एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Armaan Malik Accident : बिग बॉस फेम अरमान मलिकचा भीषण अपघात, थोडक्यात बचावला; VIDEO शेअर करत सांगितला घडला प्रकार

Bigg Boss Fame Armaan Malik Accident : बिग बॉस ओटीटी फेम अरमान मलिकचा भीषण कार अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.

Armaan Malik Car Accident : बिग बॉस ओटीटी सीझन 3 फेम युट्युबर अरमान मलिक याचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अरमान मलिकचा भीषण कार अपघात झाल्याची माहिती त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. भीषण अपघातातून अरमान मलिक आणि त्याची पत्नी कृतिका यांच्यासह ड्रायव्हर थोडक्यात बचावला आहे. अरमान मलिकने  सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांसोबत अपडेट शेअर केली आहे. युट्युबरअरमान मलिकने दोन्ही पत्नींसोबत बिग बॉस ओटीटी 3 मध्ये एन्ट्री घेतली, ज्याची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली होती. 

प्रसिद्ध युट्यूबरचा भीषण अपघात, थोडक्यात बचावला

आता अरमान मलिकचा भीषण अपघात झाला आहे, ज्यामुळे तो मृत्यूच्या जबड्यातून बचावला असल्याचं त्याने सांगितलं आहे. अरमान मलिकने एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्यानं सांगितलं की, तो मनालीला एका गाण्याच्या शूटिंगसाठी गेला होता. तेथून परतत असताना त्यांच्या नवीन गाडीचा टायर फुटला. या भीषण अपघातात त्याला आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीव गमवावा लागला असता, मात्र ते थोडक्यात बचावले. अरमान मलिकचा हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?

यूट्यूबर अरमान मलिकने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अरमान सांगतोय की, "एक आठवड्यापूर्वी मी या कारची तक्रार केली होती. आज आमच्यासोबत दुर्घटना घडली. आज आम्ही शूटिंग करून मनालीहून परत येत होतो, तेव्हा गाडीचा पूर्ण टायर फुटला. आम्ही मृत्यूच्या जबड्यातून थोडक्यात बचावलो आहोत. मी कारमध्ये झोपलो होतो आणि योगेश गाडी चालवत होता. कृतिका मागच्या सीटवर बसली होती". यासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आज आम्ही मरता-मरचा वाचलो आहोत.'

अरमान मलिकचा भीषण अपघात

View this post on Instagram
 
A post shared by Armaan Malik (@armaan__malik9)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Adnaan Shaikh : यूट्यूबर अदनान शेखने गर्लफ्रेंडचा धर्म बदलून लग्न केलं, त्याचाच बहिणीचा मोठा खुलासा; आयशा शेख नाही रिद्धी जाधव आहे पत्नीचं नाव

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Champions Trophy : तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
Hardik Pandya Video : 6,0,6,6,4,6 हार्दिक पांड्याची पुन्हा एकदा त्सुनामी! एकाच षटकात 28 धावांचा पाऊस पाडत 52 चेंडूत सामना संपवला
Video : 6,0,6,6,4,6 हार्दिक पांड्याची पुन्हा एकदा त्सुनामी! एकाच षटकात 28 धावांचा पाऊस पाडत अवघ्या 52 चेंडूत सामना संपवला
Maharashtra Council of Ministers : महायुतीला पूर्ण बहुमत, महाराष्ट्राच्या सरकारमध्ये किती मंत्री होणार? राज्यघटनेत काय म्हटलंय?
महायुतीच्या सरकारच्या स्थापनेसाठी बैठकांचं सत्र, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात किती मंत्र्यांना स्थान मिळतं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report : Nalasopara Building : डंपिंग ग्राऊंडच्या जागेवर इमारती,पालिकेककडून कारवाई #abpमाझाVidhansabha  Election Relatives : नवरा-बायको, काका-पुतण्याच्या लढाईत कोण जिंकलं?Special report : Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे स्वबळाचा नारा देणार? #abpमाझाSpecial Report - Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचा महाविजय #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Champions Trophy : तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
Hardik Pandya Video : 6,0,6,6,4,6 हार्दिक पांड्याची पुन्हा एकदा त्सुनामी! एकाच षटकात 28 धावांचा पाऊस पाडत 52 चेंडूत सामना संपवला
Video : 6,0,6,6,4,6 हार्दिक पांड्याची पुन्हा एकदा त्सुनामी! एकाच षटकात 28 धावांचा पाऊस पाडत अवघ्या 52 चेंडूत सामना संपवला
Maharashtra Council of Ministers : महायुतीला पूर्ण बहुमत, महाराष्ट्राच्या सरकारमध्ये किती मंत्री होणार? राज्यघटनेत काय म्हटलंय?
महायुतीच्या सरकारच्या स्थापनेसाठी बैठकांचं सत्र, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात किती मंत्र्यांना स्थान मिळतं?
Nitish Kumar Reddy : नितीश कुमार रेड्डी : 2018 मध्ये कोहलीसोबत सेल्फीचा प्रयत्न अन् 2024 मध्ये त्याच कोहलीसोबत 81व्या शतकाचं ग्रँड सेलिब्रेशन!
नितीश कुमार रेड्डी : 2018 मध्ये कोहलीसोबत सेल्फीचा प्रयत्न अन् 2024 मध्ये त्याच कोहलीसोबत 81व्या शतकाचं ग्रँड सेलिब्रेशन!
मोठी बातमी : महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार
मोठी बातमी : महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार
Punjab Kings IPL 2025 : वडिलांनी ज्याला 500 रुपयांसाठी फटकारले त्यालाच आयपीएल लिलावात 80 लाखांची बोली! वडिलांचा अजूनही सलूनचा व्यवसाय
वडिलांनी ज्याला 500 रुपयांसाठी फटकारले त्यालाच आयपीएल लिलावात 80 लाखांची बोली! वडिलांचा अजूनही सलूनचा व्यवसाय
Video : कदाचित चित्त्याची झेप सुद्धा फिकी पडली असेल; क्रिकेटच्या इतिहासात असा कॅच होणे नाही!
Video : कदाचित चित्त्याची झेप सुद्धा फिकी पडली असेल; क्रिकेटच्या इतिहासात असा कॅच होणे नाही!
Embed widget