एक्स्प्लोर

Shaitaan OTT Release : तो आता घरी येतोय! बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर 'शैतान' ओटीटीसाठी सज्ज, कधी आणि कुठे पाहाल सिनेमा?

Shaitaan OTT Release : अजय देवगनचा यंदाच्या वर्षातला सुपरहिट सिनेमा शैतान आता ओटीटीवर रिलीज होण्यासाठी सज्ज झालाय. कधी आणि कुठे पाहाल हा सिनेमा सविस्तर जाणून घेऊयात.

Shaitaan OTT Release : बॉलीवूड सुपरस्टार अजय देवगण (Ajay Devgan) त्याच्या दमदार अभिनयामुळे आणि हिट चित्रपटांमुळे कायमच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो. 'दृश्यम 2' (Drishyam 2) नंतर, तो अलीकडेच विकास बहलच्या 'शैतान' (Shaitaan) मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. असं म्हटलं जातंय की, हा सिनेमा 2023 मध्ये आलेल्या वश या गुजराती सिनेमाचा रिमेक आहे. देवगण फिल्म्स, जिओ स्टुडिओ आणि पॅनोरमा स्टुडिओजने या चित्रपटाची निर्मिती केलीये. या सिनेमात अजय देवगण (Ajay Devgan), ज्योतिका (Jyotika) आणि आर माधवन (R Madhavan) यांनी ती भूमिका साकारली आहे. 

शैतानची गोष्ट प्रेक्षकांना बरीच भावली. बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर आता हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झालाय. नुकतीच शैतानच्या ओटीटी रिलीजची तारखही समोर आलीये. बॉक्स ऑफिसवर दमदार फरफॉर्मन्स करत 137 कोटींची कमाई आतापर्यंत केली आहे. त्यामुळे या सिनेमाची प्रेक्षक ओटीटीवर वाट पाहत आहेत. 

'शैतान' ओटीटीवर कधी होणार रिलीज?

अलिकडे आलेल्या वृत्तानुसार, शैतानसारखे हिट चित्रपट सहसा दोन महिन्यांनी ओटीटीवर रिलीज होतात. त्यामुळे शैतान मे महिन्यात ओटीटीवर रिलीज होऊ शकतो. असं सांगण्यात येत आहे की, या सिनेमाचे राईट्स नेटफ्लिक्सने विकत घेतले असून 3 मे रोजी शैतान ओटीटीवर रिलीज होणार आहे. पण याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाहीये. 

'शैतान'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन

शैतानचा अजूनही बॉक्स ऑफिसवरचा वेग मंदावला नाहीये. रिलीजनंतर तिसऱ्या आठवड्यातही हा सिनेमा चांगली कमाई करत असल्याचं पाहायला मिळतंय.  शुक्रवार 22 मार्च रोजी या चित्रपटाने 22  मार्च रोजी या सिनेमाने 1.60 कोटींची कमाई केली. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जवळपास 137 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्याचप्रमाणे वर्ल्डवाईड या सिनेमाने जवळपास 195 कोटी रुपये कमावले आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

ही बातमी वाचा : 

TMKOC Asit Kumar Modi : 'मी राष्ट्रपतींसमोर आंदोलन करेन', जेनिफर मिस्त्रीनं पुन्हा वाढवल्या मोदींच्या अडचणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी
'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी
Prashant Koratkar: शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोर्टात घाम फुटला, दोन्ही बाजूच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद, वाचा शब्द जसाच्या तसा
शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोर्टात घाम फुटला, वकिलांचा जोरदार युक्तिवाद, कोल्हापूर जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं?
चिल्लर कोरटकरला पकडायला 1 महिना का, त्याचे मागे कोणती यंत्रणा?; इंद्रजीत सावंतांचा कोर्टाबाहेरुन सवाल
चिल्लर कोरटकरला पकडायला 1 महिना का, त्याचे मागे कोणती यंत्रणा?; इंद्रजीत सावंतांचा कोर्टाबाहेरुन सवाल
Jivant Satbara Campaign: राज्यभरात ‘जिवंत सातबारा’ मोहीम; सर्वसामान्यांना होणार 'हा' मोठा फायदा, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या सविस्तर माहिती!
राज्यभरात ‘जिवंत सातबारा’ मोहीम; सर्वसामान्यांना होणार 'हा' मोठा फायदा, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या सविस्तर माहिती!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prashant Koratkar Police Custody : प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टाचा निकालAsim Sarode On Prashant Koratkar Hearing Kolhapur : प्रशांत कोरटकरने आलिशान गाड्या कुठून आणल्या याचा शोध घ्यावाABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 25 March 2025 दुपारी 02 च्या हेडलाईन्सPrashant Koratkar Hearing Kolhapur : कोर्टात कोरटकरला घाम फुटला; सरकारी वकिलांकडून पोलीस कोठडीची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी
'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी
Prashant Koratkar: शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोर्टात घाम फुटला, दोन्ही बाजूच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद, वाचा शब्द जसाच्या तसा
शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोर्टात घाम फुटला, वकिलांचा जोरदार युक्तिवाद, कोल्हापूर जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं?
चिल्लर कोरटकरला पकडायला 1 महिना का, त्याचे मागे कोणती यंत्रणा?; इंद्रजीत सावंतांचा कोर्टाबाहेरुन सवाल
चिल्लर कोरटकरला पकडायला 1 महिना का, त्याचे मागे कोणती यंत्रणा?; इंद्रजीत सावंतांचा कोर्टाबाहेरुन सवाल
Jivant Satbara Campaign: राज्यभरात ‘जिवंत सातबारा’ मोहीम; सर्वसामान्यांना होणार 'हा' मोठा फायदा, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या सविस्तर माहिती!
राज्यभरात ‘जिवंत सातबारा’ मोहीम; सर्वसामान्यांना होणार 'हा' मोठा फायदा, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या सविस्तर माहिती!
विधानसभेत आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा, बीड जिल्हा रुग्णालयातील बडा डॉक्टर निलंबित, नेमकं काय झालं?
विधानसभेत आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा, बीड जिल्हा रुग्णालयातील बडा डॉक्टर निलंबित, नेमकं काय झालं?
Nashik FDA Raid : नाशिकमध्ये FDA अ‍ॅक्शन मोडवर, शेकडो किलो बनावट पनीर केलं नष्ट, गुढीपाडवा, रमजानच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई
नाशिकमध्ये FDA अ‍ॅक्शन मोडवर, शेकडो किलो बनावट पनीर केलं नष्ट, गुढीपाडवा, रमजानच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई
तमीम इक्बालला हृदयविकाराचे 2 धक्के, पहिला सौम्य, दुसरा तीव्र, 22 मिनिटे CPR, दोनवेळा शॉक ट्रीटमेंट, प्रकृती कशी?
तमीम इक्बालला हृदयविकाराचे 2 धक्के, पहिला सौम्य, दुसरा तीव्र, 22 मिनिटे CPR, दोनवेळा शॉक ट्रीटमेंट, प्रकृती कशी?
Aurangzeb & Sambhaji Maharaj: औरंगजेबाने संभाजी महाराजांना मारण्याचा आदेश दिल्यावर पंडितांनी मनुस्मृतीची पद्धत वापरायला सांगितली; काँग्रेसच्या हुसेन दलवाईंचं वक्तव्य
औरंगजेबाने संभाजी महाराजांना मनस्मृतीप्रमाणे मारलं, पंडितांनी पद्धत सांगितली: हुसेन दलवाई
Embed widget