एक्स्प्लोर

Sharad Ponkshe : 'नथुराम गोडसेच्या भूमिकेला अखेरचा रामराम,' 26 वर्षांचा प्रवास संपला, शरद पोक्षेंची भावनिक पोस्ट

Sharad Ponkshe : शरद पोंक्षे यांनी नथुराम गोडसे भूमिकेला रामराम केला असून त्यांनी त्यांच्या नव्या नाटकाचीही घोषणा केली आहे. 

Sharad Ponkshe : प्रदीप दळवी लिखित विनय आपटे दिग्दर्शित 'मी नथुराम गोडसे बोलतोय' (Me Nathuram Godse Boltoy) या नाटकाचा पहिला प्रयोग 10 जुलै 1998 पार पडला होता. शरद पोंक्षे यांनी या नाटकात नथुराम गोडसेची भूमिका साकारत होते. शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी विनोदी, गंभीर, नायक, खलनायक अशा वेगवेगळ्या प्रकराच्या भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. पण त्यांना खरी पंसती ही नथुराम गोडसेच्या भूमिकेमुळे मिळाली. 

दरम्यान शरद पोंक्षे यांनी आता नथुराम गोडसेच्याही भूमिकेचा निरोप घेतला आहे. तब्बल 26 वर्षांनी शरद पोंक्षे यांनी नथुरामच्या भूमिकेचा निरोप घेतला. इकतच नव्हे तर त्यांनी त्यांच्या नव्या नाटकाची यावेळी घोषणा केली आहे. त्यामुळे आता एक नवं नाटक रंगभूमीवर लवकरच येणार आहे. 

शरद पोंक्षे यांची भावनिक पोस्ट

शरद पोंक्षे यांनी भावनिक पोस्ट करत म्हटलं की, आज सिएटल अमेरीकेत “नथुराम गोडसे “च्या भूमिकेला अखेरचा रामराम.10 जुलै 1998 ते 25 ऑगस्ट 2024 एवढ्या प्रदीर्घ प्रवासात रसिकांनी दिलेल्या अलोट प्रेमाबद्दल कायमच ऋणी आहे. आता नविन भूमिका नविन नाटक नोव्हे पासून सुरू “हिमालयाची सावली”

शरद पोंक्षे यांचं 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकाचं लेखन प्रदीप दळवी (Pradeep Dalvi) यांनी केलं आहे. तर विनय आपटे (Vinay Apte) यांनी या नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 1997 मध्ये या नाटकाला विरोध झाल्यानंतर 817 व्या प्रयोगानंतर हे नाटक बंद करण्यात आलं होतं. त्यानंतर 'नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकाच्या माध्यमातून स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा इतिहास रंगमंचावर नव्याने अवतरलं. वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानंतर या नाटकाचे प्रयोग थांबवण्यात आले होते. त्यानंतर सहा वर्षांनी आता पुन्हा एकदा हे नाटक रंगभूमीवर आलं.                                                                                     

View this post on Instagram
 
A post shared by Sharad Ponkshe (@sharadponkshe)

ही बातमी वाचा : 

Dharmaveer 2 : "असा हा धर्मवीर...." सुखविंदर सिंगच्या आवाजात  गाणं, आनंद दिघेंच्या पुण्यतिथी निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लव्ह मॅरेज, मर्चंट नेव्हीत लंडनला नोकरी; बायकोच्या बर्थडेसाठी सौरभ भारतात आला; बायकोनं प्रियकराच्या मदतीनं 15 तुकडे करत ड्रममध्ये टाकले

मोठी बातमी : आता राम शिंदेंना सभापतीपदावरुन हटवण्यासाठी मविआचं पत्र, नेमकं कारण काय?

वादळ नाही तर त्सुनामी, वनडे सामन्यात 770 धावा, 50 चौकार अन् 22 षटकारांची बरसात; एकानेच 404 धावांचा पाऊस पाडला, 732 धावांनी दणदणीत विजय

Kalpana Chawla : सुनिता विल्यम्स यांची तब्बल नऊ महिन्यांनी मोहीम फत्ते, पण कल्पना चावला परतल्याच नाहीत; अवघ्या 16 मिनिटात काय घडलं होतं 22 वर्षांपूर्वी?
सुनिता विल्यम्स यांची तब्बल नऊ महिन्यांनी मोहीम फत्ते, पण कल्पना चावला परतल्याच नाहीत; अवघ्या 16 मिनिटात काय घडलं होतं 22 वर्षांपूर्वी?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

RSS : विश्व हिंदू परिषदेचे आठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते पोलिसांना शरणNagpur Hindu Sanghatna| नागपुरात संचारबंदी असताना हिंदू संघटनांकडून एकत्र येऊन नारेबाजी व आंदोलनABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 19 March 2025ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 19 March 2025 दुपारी ३ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लव्ह मॅरेज, मर्चंट नेव्हीत लंडनला नोकरी; बायकोच्या बर्थडेसाठी सौरभ भारतात आला; बायकोनं प्रियकराच्या मदतीनं 15 तुकडे करत ड्रममध्ये टाकले
लव्ह मॅरेज, मर्चंट नेव्हीत लंडनला नोकरी; बायकोच्या बर्थडेसाठी सौरभ भारतात आला; बायकोनं प्रियकराच्या मदतीनं 15 तुकडे करत ड्रममध्ये टाकले
मोठी बातमी : आता राम शिंदेंना सभापतीपदावरुन हटवण्यासाठी मविआचं पत्र, नेमकं कारण काय?
मोठी बातमी : आता राम शिंदेंना सभापतीपदावरुन हटवण्यासाठी मविआचं पत्र, नेमकं कारण काय?
वादळ नाही तर त्सुनामी, वनडे सामन्यात 770 धावा, 50 चौकार अन् 22 षटकारांची बरसात; एकानेच 404 धावांचा पाऊस पाडला, 732 धावांनी दणदणीत विजय
वादळ नाही तर त्सुनामी, वनडे सामन्यात 770 धावा, 50 चौकार अन् 22 षटकारांची बरसात; एकानेच 404 धावांचा पाऊस पाडला, 732 धावांनी दणदणीत विजय
Kalpana Chawla : सुनिता विल्यम्स यांची तब्बल नऊ महिन्यांनी मोहीम फत्ते, पण कल्पना चावला परतल्याच नाहीत; अवघ्या 16 मिनिटात काय घडलं होतं 22 वर्षांपूर्वी?
सुनिता विल्यम्स यांची तब्बल नऊ महिन्यांनी मोहीम फत्ते, पण कल्पना चावला परतल्याच नाहीत; अवघ्या 16 मिनिटात काय घडलं होतं 22 वर्षांपूर्वी?
MPSC परीक्षा आता UPSC प्रमाणेच होणार, मुख्यमंत्र्‍यांची मोठी घोषणा; कुठलाही विरोध ग्राह्य धरणार नाही

औरंगजेब हा सध्या संयुक्तिक मुद्दा नाही; नागपूरच्या घटनेनंतर संघाचं मोठं वक्तव्य, काँग्रेसकडूनही भूमिकेचं स्वागत

Hardik Pandya : 'अडीच महिन्यात सर्वकाही बदललं' आयपीएलच्या तोंडावर हार्दिक पांड्या काय काय म्हणाला?
'अडीच महिन्यात सर्वकाही बदललं' आयपीएलच्या तोंडावर हार्दिक पांड्या काय काय म्हणाला?
रेशनचा माल काळ्या बाजारात विकला, महसूल विभागाची कारवाई; 5 दुकाने सील, परवाना रद्द

Embed widget