एक्स्प्लोर

Sukh Mhanje Nakki Kay Asta : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतून मीनाक्षीची एक्झिट, ‘ही’ अभिनेत्री साकारणार ‘देवकी’!

Sukh Mhanje Nakki Kay Asta : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मलिकेत ‘देवकी’ हे पात्र साकारणारी अभिनेत्री मीनाक्षी राठोड आता या भूमिकेतून ब्रेक घेणार आहे.

Sukh Mhanje Nakki Kay Asta : स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या मालिकेचं कथानक सध्या अनेक वळणं घेत आहे. या मालिकेतील ‘जयदीप’, ‘गौरी’, ‘माई’ ही सगळीच पात्र प्रेक्षकांना पसंत पडली आहेत. सध्या मालिकेत जयदीप आणि गौरीच्या आयुष्यात वादळ आलेलं पाहायला मिळतंय. एकीकडे गौरी आपल्यावर झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्याचा विचार करतेय. तर, दुसरीकडे एक भलताच माणूस जयदीप बनून शिर्के-पाटलांच्या घरात शिरला आहे. या सगळ्यात आता एक अभिनेत्री मालिकेतून एक्झिट घेणार आहे.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मलिकेत ‘देवकी’ हे पात्र साकारणारी अभिनेत्री मीनाक्षी राठोड आता या भूमिकेतून ब्रेक घेणार आहे. मीनाक्षी लवकरच आई होणार आहे. गर्भवती असतानाही मीनाक्षी या मालिकेच शूटिंग करत आहे. मात्र, आता बाळाच्या जन्माची वेळ जवळ आली आहे. बाळाच्या जन्मानंतर काही मीनाक्षीला त्याच्या संगोपनासाठी काही काळ मालिकेतून ब्रेक हवा होता. यामुळेच तिने आता मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

‘ही’ अभिनेत्री साकारणार ‘देवकी’

मीनाक्षी राठोड जरी या भूमिकेतून ब्रेक घेत असली, तरी प्रेक्षकांना ही भूमिका मालिकेत पाहायला मिळणार आहे. ‘देवकी’च्या भूमिकेत आता एक नवी अभिनेत्री प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘अग्गबाई सासूबाई’ या मालिकेत ‘मॅडी’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री भक्ती रत्नपारखी आता ‘देवकी’ साकारताना दिसणार आहे. ‘अग्गबाई सासूबाई’ या मालिकेतील भक्तीची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. त्यामुळे आता या मालिकेत ‘देवकी’च्या भूमिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे.   

मालिकेत सध्या काय सुरुये?

शिर्के-पाटलांच्या घरात असलेली गौरी ही खरी गौरी असल्याचे शालिनीला कळले आहे. माईंच्या बेडवर त्यांचं सोंग घेऊन झोपलेल्या शालिनीला गौरीच सगळं सत्य सांगते. मात्र, पुन्हा एकदा गौरीने शालिनीचा खेळ तिच्यावर उलटवला आहे. आता गौरीला मात्र देण्यासाठी शालिनीने नवी शक्कल शोधून काढली आहे. शालिनी आणि मानसी मिळून तोतया जयदीपला मानसीशी लग्न करण्यास सांगणार आहेत. तर, तोतया जयदीप हाच खरा जयदीप असल्याचे समजून माई आणि आबा त्याच्यावर रागवणार आहेत.

हेही वाचा :

PHOTO : ‘दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा…’, रसिका सुनीलचा ‘महाराष्ट्र दिना’निमित्त खास मराठमोळा अंदाज!

युद्धपरीस्थितीतही युकेनमध्ये पोहोचली अँजेलिना जोली, लहान मुलांसह स्वयंसेवकांची घेतली भेट!

Laal Singh Chaddha: 'लाल सिंग चड्ढा'च्या प्रमोशनचा हटके फंडा! करीना कपूर-आमिर खाननं पूर्ण केलं ‘फेदर चॅलेंज’

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Ahuja on Govinda: 'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Vaibhav Mangle Daughter: 'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
Samay raina: समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Embed widget