एक्स्प्लोर

Suraj Chavan : दोन टीशर्ट आणि तुटलेल्या चप्पलवर बिग बॉसच्या घरात आला, सूरज चव्हाणचा न ऐकलेला प्रवास...

Suraj Chavan : घरातील एका सदस्याची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु असून त्याला बराच सपोर्टही मिळतोय.

Suraj Chavan : बिग बॉसच्या घरात (Bigg Boss Marathi New Season) पहिल्या आठवड्यापासूनच एका सदस्याला तुफान सपोर्ट मिळत आहे. सूरजला (Suraj Chavan) जरी हा खेळ समजत नसला तरी खेळ समजून घेण्याच्या त्याच्या प्रयत्नाचं कायमच कौतुक केलं होतंय. त्यामुळे सूरजचं घरात असणं आणि त्याचं टास्कमध्ये खेळणं हे सगळ्यांनाच आवडतंय. खरंतर सूरज ज्या परिस्थितीतून इथवर आला आहे, त्याचं विशेष कौतुक केलं जातंय. 

सूरज बारामतीमधल्या एका गावातून बिग बॉसपर्यंत येऊन पोहचला आहे. त्याच्या या प्रवासाविषयी सूरजने बिग बॉसच्या घरात वारंवार भाष्य केलंच आहे. पण सध्या सोशल मीडियावर एका रीलमुळे पुन्हा एकदा सूरजविषयीचा आदर अनेकांचा वाढला आहे. विशेष म्हणजे बिग बॉसच्या घरात येताना सूरज फक्त दोन टीशर्टवर आला होता आणि त्याच्या पायातली चप्पल देखील तुटली होती.

सोशल मीडियावरील रील व्हायरल

सोशल मीडियावर मंदार पडवळ या सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने सूरजसाठी केलेला एक रील बराच व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्याने म्हटलं की, 'बिग बॉसच्या घरात गेलेल्या सदस्यांचे कपडे बऱ्याचदा परत घेतले जातात. पण सूरजचे कपडे परत घेतले जात नाहीत.ते म्हणतात की पोरगा चांगला आहे, त्याला द्या. दोन शर्टवर सूरज घरात आलेला आहे. तेव्हा त्याच्या पायातली चप्पलही तुटलेली होती.' 

पुढे त्याने म्हटलं की, 'घरातमध्ये जाण्यासाठी त्याला सेटवरुन चप्पल दिली, एवढी वाईट परिस्थिती आहे पोराची. तर अशा या मातीतल्या पोराला का नाही सपोर्ट करायचा? ज्याला या शोसाठी काय करायचं हेही माहिती नाही. या शो मध्ये जाण्यासाठी लोकं काय काय करतात. दोन दोन महिने तयारी करतात, चार चार बॅगा भरतात. पण हा पोरगा घरातल्या चपलीवर आणि दोन टीशर्टमध्ये घरात आलाय.'

कोण आहे सूरज चव्हाण? 

सूरज चव्हाण हा टिकटॉकच्या माध्यमातून फेमस झाला. त्याच्या गुलीगत आणि झापुकझूपूक डायलॉगमुळे तो बराच प्रसिद्धीझोतात आला. सोशल मीडियावर त्याचा चाहतावर्गही तयार झाला. त्याचप्रमाणे त्याचे रीलही बरेच व्हायरल होत असतात. त्यामुळे आता बिग बॉसच्याही घरात सूरजला एन्ट्री मिळाली.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mandar Padwal (@actriders06)

ही बातमी वाचा : 

Savali Hoin Sukhachi : झी मराठी पुन्हा एकदा नव्या मालिकेची रेलचेल, आता कोण घेणार प्रेक्षकांचा निरोप?

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Thriller Movie: जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
Salman Khans SVC63: राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
Mallika Sherawat: 21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
Rajkummar Raos Prahaar: कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Embed widget