एक्स्प्लोर

नवं घर झालं, मुहूर्त ठरला, सुरज चव्हाणच्या घरी सनई चौघडे वाजणार, लग्नाची पत्रिका झाली व्हायरल, चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस

सुरज चव्हाण च्या लग्नाची पत्रिका सध्या व्हायरल होत असून त्याच्या अत्यंत जवळच्या व्यक्तींनी सोशल मीडियावरही शेअर केली आहे

Bigg Boss actor Suraj chavan: बिग बॉसच्या पाचव्या सीझनचा विजेता सुरज चव्हाण (Suraj Chavan) त्याच्या गुलिगत स्टाईलमुळे घराघरात पोहोचला.  बिग बॉस जिंकल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरज चव्हाणला घर बांधून देण्याची घोषणा केली होती.  नुकताच सूरजने त्याच्या नव्या कोऱ्या आलिशान घराची झलक चाहत्यांसोबत शेअर केली.  दुमजली प्रशस्त घर, मोठमोठ्या खिडक्या, फ्लोरिंग, किचन, सगळंच अगदी अद्ययावत तंत्रज्ञान असणार अलिशान दिसणार सुरज घर खूपच छान दिसत आहे. दुसरीकडे बिग बॉस (Bigg Boss) फेम अभिनेत्याचं काही दिवसांवर लग्नही आलं आहे. लग्नाचा मुहूर्त ठरलाय. लगीनघाई सुरू आहे. नव्या घरात सुरज आपल्या होणाऱ्या बायकोसोबत लवकरच संसार थाटणार आहे. दरम्यान, सुरजच्या लग्नाची पत्रिकाही समोर आलीय. (Wedding Invite Viral)

काही दिवसांपूर्वी कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरनेही सुरज आपल्या आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात कधी व कुठे करणार ?याचा खुलासा केला होता. सुरज चव्हाण चा लग्न सोहळा 29 नोव्हेंबरला पार पडणार आहे. पुण्याजवळील जेजुरी सासवड येथे हा विवाह सोहळा होणार आहे. लग्नसमारंभा पूर्वीचे विधी 28 नोव्हेंबर पासून सुरू होतील. या समारंभात हळद मेहंदी आणि संगीत असे कार्यक्रमाही असणार आहेत. आता लग्नाची पत्रिका ही समोर आली आहे. सुरज चव्हाण च्या लग्नाची पत्रिका सध्या व्हायरल होत असून त्याच्या अत्यंत जवळच्या व्यक्तींनी सोशल मीडियावरही शेअर केली आहे. त्याच्या लग्नाच्या पत्रिकेवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पडला आहे. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by क्षत्रिय _रामोशी नाईक.|🇮🇳🌍💛 (@shatriya_ramoshi)

सुरज चव्हाणची होणारी बायको कोण? 

बिग बॉस मराठी फेम सुरज चव्हाण ने काही दिवसांपूर्वी आपल्या होणाऱ्या बायकोसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. पण त्याने तिचा चेहरा दाखवला नव्हता. त्यामुळे अनेक दिवस त्याच्या चाहत्यांना सुरजची बायको कोण ? याबाबत उत्सुकता आणली होती. ही उत्सुकता आता संपली आहे. सुरजच्या पत्रिकेवर त्याच्या बायकोचा फोटो आहे. सुरजच्या बायकोचं नाव संजना असून सुरज आणि संजना चा अरेंज मॅरेज नसून लव मॅरेज असल्याचं काही दिवसांपूर्वी कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरं सांगितलं होतं. सुरज आणि संजना एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. संजना ही सुरजच्या चुलत मामाची मुलगी आहे. असंही तिने सांगितलं.

पत्रिकेवर चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

सुरजच्या लग्नपत्रिकेवर चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनंदनाचा वर्षाव सुरु असून एकाने लिहिलं, आधी कॅरियर मग लग्न हे वाक्य तु पूर्ण केलं सुरज भाऊ अभिनंदन...अभिनंदन सुरज भाऊ...अभिनंदन सुरेश दादा नवीन वाटचालीच्या खूप खूप शुभेच्छा अशा कमेंट्स येत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली मराठी सिनेसृष्टीची टीम; पूजा सावंतच्या सिनेमाचं पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली मराठी सिनेसृष्टी टीम; पूजा सावंतच्या सिनेमाचं पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Priya Berde Post: भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
Zoya Akhtar on Zindagi Na Milegi Dobara 2: 15 वर्षांनंतर 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'चा सीक्वेल? झोया अख्तरने दिली मोठी अपडेट 
15 वर्षांनंतर 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'चा सीक्वेल? झोया अख्तरने दिली मोठी अपडेट 

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Embed widget