एक्स्प्लोर

Shamita Shetty-Raqesh Bapat Breakup : ‘आम्ही आता एकत्र नाही!’, सोशल मीडियावर पोस्टद्वारे राकेश बापट-शमिता शेट्टीने केली ब्रेकअपची घोषणा!

Shamita Shetty-Raqesh Bapat: ‘बिग बॉस’च्या घरातील लव्ह बर्ड्स अभिनेता राकेश बापट आणि अभिनेत्री शमिता शेट्टी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आता आपण एकत्र नसल्याचे महटले आहे.

Shamita Shetty-Raqesh Bapat: ‘बिग बॉस’च्या (Bigg Boss) घरात अनेक जोड्या तयारही होतात आणि या घराबाहेर आल्यावर त्या दुरावतात. अशाच जोड्यांच्या यादीत आता आणखी एका जोडीचे नाव सामील झाले आहे. ‘बिग बॉस’च्या घरातील लव्ह बर्ड्स अभिनेता राकेश बापट (Raqesh Bapat) आणि अभिनेत्री शमिता शेट्टी (Shamita Shetty) यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आता आपण एकत्र नसल्याचे महटले आहे. सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांनी चाहत्यांना आपल्या ब्रेकअपची माहिती दिली आहे. दोघांची जोडी तुटल्याने त्याच्या चाहत्यांना मात्र प्रचंड धक्का बसला आहे. दोघांचा एक म्युझिक व्हिडीओ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, त्यापूर्वीच त्यांनी ब्रेकअप जाहीर केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र, त्यावर बोलणं दोघांनीही टाळलं होतं. मात्र, आता दोघांनीही आपापल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट लिहित आपल्या ब्रेकअपची माहिती चाहत्यांना दिली आहे.

‘अशी’ झाली होती नात्याची सुरुवात

शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांचं नातं 'बिग बॉस ओटीटी'पासून सुरू झालं होतं. याच घरात दोघांची पहिली भेट झाली होती. या शोमध्ये त्यांच्यातील जवळीक दिसून आली आणि नंतर त्यांनी जाहीरपणे प्रेम व्यक्त केले. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतरही ते अनेक कार्यक्रम आणि पार्ट्यांमध्ये एकत्र दिसले होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात भांडण सुरु असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, त्या त्यांनी फेटाळून लावल्या होत्या. मात्र, आता ते वेगळे झाले आहेत.

काय म्हणाली शमिता शेट्टी?

शमिता शेट्टीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, ती आणि राकेश आता रिलेशनशिपमध्ये नाहीत. चाहत्यांनी त्यांचं प्रेम असचं कायम राहू द्यावं, अशी विनंती देखील तिने केली आहे. शमिताने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, 'मला वाटते की हे स्पष्ट करणे आवश्यक आहे... राकेश आणि मी आता एकत्र नाही... मागील काही काळापासून एकत्र नाही, पण हा म्युझिक व्हिडीओ आमच्या चाहत्यांसाठी आहे, जे आमच्यावर खूप प्रेम करतात. तुमच्या प्रेमाचा वर्षाव आमच्यावर असाच करत राहा.’

राकेश बापटनेही लिहिली पोस्ट

तर, राकेशनेही पोस्ट शेअर करत लिहिले की, 'मला तुमच्यासोबत शेअर करायचे आहे की, शमिता आणि मी आता एकत्र नाही. नशिबाने आम्हाला एका वेगळ्या मार्गावर आणून सोडले आहे. तुम्हा सर्वांच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल #शारा परिवाराचे खूप खूप आभार. आम्ही वेगळे झालो आहोत, हे अशाप्रकारे जाहीर करायचे नव्हते. मात्र, माझ्या चाहत्यांना याची माहिती द्यावी, असे मला वाटले. मला माहित आहे की, या बातमीने तुमचे हृदय तुटले असे. परंतु मला आशा आहे की, आम्ही वेगळे झाल्यानंतरही तुम्ही प्रेमाचा वर्षाव करत राहाल.’

हेही वाचा :

Bigg boss 15 : कँडल लाइट डिनर आणि रोमँटिक डान्स; बिग बॉसच्या घरात शमिता-राकेशची परफेक्ट डेट नाइट

Bigg Boss 15 Final : ‘बिग बॉस 15’च्या घरात शमिता शेट्टीशी वाद, तेजस्वी प्रकाशवर भडकला राकेश बापट!

महत्त्वाच्या बातम्या

Amitabh Bachchan On Wife Jaya Bachchan Anger: जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
Actress Antara Banerjee Attacking RPF Officer: स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापला, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापला, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Embed widget