एक्स्प्लोर

अभिनेत्री अनिता हसनंदानीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन! पतीने सोशल मीडियावर शेअर केला फोटा

काही दिवसांपूर्वीच अनिता हसनंदानीने तिच्या गरोदरपणाबद्दल सांगितले होते की, डिलिवरीची तारीख लवकरच येणार आहे. मी खूप उत्साही, चिंताग्रस्त आणि तणावात आहे. याक्षणी बऱ्याच संमिश्र भावना माझ्या मनात येत आहेत.

मुंबई : टीव्ही अभिनेत्री अनिता हसनंदानी (Anita Hassanandani) आणि रोहित रेड्डी यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. मंगळवारी अनिताने एका मुलाला जन्म दिला. अनिताचा पती रोहित रेड्डीने याबाबत माहिती दिली. रोहितने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एका फोटो शेअर केला आहे. स्वतःचा आणि अनिताचा फोटो शेअर करताना रोहितने 'मुलगा झाला' असं कॅप्शन लिहिलं आहे. रोहितने पोस्ट शेअर अनेकांनी दोघांचंही अभिनंदन केलं. अनीता हसनंदानी हिने ऑक्टोबर 2020 मध्ये ती गरोदर असल्याची बातमी तिच्या चाहत्यांना सांगितली होती.

अनिताने एक व्हिडिओ शेअर केला होता आणि सांगितलं होतं की मी लवकरच आई होणार आहे. अनिताने यानंतर तिच्या प्रेग्नन्सीचा संपूर्ण प्रवास चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केला होता.

View this post on Instagram
 
A post shared by Rohit Reddy (@rohitreddygoa)

काही दिवसांपूर्वीच अनिताने तिच्या गरोदरपणाबद्दल सांगितले होते की, मी आता ट्रायमिस्टरमध्ये आहे. डिलिवरीची तारीख लवकरच येणार आहे. मी खूप उत्साही, चिंताग्रस्त आणि तणावात आहे. याक्षणी बऱ्याच संमिश्र भावना माझ्या मनात येत आहेत. जीवनाच्या या नवीन टप्प्यासाठी मी उत्साहित आणि सज्ज आहे. मी बेबीच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहे, असं अनिताने म्हटलं होतं.

अनिताने 2013 मध्ये बिझनेसमन रोहित रेड्डीशी लग्न केलं होतं. अनिताने बर्‍याच चित्रपट आणि टीव्ही कार्यक्रमांमध्ये काम केले आहे. एकता कपूरच्या शो 'नागीन' मधील तिच्या भूमिकेला चांगलीच पसंती मिळाली होती. अनिताचं फिल्मी करिअर काही खास नव्हतं, पण टीव्ही इंडस्ट्रीमध्ये आपली छाप सोडण्यात तिला यश आले आहे. अनिता मोहब्बतें, काव्यांजली, क्यो की सास भी कभी बहू थीं, कसम अशा टीव्ही सीरियल्सचा भाग राहिली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार

'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर

सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 04PM : 12 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 05 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सElection Free Paithani Sari : मतदान करा...पैठणी मिळवा! संभाजीनगरमध्ये सर्वात मोठी ऑफर...Raj Thackeray Anand Dighe : राज ठाकरे थोड्याच वेळात ठाण्यात, आनंदाश्रमात स्वागतची जय्यत तयारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
उशिने तोंड दाबून पत्नीचा खून, स्वत:ही संपवले जीवन; 5 वर्षांची चिमुकली पोरकी, बीडमधील ह्रदयद्रावक घटना

अहमदनगरमध्ये मतदानाच्या एकदिवसआधीच राडा, स्कॉर्पिओ अन् कार्यालयही फोडलं, पोलीस फौजफाटा तैनात

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का, प्रदेश सरचिटणीस तुषार शेवाळेंचा भाजपामध्ये प्रवेश

... म्हणून राज ठाकरेंना भाजपने सोबत घेतले; नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच सांगितली 'राज की बात'

Embed widget