एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi : अंकिता मूर्ख, कोकणी म्हणून किती सहानुभूती घेशील, अरबाज अन् वैभवचा टीम B फोडण्याचा प्रयत्न; अभिजीतची चुगली करणाऱ्या कोकण हार्टेड गर्लला नेटकऱ्यांनी झापलं

Bigg Boss Marathi New Season Day 25 : अभिजीत सावंत दोन दगडावर पाय ठेवून खेळत असल्याचं अरबाज आणि वैभवसोबत अंकितालाही वाटत आहे.

Bigg Boss Marathi Latest Episode : बिग बॉस मराठीच्या घरात एकीकडे दोन टीम पडल्या असताना त्यातीलच काही सदस्यांचं काही बाबतीत एकमत होताना दिसत आहे. एकीकडे निक्की तांबोळी आणि अभिजीत सावंत यांची मैत्री घरातील सदस्यांना खटकताना दिसत आहे. त्यातच दुसरीकडे अभिजीत  दोन दगडांवर पाय ठेवून खेळत असल्याचं अनेकांना वाटतंय. यामध्ये अंकिता वालावलकर, अरबाज पटेल आणि वैभव चव्हाण या सदस्यांचा समावेश आहे.

'अरबाज-वैभवचा टीम B फोडण्याचा प्रयत्न'

बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi New Season) आजच्या भागात अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) अरबाज आणि वैभवसोबत अभिजीत विरोधात बोलताना दिसणार आहे. अभिजीत दोन्ही टीममधून खेळतोय, असं या सदस्यांना वाटतंय. अंकिता म्हणते की, जो माणूस दुसऱ्यासाठी स्टँड घेणार असतो, तो ते पहिल्यापासून घेतो. अंकिता अरबाज आणि वैभवसोबत अभिजीतच्या गेमविषयी चर्चा करताना दिसणार आहे. आजच्या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. यानंतर नेटकऱ्यांनी अंकितावर निशाणा साधला आहे.

पाहा बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

अभिजीतची चुगली करणाऱ्या अंकिताला नेटकऱ्यांनी झापलं

बिग बॉस मराठीच्या नवीन प्रोमोमध्ये दिसत आहे की अरबाज आणि वैभव अंकिताला  अभिजीत विरोधात सगळं सांगत आहे. तर निक्की समोर अभिजीत स्टँड घेत नाही, असं अंकिताचं म्हणणं आहे. दरम्यान, टीम बी मधील अंकिता टीम ए मधील अरबाज, वैभव आणि धनश्या:म समोर अभिजीत विरोधात बोलत आहे. यामुळे ट्रोलर्सनं तिलाच निशाण्यावर धरलं आहे. अरबाज आणि वैभव टीम बी फोडण्याचा प्रयत्न करत आहे, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.

Bigg Boss Marathi : अंकिता मूर्ख, कोकणी म्हणून किती सहानुभूती घेशील, अरबाज अन् वैभवचा टीम B फोडण्याचा प्रयत्न; अभिजीतची चुगली करणाऱ्या कोकण हार्टेड गर्लला नेटकऱ्यांनी झापलं

नेटकऱ्यांची प्रतिक्रिया काय?

अंकिता वालावलकरच्या वर्तनावर नेटकऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत तिला मूर्ख म्हटलं आहे. नेटकऱ्यांनी यासंदर्भात कमेंट करत विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये लिहिलंय, "अभिजीत कधीच तुमच्याबद्दल वाईट बोलला नाही, अजूनपर्यंत पण तू कायमच त्याच्यावर जळत आलीयस." दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलंय, "ही मूर्ख आहे. हिला स्वत:चा गेम नाही. दुसरा गेम खेळतो, तर हिल बघवत नाही. ही स्वत:च्या टीममधील सदस्याच्या विरोधात बोलते". तिसऱ्याने म्हटलंय की, "ही अंकिता तोंडावर बोलायची हिम्मत ठेवत नाही, तिच्याच ग्रुपच्या लोकांना कायम नाव ठेवत असते आणि चुगल्या करत असते". आणखी एकाने लिहिलंय, "अरे ते अरबाज आणि बैलभव टीम B फोडण्याचा प्रयत्न करत आहे अंकिता, कळत कसं नाही तुला".

