एक्स्प्लोर

Saumya tondon Dhurandhar 2: 'धुरंधर 2'मध्ये रणवीर सिंहच्या कानफाडात मारणाऱ्या अभिनेत्रीला सतावतेय रहमान डकैतची आठवण; म्हणाली...

Actress Soumya tondon on Dhurandhar: धुरंधर 2 मध्ये सौम्या टंडनने रहमान डकैतच्या पत्नीची भूमिका साकारली होती.

Soumya Tandon Opens Up About Missing Akshaye Khanna: सध्या प्रेक्षकांमध्ये धुरंधर 2 (Dhurandhar 2) ची क्रेझ शिगेला पोहोचली आहे. चित्रपटाच्या कथेपासून ते कलाकारांपर्यंत, प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडत आहे. केवळ धुरंधर नाही तर त्याच्या दुसऱ्या पार्टनेही सगळे बॉक्स ऑफिस रेकॉर्ड्स मोडण्यास सुरुवात केली आहे.  धुरंधरमध्ये  रहमान डकैत, अभिनेता अक्षय खन्नाच्या (Akshaye khanna) पात्राची हत्या करण्यात येते.  धुरंधर 2 या चित्रपटाच्या सुरुवातीला रहमान डकैतची पत्नी उल्फत रहमानची भूमिका साकारणारी अभिनेत्री सौम्या टंडनने (Soumya Tondon) आपल्या भूमिकेबद्दल मोकळेपणाने भाष्य केलं आहे. धुरंधर 2 मध्ये अभिनेत्रीने अक्षय खन्नाला मिस केलं, असं सांगितलं. 

धुरंधरच्या पहिल्या पार्टमध्ये अक्षय  खन्ना आणि सौम्या टंडन यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. मात्र, दुसऱ्या पार्टमध्ये रहमान डकैतची हत्या होते. त्यामुळे सौम्या टंडनची सुरुवातीलाच काही मिनिटांसाठी रोल आहे.  सौम्या टंडन ही भूमिका साकारताना अभिनेत्रीचा अनुभव  कसा होता?  याबद्दल तिनं सांगितलं.  'धुरंधर 2 पाहताना एक प्रेक्षक म्हणून मी अक्षय खन्ना यांना मिस केलं', असं मुलाखतीत सौम्या टंडन म्हणाली.

मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, 'धुरंधर 2 या चित्रपटात माझा छोटासा रोल होता. खरं सांगायचं झालं तर, धुरंधर 2 मध्ये मला खास करण्यासारखं काहीच नव्हते.  माझा फक्त एक सीन सोशल मीडियात व्हायरल झाला होता.  परंतु,  या सीनवर मला फार काही बोलायचं नाही. कारण, मला  असं वाटतं की प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा पाहावा', असं अभिनेत्री म्हणाली. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Saumya Tandon (@saumyas_world_)

'धुरंधर 2मध्ये मी जी भूमिका साकारली आहे.  ती प्रचंड इंटेंस आहे. कारण या सीनमध्ये रहमान डकैतच्या अंत्यविधीचा सीन दाखवण्यात आला आहे. हा माझ्यासाठी खूप अवघड सीन होता. कारण उल्फत डकैत जी रहमानची बायको असते, ती खूप रागात असते. तसेच ती अशा परिस्थितीत असते,  बऱ्याच भावना तिच्या मनातून बाहेर येतात. एकंदरित पाहायला गेलं तर, ती पूर्णपणे हतबल होते', असं अभिनेत्री म्हणाली. धुरंधर चित्रपटात सौम्या टंडन अनेक दृश्यांमध्ये दिसली. दरम्यान, धुरंधर 2मध्ये तिचा पहिल्याच पार्टमध्ये  रोलं संपतो.   ती फक्त एकाच सीनमध्ये दिसते.

महत्त्वाच्या बातम्या

Swati Deval on Abortions: 'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’
'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’
OTT trending Movie: OTT वर धुमाकुळ घालतेय 2 तास 35 मिनिटांचा रोमँटिक सिनेमा; Imdbवर दमदार रेटिंग, Must Watch
OTT वर धुमाकुळ घालतेय 2 तास 35 मिनिटांचा रोमँटिक सिनेमा; Imdbवर दमदार रेटिंग, Must Watch
Sayaji Shinde On Omraje Nimbalkar: ती झाडं आता कुठेयत? सयाजी शिंदेंनी खासदार ओमराजे निंबाळकरांना भरमंचावर विचारलं अन्..; धाराशिवच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं?
ती झाडं आता कुठेयत? सयाजी शिंदेंनी खासदार ओमराजे निंबाळकरांना भरमंचावर विचारलं अन्..; धाराशिवच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं?
Prabhas Fauji: हातात गन, अंगावर रक्ताचे डाग अन् सोबत 'गांधी'; रांगड्या प्रभासच्या 'फौजी'चा अंगावर काटा आणणारा फर्स्ट लूक रिलीज
हातात गन, अंगावर रक्ताचे डाग अन् सोबत 'गांधी'; रांगड्या प्रभासच्या 'फौजी'चा अंगावर काटा आणणारा फर्स्ट लूक रिलीज

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Mumbai Crime Navy Sailor: मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Embed widget