एक्स्प्लोर

Samantha Ruth Prabhu : 'मला नेहमीच आई व्हायचं होतं...', नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतल्यानंतर 3 वर्षांनी समंथाची मातृत्वावर प्रतिक्रिया

Citadel : Honey Bunny : अभिनेत्री समंथाने अलिकडे सीटाडेल हनीबनीच्या प्रमोशन दरम्यान तिच्या आई होण्याच्या स्वप्नाबाबत सांगितलं आहे.

Samantha Ruth Prabhu : अभिनेत्री समंथ रुतू प्रभू अलिकडेच वरुण धवनसोबत क्राईम-थ्रीवर सीटाडेल हनीबनी वेब सीरिजमध्ये झळकली आहे. या सीरीजमधील वरुण धवन आणि समंथाची केमिस्ट्री आणि रोमान्स प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्याचं दिसत आहे. देशभरात या वेब सीरीजवर कौतुकाचा वर्षाव होत असल्याचं दिसत आहे. अलिकडेच समंथी या सीरीजच्या प्रमोशनसाठी एक कार्यक्रमात पोहोचली होती. यावेळी तिने आई होण्याबाबत भाष्य केलं आहे. अभिनेता नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतल्याच्या तीन वर्षांनंतर समंथाने पहिल्यांदाच आई होण्याबद्दलच्या तिच्या भावना स्पष्टपणे व्यक्त केल्या आहेत. समंथाने यावेळी सांगितलं की, तिची आई होण्याची इच्छा आहे.

समंथा रुथ प्रभू सध्या वरुण धवनसोबतच्या 'सिटाडेल: हनी बनी' या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. 'द फॅमिली मॅन 2' नंतर समंथा दुसऱ्यांदा ॲक्शन मोडमध्ये दिसल्याने प्रेक्षकांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. चाहते तिचं कौतुक करताना थकत नाहीत. 'सिटाडेल: हनी बनी'मध्ये समंथाने 'द फॅमिली मॅन 2'पेक्षाही मोठ्या स्तरावर ॲक्शन केली आहे. वरुण धवनसोबतची तिची जोडी खूप पसंत केली जात आहे. तुम्हाला ही सीरीज प्राइम व्हिडीओवर पाहता येईल. दरम्यान, समंथाने एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये मातृत्वाविषयी भाष्य केलं आहे. मातृत्वाविषयी बोलताना समंथाने सांगितलं की, तिला नेहमीच आई व्हायची इच्छा आहे आणि त्याबद्दल ती विचार करत आहे. 

'मला नेहमीच आई व्हायचं होतं'

समंथा रुथ प्रभूने टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत तिच्या आई होण्याच्या स्वप्नाबद्दल खुलेपणाने सांगितले आहे. यावेळी समंथा म्हणाली की, "मला वाटत नाही की, उशीर झाला आहे. माझं अजूनही आई होण्याची स्वप्न आहे आणि हो, मला नक्कीच आई व्हायला आवडेल, मला नेहमीच आई व्हायची इच्छा होती. हा खूप सुंदर अनुभव आहे. मी त्याची वाट पाहत आहे. लोक सहसा वयाची काळजी घेतात, पण मला वाटतं की, आयुष्यात अशी वेळ आलेली नाही की, जेव्हा तुम्ही आई बनू शकत नाही."

तीन वर्षांपूर्वी समंथा आणि नागा चैतन्य यांचा घटस्फोट

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्य यांचा तीन वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. 2021 मध्ये दोघेही वेगळे झाले. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना त्यांच्या विभक्त झाल्याची माहिती दिली होती, तेव्हा चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. घटस्फोटानंतर अवघ्या दोन वर्षांनी अभिनेता नागा चैतन्यने शोभिता धुलिपालासोबत साखरपुडा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. त्याआधी, मीडियामध्ये त्यांच्या डेटींगच्या अनेक बातम्या येत होत्या.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