Bigg Boss Marathi : अंकिता मूर्ख, कोकणी म्हणून किती सहानुभूती घेशील, अरबाज अन् वैभवचा टीम B फोडण्याचा प्रयत्न; अभिजीतची चुगली करणाऱ्या कोकण हार्टेड गर्लला नेटकऱ्यांनी झापलं

Bigg Boss Marathi : अंकिता मूर्ख, कोकणी म्हणून किती सहानुभूती घेशील, अरबाज अन् वैभवचा टीम B फोडण्याचा प्रयत्न; अभिजीतची चुगली करणाऱ्या कोकण हार्टेड गर्लला नेटकऱ्यांनी झापलं

Bigg Boss Marathi : अंकिता मूर्ख, कोकणी म्हणून किती सहानुभूती घेशील, अरबाज अन् वैभवचा टीम B फोडण्याचा प्रयत्न; अभिजीतची चुगली करणाऱ्या कोकण हार्टेड गर्लला नेटकऱ्यांनी झापलं

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi 5 : "तू नड, मी हाय, जिथं अत्याचार, तिथं सूरज खंबीर"; आर्याला गुलीगत सूरजचा फुल्ल पाठिंबा, अभिजीतलाही दिलं वचन

स्नेहल पावनाक
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss Marathi Season 6: बिग बॉस विजेत्याला ट्रॉफीसह मिळणार मोठं बक्षीस; 'इतक्या' लाखांचा धनादेश, Voting Lines कधीपर्यंत सुरू?
बिग बॉस विजेत्याला ट्रॉफीसह मिळणार मोठं बक्षीस; 'इतक्या' लाखांचा धनादेश, Voting Lines कधीपर्यंत सुरू?
Bigg Boss Marathi: फिनालेपूर्वी बिग बॉसच्या घरात मोठा ट्विस्ट! 3 कलाकारांची 'धुरंधर' एन्ट्री; नेमकं काय घडणार? पुन्हा गेम पालटणार?
फिनालेपूर्वी बिग बॉसच्या घरात मोठा ट्विस्ट! 3 कलाकारांची 'धुरंधर' एन्ट्री; नेमकं काय घडणार? पुन्हा गेम पालटणार?
Sushma Andhare On Prajakta Mali: प्राजक्ता माळीला सुषमा अंधारे म्हणाल्या, महिलांच्या लैंगिक शोषणावर ब्र काढलं नाही, आता मुख्यमंत्र्यांचं कौतुक करताय? हास्यजत्रेपेक्षा हास्यास्पद!
प्राजक्ता माळीला सुषमा अंधारे म्हणाल्या, महिलांच्या लैंगिक शोषणावर ब्र काढलं नाही, आता मुख्यमंत्र्यांचं कौतुक करताय? हास्यजत्रेपेक्षा हास्यास्पद!
Sonali Raut Send Legal Notice To Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी'चा सीझन शेवटच्या टप्प्यात; घराबाहेर पडलेल्या स्पर्धकानं धाडली लीगल नोटीस, 2 कोटींची नुकसान भरपाई मागितली
'बिग बॉस मराठी'चा सीझन शेवटच्या टप्प्यात; घराबाहेर पडलेल्या स्पर्धकानं धाडली लीगल नोटीस, 2 कोटींची नुकसान भरपाई मागितली

व्हिडीओ

Nashik TCS Case Special Report : कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कनेक्शन?
Navneet Rana Vs Pyare Khan Special Report : अमरावती परतवाडा प्रकरण, राणा विरुद्ध खान वाद पेटला
Amravati Crime Special Report : विकृतीची परिसीमा गाठणारी पैज, परतवाडा प्रकरणात धक्कादायक खुलासे
Walmik Karad : देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Ashok Kharat : खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन, समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांनी लोकसभेत मांडली भूमिका
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांची लोकसभेत मांडली भूमिका
Amit Shah : महिला आरक्षण विधेयक नामंजूर होताच अमित शाहांची पोस्ट, 2029 चा उल्लेख करत विरोधकांना इशारा, पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया
महिला आरक्षण विधेयक नामंजूर होताच अमित शाहांची पोस्ट, 2029 चा उल्लेख करत विरोधकांना इशारा
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
Rahul Gandhi : संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर होताच राहुल गांधी यांची प्रतिक्रिया
संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, राहुल गांधींची प्रतिक्रिया ; प्रियांका गांधी काय म्हणाल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
भाजप गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता, आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत मजल, महिला आरक्षणातून स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा ते हिंदीकरण करण्याचा प्रयत्न ते आंदोलन उभारणार; राज ठाकरे काय काय म्हणाले? 12 मोठे मुद्दे

Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
Embed widget