एक्स्प्लोर

Sikandar Box Office Collection Day 9: 'छावा'ला पछाडेल असं वाटलेलं, पण 'सिकंदर' स्वतःच गळपटला; 9व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला!

Sikandar Box Office Collection Day 9: सलमान खानच्या सिकंदर चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर अशी अवस्था झाली आहे की, चाहते त्याबद्दल ऐकताच निराश होतील. चित्रपटाची कमाई किती घसरली आहे? सविस्तर जाणून घ्या...

Sikandar Box Office Collection Day 9: बॉलिवूडचा दबंग भाईजानचा बहुचर्चित 'सिकंदर' (Sikandar) बॉक्स ऑफिसवर (Box Office) खास कमाई करू शकला नाही. जरी 'सिकंदर' सलमान खानचा (Salman Khan) 18वा 100 कोटींचा चित्रपट बनला असला तरीसुद्धा तो बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) छप्पडफाड कमाई करू शकलेला नाही. एरव्ही टाळ्या आणि शिट्ट्यांच्या कडकडाटात पार पडणारा भाईजानच्या चित्रपटाचा शो पाहण्यासाठी फारसं कुणी फिरकतंच नाही. बॉक्स ऑफिसवर चित्रपट प्रदर्शित होऊन 9 दिवस झाले आहेत आणि रविवार असल्यानं आठव्या दिवशी चित्रपटाच्या कमाई मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. पण, विक डेजमध्ये 'सिकंदर'ची कमाई घटल्याचं पाहायला मिळालं. जाणून घेऊयात, चित्रपटानं आजवर किती कोटींचा गल्ला जमवला? त्याबाबत सविस्तर... 

'सिकंदर' चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन किती? 

एआर मुरुगादोस दिग्दर्शित 'सिकंदर'नं दररोज किती कमाई केली? खालच्या चार्टमध्ये तुम्ही पाहू शकता. कृपया लक्षात घ्या की हे आकडे SACNILC नं दिलेल्या आकडेवारीनुसार आहेत, त्यामुळे हे अंतिम नाहीत. ही आकडेवारी सकाळी 10:45 पर्यंतची आहे आणि त्यात बदल होऊ शकतो.

View this post on Instagram
 
A post shared by Nadiadwala Grandson (@nadiadwalagrandson)

दिन कमाई  (कोटींमध्ये)
पहिला दिवस 26
दुसरा दिवस 29
तिसरा दिवस 19.5
चौथा दिवस 9.75
पांचवा दिवस 6
सहावा दिवस 3.5
सातवा दिवस 4
आठवा दिवस 4.75
नववा दिवस 1.75
टोटल 104.25 कोटी रुपये

'सिकंदर'ची गेल्या 9 दिवसांतील आजची सर्वात कमी कमाई

विक्की कौशलच्या 'छावा' चित्रपटानं 35 व्या दिवशी सॅक्निल्कनं जितकी कमाई केली, तितकीच कमाई केली हे खूप निराशाजनक आहे. 'छावा'नं 35 व्या दिवशी 2.25 कोटी रुपये कमावले होते आणि 'सिकंदर'साठी हा आकडा गाठणं कठीण वाटतंय. 

'सिकंदर'मधील स्टारकास्ट आणि बजेट

'सिकंदर'मध्ये सलमान खान मुख्य भूमिकेत आहे आणि त्याच्यासोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना आहे, जिनं 'पुष्पा 2', 'छावा' आणि 'अ‍ॅनिमल' असे सलग तीन ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. काजल अग्रवाल, प्रतीक बब्बर आणि शर्मन जोशी यांनीही 'सिकंदर'मध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 'बाहुबली'मध्ये कटप्पाची भूमिका साकारून हिंदी प्रेक्षकांमध्ये ओळख मिळवणारा अभिनेता सत्यराज या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारताना दिसत आहे. गजनी आणि हॉलिडे सारखे चित्रपट देणारे दक्षिणेतील दिग्दर्शक एआर मुरुगादोस यांनी हा चित्रपट बनवण्यासाठी 200 कोटी रुपयांचं बजेट खर्च केलं आहे.  

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Chhaava Box Office Collection Day 53: 'छावा'नं बॉक्स ऑफिस गाजवलं, भल्याभल्यांना पाणी पाजलं; 53व्या दिवशी किती कमावले?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र

व्हिडीओ

Aaditya Thackeray VS Bhaskar Jadhav : जाधवांचं नाव, ठाकरेंचाच भाव? ठाकरेंच्या मनात कोण? Special Report
Jayant Patil Majha Vision : पार्थ पवार प्रकरण ते भाजप प्रवेशाची चर्चा ; जयंत पाटील EXCLUSIVE
Baba Adhav Passes Away | बाबा आढाव यांचे दीर्घ आजारामुळे निधन, 95 वर्षी घेतला अखेरचा श्वास
Nitesh Rane Majha Vision : महायुतीमधील वाद, भावासोबतचं भांडण; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
Chandrashekhar Bawankule Majha Vision : महायुतीमधील वाद-विवादावर बावनकुळेंसोबत बेधडक चर्चा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
Priyanka Gandhi: मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
Embed widget