एक्स्प्लोर

Tango Malhar Trailer: रिक्षाचालक ते अर्जेंटाईन डान्सर; साया दाते दिग्दर्शित 'टँगो मल्हार' चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Tango Malhar Trailer: सर्वसामान्य आर्थिक स्थिती असलेल्या मल्हार नावाच्या एका रिक्षाचालकाच्या आयुष्यात टँगो हा अर्जेंटाईन नृत्य प्रकार कसा येतो, त्यानंतर त्याला त्या नृत्य प्रकाराबद्दल काय वाटतं?

Tango Malhar Trailer: 'टँगो' (Tango) या अर्जेंटाईन नृत्य प्रकारामुळे (Argentine Dance Types) चित्रपटाचा नायक मल्हार याच्या आयुष्याला मिळालेलं अनोख पण सुखद वळण घेऊन 'टँगो मल्हार' (Tango Malhar) हा चित्रपट 19 सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय. या अनोख्या नावामुळे आणि अत्यंत लक्षवेधी अशा ट्रेलरमुळे चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. 

सर्वसामान्य आर्थिक स्थिती असलेल्या मल्हार नावाच्या एका रिक्षाचालकाच्या आयुष्यात टँगो हा अर्जेंटाईन नृत्य प्रकार कसा येतो, त्यानंतर त्याला त्या नृत्य प्रकाराबद्दल काय वाटतं? मल्हारचं आयुष्य यामुळे कसं बदलून जातं? या आशयावर हा चित्रपट बेतला आहे. त्याबरोबरच नातेसंबंध, मैत्री, प्रेम अशा भावनांचं चित्रणही मनाला भावतं. चित्रपटाच्या ट्रेलरमधील प्रत्येक फ्रेममधून चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढते. 

अनोखी संकल्पना, दमदार पटकथेसह संगीत, संकलन, छायांकन अशा तांत्रिक आघाड्यांवरही उत्तम काम झाल्याचं या ट्रेलरमधून जाणवतं. अशा संकल्पनांवर जागतिक स्तरावर उत्तमोत्तम चित्रपट झाले आहेत. आता त्याच तोडीचा एक वेगळा प्रयत्न आणि तो ही मराठी चित्रपटसृष्टीत होतो आहे हे नक्कीच लक्षवेधी आणि अभिमानास्पद आहे. 

मूळच्या कम्प्युटर इंजिनिअर आणि उद्योजक असलेल्या साया दाते यांनी 'टँगो मल्हार' चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पहिलच पाऊल दमदारपणे टाकलं आहे.साया दाते, मनीष धर्मानी यांनी चित्रपटाचं लेखन, तर साया दाते यांनीच चित्रपटाचं दिग्दर्शन आणि निर्मितीची जबाबदारी उत्तम रितीने पार पाडली आहे.  सुमेध तरडे, ओंकार आठवले यांनी छायांकन, क्षमा पाडळकर यांनी संकलन, तुषार कांगारकर यांनी ध्वनि आरेखन, शार्दूल बापट, उदयन कानडे यांनी संगीत आणि पार्श्वसंगीताची जबाबदारी निभावली आहे. नीतेश कांबळे, कीर्ति विश्वनाथन, सीमा वर्तक, अक्षय गायकवाड,  मनीष धर्मानी, मनीषा महालदार, संदेश सूर्यवंशी, पंकज सोनावणे यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. 

पाहा ट्रेलर : 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Dashavatar Movie Box Office Collection: कोकणातला 'कांतारा' हिट की फ्लॉप? दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ची पहिल्या दिवसाची कमाई किती?

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Ahuja on Govinda: 'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Vaibhav Mangle Daughter: 'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
Samay raina: समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget