एक्स्प्लोर

Bollywood Upcoming Films : 'पठाण', 'टायगर 3' पासून 'जयेशभाई जोरदार'पर्यंत यशराज प्रॉडक्शनचे 'हे' बिग बजेट सिनेमे येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Upcoming Films : यशराज प्रॉडक्शनचे बिग बजेट सिनेमे लवकरच प्रदर्शित होणार आहेत.

Bollywood Upcoming Films : यशराज प्रॉडक्शन हाऊसने 2020 मध्ये 50 वर्षे पूर्ण केली आहेत. 50 व्या वर्धापनदिनानिमित्त प्रॉडक्शन हाऊसने अनेक बिग बजेट सिनेमांची घोषणा केली होती. पण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने या सिनेमांची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. आता लवकरच हा सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. 

पठाण
यशराज प्रॉडक्शनच्या 'पठाण' सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. हा बिग बजेट सिनेमा पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.या सिनेमात शाहरुख खान मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुख कमबॅक करणार आहे. 

जयेशभाई जोरदार
मे महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या 'जयेशभाई जोरदार' सिनेमात रणवीर सिंह मुख्य भूमिकेत आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री शालिनी पांडे या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 

पृथ्वीराज
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचा 'पृथ्वीराज' सिनेमा 3 जून 2022 रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमात संजय दत्त आणि सोनू सूदही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

शमशेरा
'शमशेरा' सिनेमा जुलैमध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमात रणबीर कपूर, वाणी कपूर आणि संजय दत्त मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. 

टायगर 3
'टायगर 3' सिनेमा पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अॅक्शनचा तडका असणार आहे. मनीश शर्मा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या सिनेमात इमरान हाश्मी नकारात्मक भूमिकेत आहे.

संबंधित बातम्या

Housefull : अखेर थिएटर गजबजलं.. सिने-नाट्यगृहाबाहेर झळकले हाऊसफुल्लचे बोर्ड

Kitchen Kallakar : आता मनोरंजनाची चव आणखी वाढणार, 'किचन कल्लाकार'च्या मंचावर होणार मनोरंजनाचा डबल तडका

Naseeruddin Shah : वयाच्या 71 व्या वर्षी नसीरुद्दीन शाह यांना झाला 'हा' आजार

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special ReportBharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special ReportDonald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget