एक्स्प्लोर

Dashavatar Movie Box Office Collection: कोकणातला 'कांतारा' हिट की फ्लॉप? दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ची पहिल्या दिवसाची कमाई किती?

Dashavatar Movie Box Office Collection: दिलीप प्रभावळकर अभिनीत 'दशावतार' मराठी सिनेमा बॉक्स ऑफिस चांगलंच गाजवत आहे. पहिल्याच दिवशी सिनेमानं छप्पडफाड कमाई केली आहे.

Dashavatar Movie Box Office Collection: मराठी चित्रपटसृष्टीतला (Marathi Film Industry) सर्वांत भव्य चित्रपट म्हणून गाजत असलेला 'दशावतार' सिनेमा (Dashavatar Movie) सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजत असल्याचं पाहायला मिळतंय. फक्त महाराष्ट्रातच नाहीतर, परदेशातही या सिनेमाची जोरदार चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतंय. बरं हे आम्ही मनानं नाही सांगत हा, न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर झळकलेल्या दिमाखदार टीझरमुळे या चित्रपटानं आंतरराष्ट्रीय स्तरावरही लक्ष वेधून घेतल्याचं दिसतंय. अशातच हा सिनेमा मराठी रसिक-प्रेक्षकांच्या मनातही घरं करतोय, पहिल्याच दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या आकड्यांवरुन हे लक्षात येतं. 

खरं तर हा आठवडा मराठी सिनेसृष्टीसाठी काहीसा आव्हानात्मक होता. या आठवड्यात एकाच दिवशी तीन मराठी सिनेमे रिलीज झाले. 'दशावतार' , 'आरपार' आणि 'बिन लग्नाची गोष्ट' या तिन्ही सिनेमांची जोरदार चर्चा सुरू होती. तिनही सिनेमांचं दणक्यात प्रमोशनही करण्यात आलेलं. पण, यापैकी बॉक्स ऑफिस कोण गाजवणार? याची मात्र सर्वांनाच चिंता लागलीय. पण, सुरुवातीच्या आकड्यांनुसार, 'दशावतार' सिनेमानं बाजी मारल्याचं दिसतंय.  रिलीजच्या पहिल्याच दिवशी सिनेमानं बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केल्याचं समोर आलेले आकडे सांगतात. 

दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ची पहिल्या दिवसाची कमाई किती? 

'सॅकनिल्क'च्या आकड्यांनुसार 'दशावतार' सिनेमानं पहिल्याच दिवशी वर्ल्डवाइड तब्बल 65 लाखांची कमाई केली आहे. तर भारतात सिनेमानं 58 लाखांचा गल्ला जमवला आहे. कोकणातल्या पारंपरिक विषयावर आधारलेल्या 'दशावतार'ला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाल्याचं पाहायला मिळतंय. पण, ही फक्त पहिल्या दिवसाची कमाई आहे. त्यामुळे येत्या काळात कोणत्या मराठी सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

'दशावतार'मध्ये दिग्गज कलाकारांची मांदियाळी 

झी स्टुडिओज प्रस्तुत, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित या चित्रपटात मराठीतील दिग्गज कलाकारांचा सहभाग आहे. दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल, आरती वडगबाळकर यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. 

गुरु ठाकूर यांचे संवाद आणि गीते, ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांचं संगीत आणि दमदार निर्मितीमुळे हा चित्रपट एक मोठा सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे. येणाऱ्या 12 सप्टेंबरला प्रदर्शित होणारा हा भव्य चित्रपट जगभरातल्या प्रेक्षकांना महाराष्ट्राची, इथल्या भव्य निसर्गाची, ऋढी परंपरांची आणि लोककलांची नव्याने ओळख करुन देणार आहे.

पाहा ट्रेलर : 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Dilip Prabhavalkar Dashavatar Movie: कला आणि भक्तीचा संगम, 'दशावतार'मधली हृदयस्पर्शी 'रंगपूजा' भैरवी रसिकांना अर्पण, तुम्ही ऐकलीत?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Municipal Corporation Election: कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी महायुतीचं सुद्धा ठरलं! असा असणार जागावाटपाचा फाॅर्म्युला
कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी महायुतीचं सुद्धा ठरलं! असा असणार जागावाटपाचा फाॅर्म्युला
Rashmika Mandanna Vijay Deverakonda Wedding Photos Viral: रश्मिका मंदाना, विजय देवरकोंडाचं लग्न लागलं; महेश बाबू, प्रभास होते वऱ्हाडी, व्हायरल फोटो खरे की खोटे?
रश्मिका मंदाना, विजय देवरकोंडाचं लग्न लागलं; महेश बाबू, प्रभास होते वऱ्हाडी, व्हायरल फोटो खरे की खोटे?
Maharashtra Weather Update: राज्यात हाडं गोठवणारी थंडी, निफाडमध्ये पारा 5 अंशांवर, नीचांकी तापमानाची नोंद, बाळापूरमध्ये आज दाट धुक्याची चादर
राज्यात हाडं गोठवणारी थंडी, निफाडमध्ये पारा 5 अंशांवर, नीचांकी तापमानाची नोंद, बाळापूरमध्ये आज दाट धुक्याची चादर
Epstein File: इंग्लंडचा प्रिन्स पाच जणींच्या मांड्यावर, बिल क्लिंटन मुलींसोबत हाॅट बाथटबमध्ये! एपस्टीन फाईलमधील सनसनाटी खुलासा, 3 लाख दस्तावेज जारी
इंग्लंडचा प्रिन्स पाच जणींच्या मांड्यावर, बिल क्लिंटन मुलींसोबत हाॅट बाथटबमध्ये! एपस्टीन फाईलमधील सनसनाटी खुलासा, 3 लाख दस्तावेज जारी

व्हिडीओ

Mumbai BJP And Shivsena Seat Sharing : मुंबईत जागावाटपात भाजप-शिवसेनेत जोरदार रस्सीखेच
Zero Hour Full नगराध्यक्षांच्या निकालाचा मनपा मतदानावर परिणाम होईल? मुंबईत महायुतीला कोणाचं आव्हान!
Special Report Manikrao Kokate माणिकराव कोकाटे संकटाच्या चक्रव्यूहात, कोकाटेंचं राजकीय भवितव्य काय?
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Municipal Corporation Election: कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी महायुतीचं सुद्धा ठरलं! असा असणार जागावाटपाचा फाॅर्म्युला
कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी महायुतीचं सुद्धा ठरलं! असा असणार जागावाटपाचा फाॅर्म्युला
Rashmika Mandanna Vijay Deverakonda Wedding Photos Viral: रश्मिका मंदाना, विजय देवरकोंडाचं लग्न लागलं; महेश बाबू, प्रभास होते वऱ्हाडी, व्हायरल फोटो खरे की खोटे?
रश्मिका मंदाना, विजय देवरकोंडाचं लग्न लागलं; महेश बाबू, प्रभास होते वऱ्हाडी, व्हायरल फोटो खरे की खोटे?
Maharashtra Weather Update: राज्यात हाडं गोठवणारी थंडी, निफाडमध्ये पारा 5 अंशांवर, नीचांकी तापमानाची नोंद, बाळापूरमध्ये आज दाट धुक्याची चादर
राज्यात हाडं गोठवणारी थंडी, निफाडमध्ये पारा 5 अंशांवर, नीचांकी तापमानाची नोंद, बाळापूरमध्ये आज दाट धुक्याची चादर
Epstein File: इंग्लंडचा प्रिन्स पाच जणींच्या मांड्यावर, बिल क्लिंटन मुलींसोबत हाॅट बाथटबमध्ये! एपस्टीन फाईलमधील सनसनाटी खुलासा, 3 लाख दस्तावेज जारी
इंग्लंडचा प्रिन्स पाच जणींच्या मांड्यावर, बिल क्लिंटन मुलींसोबत हाॅट बाथटबमध्ये! एपस्टीन फाईलमधील सनसनाटी खुलासा, 3 लाख दस्तावेज जारी
Ind vs Nz Series Schedule : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका संपली; आता न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडिया भिडणार, रोहित-विराट पुन्हा मैदानावर दिसणार, पाहा संपूर्ण Schedule
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका संपली; आता न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडिया भिडणार, रोहित-विराट पुन्हा मैदानावर दिसणार, पाहा संपूर्ण Schedule
Operation Hawkeye : तीन अमेरिकन नागरिकांच्या मृत्यूला प्रत्युत्तर; अमेरिकेकडून सीरियावर मोठा हवाई हल्ला; ISISच्या अनेक तळांना उद्ध्वस्त केल्याचा दावा
अमेरिकेचा सीरियावर मोठा हवाई हल्ला; तीन अमेरिकन नागरिकांच्या मृत्यूनंतर ISISच्या अनेक तळांना उद्ध्वस्त केल्याचा दावा
Indranil Naik : माणिकराव कोकाटेंच्या रिक्त मंत्रीपदासाठी राष्ट्रवादीत जोरदार लॉबिंग; इंद्रनील नाईकांना 'कॅबिनेट' मिळण्याची शक्यता, तर आमदार सना मलिकांना नवी जबाबदारी?
माणिकराव कोकाटेंच्या रिक्त मंत्रीपदासाठी राष्ट्रवादीत जोरदार लॉबिंग; इंद्रनील नाईकांना 'कॅबिनेट' मिळण्याची शक्यता, तर आमदार सना मलिकांना नवी जबाबदारी?
R. Madhavan On Akshaye Khanna: 'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नामुळे आर. माधवन झाकोळला गेलाय? मॅडी म्हणाला, 'मी अंडरडॉग, पण तो वेगळ्याच लेव्हलवर...'
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नामुळे आर. माधवन झाकोळला गेलाय? मॅडी म्हणाला, 'मी अंडरडॉग, पण तो वेगळ्याच लेव्हलवर...'
Embed widget