प्रसिद्धीसाठी एन्फ्लुएंसरने स्वत:चाच MMS केला लीक? अभिनेत्रीचा गंभीर आरोप

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dilip Prabhavalkar : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पुरस्कार जाहीर; स्वाती चिटणीस आणि दिलीप प्रभावळकर यांना जीवनगौरव
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पुरस्कार जाहीर; स्वाती चिटणीस आणि दिलीप प्रभावळकर यांना जीवनगौरव
प्रीती झिंटा आणि कुणाल खेमूचा 'VIBE' प्रदर्शनाची तारीख समोर; अमेझॉन MGM स्टुडिओजची अधिकृत घोषणा
प्रीती झिंटा आणि कुणाल खेमूचा 'VIBE' प्रदर्शनाची तारीख समोर; अमेझॉन MGM स्टुडिओजची अधिकृत घोषणा
Raja Shivaji BO Day 18 Worldwide: 'राजा शिवाजी'ची बॉक्स ऑफिसवर सिंहगर्जना; 18 वा दिवसही दणक्यात गाजवला, वर्ल्डवाईड कमाई किती?
'राजा शिवाजी'ची बॉक्स ऑफिसवर सिंहगर्जना; 18 वा दिवसही दणक्यात गाजवला, वर्ल्डवाईड कमाई किती?
Drushya Adrushya Teaser Release: डोळ्यांवर विश्वास ठेवायचा की, मनावर...? पूजा सावंतची डोकं चक्रावणारी सस्पेन्स-थ्रीलर फिल्म, Teaser
डोळ्यांवर विश्वास ठेवायचा की, मनावर...? पूजा सावंतची डोकं चक्रावणारी सस्पेन्स-थ्रीलर फिल्म, Teaser

व्हिडीओ

Inflation Hike : पेट्रोल, पाव, सोनं-चांदी, रूपया... सगळचं महागलं Special Report
Manisha Mandhare Neet Paper Leak : मांढरे मॅडमची युक्ती, पेपरफुटीसाठी स्मरणशक्ती Special Report
RCC Shivraj Motegaonkar NEET Exam : मोटेगावकचे धंदे विद्यार्थ्यांचे वांदे Special Report
Bandra Garib Nagar Encroachment Crackdown : अतिक्रमणावर अटॅक, मोकळे रेल्वे ट्रॅक Special Report
Bandra Slum Home Demolition : बांद्रा पूर्वेला स्टेशन परिसरात अनधिकृत घरांवर बुलढोझर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंची 25 वी बदली, आता अन्न आणि औषध प्रशासनात आयुक्त, FDA तील भ्रष्ट कारभाराला आळा घालण्याचं आव्हान
तुकाराम मुंढेंची 25 वी बदली, आता अन्न आणि औषध प्रशासनात आयुक्त, FDA तील भ्रष्ट कारभाराला आळा घालण्याचं आव्हान
कोकण विधानपरिषदेसाठी महायुतीत चुरस, अनिकेत तटकरे की विकास गोगावले? उमेदवारीवर जोरदार चर्चा
कोकण विधानपरिषदेसाठी महायुतीत चुरस, अनिकेत तटकरे की विकास गोगावले? उमेदवारीवर जोरदार चर्चा
Pandharpur Vitthal Temple : धक्कादायक! पंढरपूर मंदिर परिसरातील महिला स्वच्छतागृहात चोरून चित्रीकरणाचा प्रयत्न, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
धक्कादायक! पंढरपूर मंदिर परिसरातील महिला स्वच्छतागृहात चोरून चित्रीकरणाचा प्रयत्न, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
Rahul Gandhi : देशात आर्थिक संकटाचं वादळ येणार, सर्वसामान्य भरडले जाणार; पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर राहुल गांधींचा इशारा
देशात आर्थिक संकटाचं वादळ येणार, सर्वसामान्य भरडले जाणार; पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर राहुल गांधींचा इशारा
Maharashtra Goverment Cabinet Decision: देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक; आजच्या संपूर्ण बैठकीत 1 धडाकेबाज निर्णय
देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक; आजच्या संपूर्ण बैठकीत 1 धडाकेबाज निर्णय
Shivraj Motegaonkar NEET Exam 2026 Paper Leak: डॉक्टर नसलेल्या शिवराज मोटेगावकरला टाकायचे होते मेडिकल कॉलेज; NEET देणाऱ्या स्वत:च्या मुलासाठी पेपर फोडला
डॉक्टर नसलेल्या शिवराज मोटेगावकरला टाकायचे होते मेडिकल कॉलेज; NEET देणाऱ्या स्वत:च्या मुलासाठी पेपर फोडला
Manisha Mandhare NEET Exam Paper Leak: प्रश्न ना लिहून ठेवले, ना मोबाईलमध्ये Save केले, पुरावाच मिळेना...मनीषा मांढरेने वापरली ट्रिक, तपास यंत्रणाही चक्रावली!
प्रश्न ना लिहून ठेवले, ना मोबाईलमध्ये Save केले, पुरावाच मिळेना...मनीषा मांढरेने वापरली ट्रिक, तपास यंत्रणाही चक्रावली!
Palghar Accident: 12 मृतदेह अंत्यदर्शनासाठी एका रांगेत ठेवले, बायकांचा हृदय विदीर्ण करणारा टाहो, पालघरच्या बापूगावमधील डोळे पाणावणारं दृश्य
12 मृतदेह अंत्यदर्शनासाठी एका रांगेत ठेवले, बायकांचा हृदय विदीर्ण करणारा टाहो, पालघरच्या बापूगावमधील डोळे पाणावणारं दृश्य
Embed widget