचा सामना करावा लागत होता. पण नंतर आम्ही 'बंटी और बबली 2' सिनेमादरम्यान केलेल्या शूटिंगप्रमाणे गाण्याचे शूटिंग केले. त्यामुळे शुटिंग रंगतदार व्हायला मदत झाली. 

शर्वरी वाघ बबलीची भूमिका साकारण्याबाबत म्हणाली,"बबलीचे पात्र आत्मसात करण्यासाठी राणी मुखर्जी आणि सैफ अली खानची खूप मदत झाली. त्या दोघांकडून अनेक गोष्टी शिकता आल्या". सिनेमाबाबत सिद्धांत म्हणाला," 'बंटी और बबली 2' सिनेमा प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी असणार आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना खूप हसवणार आहे. मागील दोन वर्षात प्रेक्षकांना घरी सिनेमा बघून कंटाळा आला आहे. त्यामुळे हा सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. काही कलाकार 2-3 वर्षात दोन-तीन सिनेमे करतात. पण मी एका सिनेमात चार पात्र साकारणार आहे". 

Netflix New Releases : प्रेक्षकांसाठी Netflix वर 'चित्रपट' आणि 'शो'ची मेजवाणी; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

सिद्धार्थ घाबरतो पाण्याला
सिद्धांत पाण्याला प्रचंड घाबरतो. सिद्धार्थला पाण्याचे सीन्स करतानादेखील भीती वाटते. पण आता त्याने पोहण्याचा सराव करण्याचा निश्चय केला आहे.

RRR glimpse out: RRR ची झलक; सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल

महत्त्वाच्या बातम्या

Columbus Marathi Movie: 'चला हवा येऊ द्या' फेम कलाकाराला लागली 'कोलंबस'ची लॉटरी! सिनेमा कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला?
'चला हवा येऊ द्या' फेम कलाकाराला लागली 'कोलंबस'ची लॉटरी! सिनेमा कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला?
Lata Mangeshkar Song: लता मंगेशकरांचं 78 वर्षांपूर्वीचं कल्ट गाणं; रेल्वे स्टेशनवर सिगारेटच्या पाकिटावर सुचली धून, निर्मात्यांनी आधी दिलेला नकार पण...
लता मंगेशकरांचं 78 वर्षांपूर्वीचं कल्ट गाणं; रेल्वे स्टेशनवर सिगारेटच्या पाकिटावर सुचली धून, निर्मात्यांनी आधी दिलेला नकार पण...
Breaking Bad Fame RJ Mitte Dies: मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण
मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण
Rahul Vaidya On Intimacy Remark: बायकोसोबतचं बेडरुम सिक्रेट, राहुल वैद्य सर्वांदेखत खासगी क्षणांबद्दल बोलून गेला, पत्नीही हादरली, नेटकरी चिडले... VIDEO
बायकोसोबतचं बेडरुम सिक्रेट, राहुल वैद्य सर्वांदेखत खासगी क्षणांबद्दल बोलून गेला, पत्नीही हादरली, नेटकरी चिडले... VIDEO

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: 'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
Someshwar Sugar Election : 'सोमेश्वर'मध्ये पवार विरुद्ध पवार संघर्षात सुनेत्रा पवारांची बाजी! शरद पवार गट आणि बंडखोरांची धुळधाण; 21-0 ने दणदणीत विजय
'सोमेश्वर'मध्ये पवार विरुद्ध पवार संघर्षात सुनेत्रा पवारांची बाजी! शरद पवार गट आणि बंडखोरांची धुळधाण; 21-0 ने दणदणीत विजय
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर राजू शेट्टींच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन, महामार्गावरच बसली जेवणाची पंगत
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर राजू शेट्टींच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन, महामार्गावरच बसली जेवणाची पंगत
सांगली DCC बँक निवडणुकीत हायकोर्टाने अर्ज बाद ठरवला; गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया, सांगितलं पुढे काय?
सांगली DCC बँक निवडणुकीत हायकोर्टाने अर्ज बाद ठरवला; गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया, सांगितलं पुढे काय?
Shetkari Microfinance vs Bank Loan : सरकारी बँका उपलब्ध असतानाही बळीराजा मायक्रोफायनान्सच्या पाशात का अडकतो? वाचा 10 प्रमुख कारणे
सरकारी बँका उपलब्ध असतानाही बळीराजा मायक्रोफायनान्सच्या पाशात का अडकतो? वाचा 10 प्रमुख कारणे
प्रकृती बरी नसतानाही सुट्टी न दिल्याने आश्रमशाळेतील विद्यार्थीनीचं टोकांचं पाऊल; आदिवासी मंत्री उईकेंची थेट शाळेला भेट
प्रकृती बरी नसतानाही सुट्टी न दिल्याने आश्रमशाळेतील विद्यार्थीनीचं टोकांचं पाऊल; आदिवासी मंत्री उईकेंची थेट शाळेला भेट
Rahul Gandhi: राहुल गांधींची विरोधी नेत्यांसोबत चाय पे चर्चा, 8 दिवसांत ज्ञानेश कुमारांविरोधात 5 आंदोलने; अवघ्या चार शब्दातील एका वाक्यानं लक्ष वेधलं!
'आणि हे आंदोलन सुरुच राहणार..' राहुल गांधींची विरोधी नेत्यांसोबत चाय पे चर्चा, 8 दिवसांत ज्ञानेश कुमारांविरोधात 5 आंदोलने; अवघ्या चार शब्दातील एका वाक्यानं लक्ष वेधलं!
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद
Embed widget