एक्स्प्लोर
Amruta Deshmukh And Prasad Jawade: अमृता देशमुख आणि प्रसाद जवादेचा रोमँटिक अंदाज; फोटोनं वेधलं लक्ष
अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांनी नुकतेच त्यांचे काही रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Amrut Deshmukh And Prasad Jawade
1/8

'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi) चौथ्या पर्वाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली लोकप्रिय जोडी अर्थात अमृता देशमुख (Amruta Deshmukh) आणि प्रसाद जवादे यांचा काही दिवसांपूर्वी साखरपुडा पार पडला.
2/8

अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांनी नुकतेच त्यांचे काही रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Published at : 25 Jul 2023 05:27 PM (IST)
आणखी पाहा