एक्स्प्लोर

Shahrukh Khan : किंग खानच्या 'या' जाहिरातीत सुहाना खानची मजेशीर एन्ट्री, आवाज ऐकून चाहते झाले क्रेझी

Shahrukh Khan : शाहरुख खान शेवटचा 2018 साली झिरो या चित्रपटातून दिसला होता. अलिकडेच पठाणमधील त्याचा लूकही समोर आला आहे.

Shahrukh Khan New Advertisement : बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानने (Shahrukh Khan) मोठ्या पडद्यापासून आणि त्याच्या चाहत्यांपासून बरेच दिवस अंतर ठेवले होते. मात्र, पुन्हा एकदा शाहरूख पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. काही दिवसांपूर्वीच त्याच्या आगामी चित्रपट पठाणची (Pathan) पहिली झलक पाहायला मिळाली. त्याच वेळी, एका नवीन जाहिरातीमध्ये तो त्याची नवीन हेअरस्टाईल फ्लॉंट करताना दिसला. अलीकडेच शाहरुख खान दुबई टुरिझमला प्रमोट करताना दिसला. या जाहीरातीत शाहरूखची मुलगी सुहानाचीही झलक पाहायला मिळाली. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सुहानादेखील टिव्ही जाहिरातीत दिसणार आहे. तर हा समज चुकीचा आहे.    

या जाहिरातीत सुहाना दिसत नसून फक्त तिचं नाव आणि तिचा आवाज ऐकू येणार आहे. या जाहिरातीत तुम्हाला दिसेल की शाहरुख खानच्या नंबरवर सुहानाचा कॉल येतो. आणि या दोघांमधंल संभाषण ऐकू येतं. या जाहिरातीत शाहरूख खान दुबईचं वैविध्य दाखवताना दिसतो.  शाहरूखने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टवरून ही जाहिरात शेअर केली आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

आर्यन खानने 'द लायन किंग' मधून ऑडिओच्या माध्यमातून डेब्यू केला होता. तर या जाहिरातीत पहिल्यांदाच सुहाना खानचा आवाज ऐकायला मिळणार आहे. बॉलिवूडमध्ये ती कधी पदार्पण करणार याबद्दल अजूनतरी कोणतीच माहिती समोर आली नाही. शाहरुख खानचे चाहते त्याच्या पठाण या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. शाहरुख खान शेवटचा झिरो चित्रपटात दिसला होता. 2018 मध्ये आलेल्या या चित्रपटानंतर शाहरुख खान कोणत्याही चित्रपटात दिसला नाही.

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : नाना पटोलेंचे चिखलाने माखलेले पाय कार्यकर्त्याने धुतले, स्वत:ला संत, कार्यकर्त्याला नोकर समजू नका, मिटकरींचा हल्ला
मोठी बातमी : नाना पटोलेंचे चिखलाने माखलेले पाय कार्यकर्त्याने धुतले, स्वत:ला संत, कार्यकर्त्याला नोकर समजू नका, मिटकरींचा हल्ला
Alka Yagnik :  मोठी बातमी :  अलका याग्निक यांना अचानक दोन्ही कानांनी ऐकू येणं बंद, ज्येष्ठ गायिका दुर्मिळ आजारानं त्रस्त
मोठी बातमी : अलका याग्निक यांना अचानक दोन्ही कानांनी ऐकू येणं बंद, ज्येष्ठ गायिका दुर्मिळ आजारानं त्रस्त
Sanjay Raut : रवींद्र वायकर डरपोक, ईडी सीबीआयला घाबरून पळाले, संजय राऊतांची टीका
रवींद्र वायकर डरपोक,ईडी सीबीआयला घाबरून पळाले, संजय राऊतांची टीका
छगन भुजबळ-दादा भुसे येणार आमनेसामने, नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीच्या दोन्ही दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
छगन भुजबळ-दादा भुसे येणार आमनेसामने, नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीच्या दोन्ही दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
Advertisement
metaverse

व्हिडीओ

TOP 100 Headlines : 100 हेडलाईन्स : बातम्यांचा सुपरफास्ट आढावा : 18 June 2024 : ABP MajhaMahaTransco Bharti : महापारेषणची पदभरती रद्द, फसवणुकीची भावना, परीक्षार्थींच्या संतप्त प्रतिक्रियाIndia Allince on Amit Shah :सेबीकडे शाहांची तक्रार करण्याआधी इंडिया आघाडीचे खासदार पवारांच्या भेटीलाNagpur Labour Accident : मजुरांना चिरडणाऱ्या कारचा तीन तासांच्या आत पोलिसांनी लावला छडा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : नाना पटोलेंचे चिखलाने माखलेले पाय कार्यकर्त्याने धुतले, स्वत:ला संत, कार्यकर्त्याला नोकर समजू नका, मिटकरींचा हल्ला
मोठी बातमी : नाना पटोलेंचे चिखलाने माखलेले पाय कार्यकर्त्याने धुतले, स्वत:ला संत, कार्यकर्त्याला नोकर समजू नका, मिटकरींचा हल्ला
Alka Yagnik :  मोठी बातमी :  अलका याग्निक यांना अचानक दोन्ही कानांनी ऐकू येणं बंद, ज्येष्ठ गायिका दुर्मिळ आजारानं त्रस्त
मोठी बातमी : अलका याग्निक यांना अचानक दोन्ही कानांनी ऐकू येणं बंद, ज्येष्ठ गायिका दुर्मिळ आजारानं त्रस्त
Sanjay Raut : रवींद्र वायकर डरपोक, ईडी सीबीआयला घाबरून पळाले, संजय राऊतांची टीका
रवींद्र वायकर डरपोक,ईडी सीबीआयला घाबरून पळाले, संजय राऊतांची टीका
छगन भुजबळ-दादा भुसे येणार आमनेसामने, नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीच्या दोन्ही दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
छगन भुजबळ-दादा भुसे येणार आमनेसामने, नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीच्या दोन्ही दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
Ravindra Waikar: 'निकाल अजून दिला नाहीय, बसा...'; मतमोजणी केंद्रात गेल्यावर काय घडलं?, रवींद्र वायकरांनी सर्व सांगितलं!
'निकाल अजून दिला नाहीय, बसा...'; मतमोजणी केंद्रात गेल्यावर काय घडलं?, रवींद्र वायकरांनी सर्व सांगितलं!
Premachi Goshta Serial Update :  सावनीला पत्नी म्हणून स्थान नाहीच, हर्षवर्धनच्या मनात काय? 'प्रेमाची गोष्ट'मध्ये आज काय पाहणार
सावनीला पत्नी म्हणून स्थान नाहीच, हर्षवर्धनच्या मनात काय? 'प्रेमाची गोष्ट'मध्ये आज काय पाहणार
Guatam Gambhir: टी-20 विश्वचषकादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अन् गौतम गंभीरची भेट; नेमकं कारण काय?
टी-20 विश्वचषकादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अन् गौतम गंभीरची भेट; नेमकं कारण काय?
जादू टोण्याच्या संशयावरून दाम्पत्यास बेदम मारहाण; जखमींवर नागपुरात उपचार सुरू
जादू टोण्याच्या संशयावरून दाम्पत्यास बेदम मारहाण; जखमींवर नागपुरात उपचार सुरू
Embed widget