एक्स्प्लोर

Salman Khan Bigg Boss: सलमान खानच्या 'बिग बॉस'मध्ये त्याच्या सख्ख्या भावाची एन्ट्री? अभिनेता म्हणाला, 'भाईचा शो आहे, त्यामुळे थोडा...

Sohail Khan Opens Up on Bigg Boss Entry: सलमान खानच्या शोच्या एन्ट्रीबाबत भाऊ सोहेल खान नेमकं काय म्हणाला?

Sohail Khan on Bigg boss: प्राइम व्हिडीओचा (Prime Video) नवीन रिअॅलिटी शो 'अल्यान्स' (Alliance) सध्या प्रचंड चर्चेत आहे.   या शोचे होस्ट कुणाल खेमू असून, या शोच्या पहिल्या एपिसोडने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवूड अभिनेता सोहेल खान याने या बहुचर्चित असणाऱ्या शोमध्ये पहिला वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एन्ट्री करणार आहे. एकीकडे सोहेल खान (Sohail Khan) या रिअॅलिटी शोचा भाग होणार (Bigg boss) असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. तर, दुसरीकडे सोहेल खान भाऊ सलमान खानच्या 'बिग बॉस' शोमध्ये एन्ट्री करेल का? (Salman khan) असा प्रश्न उपस्थित होत आहे. नुकतंच सोहेल खानने माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी या प्रश्नावर त्याने प्रतिक्रिया दिली.

सोहेल खानने नुकतंच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याला, 'रिअॅलिटी शोजमध्ये पदार्पण केल्यानंतर  भविष्यात सलमान खानचा शो बिग बॉसमध्ये पदार्पण करणार का?' असा प्रश्न विचारण्यात आला.  तेव्हा सुरुवातील सोहेल खान हसला. प्रतिक्रिया देत म्हटला, 'ऑडियन्स नक्की काय प्रतिक्रिया देतील, किंवा ते मला कसे स्वीकारतील हे मला माहित नाही. जर मी त्या शोमध्ये गेलो तर, कदाचित लोक असंही म्हणू शकतील की, 'भावा' चा शो आहे. त्यामुळे थोडं एकतर्फी असेल', असं सोहेल खान म्हणाला.

सलमान खानच्या शोमध्ये जाण्यापूर्वी सोहेल खाननं एक भीतीही व्यक्त करुन दाखवली (Sohail Khan reacts on Bigg Boss participation)

'त्याहून काहीतरी उलट होऊ शकतं. सलमान भाऊ माझ्यावर ओरडूही शकत.  जास्त आक्रमक होऊन मला ओरडू शकतो. लोक असाही विचार करु शकतात, मी त्याचा भाऊ आहे म्हणून, मला जास्त फ्रिडम मिळू शकते. त्यामुळे त्या शोमध्ये जाणं कोणत्याही टास्कपेक्षा मोठी गोष्ट नाही', असंही सोहेल म्हणाला. यावेळी सोहेलने सध्याच्या प्रवासावरही भाष्य केलं आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Buzzzooka Scrolls (@buzzzookascrolls)

'अलायन्स हा शो माझ्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा आहे. एका रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होण्याचा हा माझा पहिलाच अनुभव आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. जर माझा रिअॅलिटी शोबाबत अनुभव चांगला राहिला, तर मी पुढे जाऊन अशा प्रकारचे शोज करेन', असंही सोहेल खान म्हणाला. सध्या सोहेल खान या शोमधून आपला जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे.  दरम्यान, प्रेक्षकांना हा शो कितपत आवडतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

हजारो रसिकांना वेड लावणाऱ्या विठाबाई नारायणगावकरांचा वेदनादायी शेवट; हॉस्पिटलचं बिल भरण्यासाठीही नव्हते पैसे

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramayan Release Date:4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
Mitali Mayekar Kanyadaan Onscreen Father: ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
Colors Marathi Serials: स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
CID Fame Actor Vivek: CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
Advertisement

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
Embed widget