एक्स्प्लोर

'भाग्यलक्ष्मी' फेम अभिनेत्याचा अपघात; म्हणाला, 'माझी आई खूप घाबरली'

पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने आकाशच्या गाडीला  धडक दिली.

Bhagyalaxmi Fam Actor Accident: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'भाग्यलक्ष्मी' (bhagyalaxmi) फेम आकाश चौधरीचा (Akash Choudhary) अपघात झाला आहे. पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने आकाशच्या गाडीला  धडक दिली. आकाश आपल्या पाळीव श्वानासोबत मुंबईपासून दूर व्हेकेशनला जात होता.एका मुलाखतीमध्ये आकाशनं या अपघाताबद्दल सांगितलं. 

आकाश चौधरी म्हणाला, 'मी माझ्या श्वानासोबत व्हेकेशनला जात होतो कारण मला त्याच्यासोबत वेळ घालवायचा होता. नवी मुंबईत आम्ही उभे होतो तेव्हा एका ट्रकने माझ्या कारला मागून धडक दिली. माझी कार, माझा ड्रायव्हर चालवत होता. या अपघाताने मला हादरवून सोडलंय.'

'मी सीटबेल्ट घातला होता त्यामुळे मी वाचलो. मी गाडीतून खाली उतरलो आणि विचारलं काय झालं भाऊ? तर ट्रकवाला म्हणाला की, "मी ब्रेकवर पाय ठेवला नाही. चूक माझीच आहे, मला माफ कर." तो गरीब माणूस होता म्हणून मी त्याला काही बोललो नाही. असं झाल्यावर जसं प्रत्येकजण पळून जातात तसं तो पळूनही गेला नाही, म्हणून मी त्याला सोडले. दोन मिनिटांनंतर पोलिसांनी तेथे येऊन त्याला अटक केली. पण थोड्या वेळाने मी त्याला जाऊ दिले. ही संपूर्ण घटना माझ्यासाठी अत्यंत क्लेशदायक होती. तरी. मी माझ्या कारवर खूप खर्च केला आहे जो मी माझ्या खिशातून भरला आहे.' असंही मुलाखतीमध्ये आकाशनं सांगितलं.

पुढे त्यानं सांगितलं, 'मी माझ्या ड्रायव्हरसह घरी परतलो, दुसरे गाडी घेतले आणि पुन्हा व्हेकेशनसाठी निघालो. पण तुम्ही बघता की तुमच्यासोबत असं झालं की मूड थोडा खराब होतो. माझी आई खूप घाबरली. मी पुन्हा बाहेर गेलो तेव्हा तीही मला वारंवार फोन करून विचारत होती की तू ठीक आहेस का? मी तुम्हाला सांगतो, आता मला लोणावळ्याच्या रस्त्याची थोडी भीती वाटते. मला जायचे असेल तर मी फ्लाइट घेईन. त्या मार्गाने जाणार नाही.'

View this post on Instagram
 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

भाग्यलक्ष्मी या मालिकेत श्रद्धा आर्या, मोहित मल्होत्रा, अदिती शेट्टी या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली. या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Year Ender 2022: कांतारा ते आरआरआर; 2022 मध्ये साऊथ चित्रपटांचा बोलबाला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Shah on Maharashtra Vidhan Sabha : महाराष्ट्रात यंदा महायुतीचे सरकार, मात्रAmit Shah : यंदा महायुतीचं सरकार येईल, 2029 ला एकट्या भाजपच्या जीवावर सरकार करायचंBadlapur Case : फरार आरोपींना जामीन मिळण्याची पोलीस वाट पाहतायत का?Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 10 October 2024 : 04 PM : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Embed widget