एक्स्प्लोर

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू पापाराझींवर भडकली, म्हणाली 'थांबवा हे सगळं' VIDEO

Samantha Ruth Prabhu : अभिनेत्री समंथा रुथ प्रभू पापाराझींच्या मागे येण्यामुळे भडकलेली पाहायला मिळाली.

Samantha Ruth Prabhu : सिनेक्षेत्रातील अनेक कलाकारांची फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांपर्यंत पोहोचवण्याचं आणि त्यातून पैसे कमावण्याचं काम पापाराझी करत असतात. पापाराझी बॉलिवूडमधील कलाकारांनी कुठे गाठतील हे सांगता येत नाही. कधी ते त्याचे विमानतळावर जाऊन फोटो काढतात, तरी कधी जीम बाहेर जाऊनही थांबलेले असतात. दरम्यान, अशाच प्रकारे पापाराझी अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचे (Samantha Ruth Prabhu) फोटो घेण्यास गेले होते. मात्र, यावेळी अभिनेत्री समंथा रुथ प्रभू पापाराझींच्या कृत्यावर भडकलेली पाहायला मिळाली. समंथा रुथ प्रभूचा (Samantha Ruth Prabhu) हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. 

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू जीममध्ये व्यायाम करायला गेली होती. यावेळी पापाराझी जीम बाहेर तिचे फोटो काढण्यासाठी वाट पाहात होते. यावेळी समंथाचा मूड ठीक नसल्याचं पाहायला मिळालं. तिने लगेच पापाराझींना "थांबवा हे सगळं", असं म्हटलं. मात्र, तरीही पापाराझी ऐकत नव्हते. त्यांनी तिच्या मागे-मागे जाण्याचा प्रयत्न सुरुच केला. त्यानंतर समंथा रुथ प्रभू भडकली आणि प्लीज जरा थांबा, असं म्हणाली. यावेळेसचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by BollywoodNow (@bollywoodnow)

‘ये माया चेसावे’ पुन्हा प्रदर्शित होणार

अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचा ‘Ye Maaya Chesave’ हा सिनेमा 18 जुलै 2025 रोजी पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. घटस्फोटीत पती नागा चैतन्य आणि समंथा हिने या सिनेमात एकत्रित काम केलं होतं. नागा चैतन्यच्या करिअरमधील हा सर्वात महत्त्वाचा सिनेमा मानला जातो.  ए. आर. रहमान यांचं हृदयाला भिडणारं संगीत आणि दिग्दर्शक गौतम मेनन यांचं भावनिक कथा सांगण्याचं कसब यामुळे हा चित्रपट तेलगू चित्रपटसृष्टीतील एक आधुनिक क्लासिक मानला जातो.

या पुन्हा प्रदर्शित होण्याच्या घोषणेमुळे केवळ आठवणी जाग्या झाल्या नाहीत, तर एका संभाव्य पुनर्मिलनाच्या चर्चांनाही उधाण आलं आहे. अनेक चाहत्यांना आता वाटतंय—चैतन्य आणि समंथा त्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पुन्हा एकत्र येणार का? अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही, मात्र फक्त ही शक्यता जरी पुढे आली तरी सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

संजय कपूर यांचं पार्थिव कुठंय? 6 दिवस उलटले तरीही अंत्यसंस्कार नाहीच; कुटुंबातील लोकही शांत

सोनाली बेंद्रेच्या गाण्याचं पन्हाळ्यावर शूटिंग, पाऊस-थंडीने कुडकुडली, तळपायाला ब्रँडी घासण्याची वेळ!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

फोन वापरताना प्रसिद्ध TV अभिनेत्री खड्ड्यात पडली, चिखलानं माखली; व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल
फोन वापरताना प्रसिद्ध TV अभिनेत्री खड्ड्यात पडली, चिखलानं माखली; व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल
रॅपर बादशाहच्या अडचणीत वाढ; अटकेची टांगती तलवार, पोलिसांना पासपोर्ट जप्त करण्याची मागणी, कारण काय?
रॅपर बादशाहच्या अडचणीत वाढ; अटकेची टांगती तलवार, पोलिसांना पासपोर्ट जप्त करण्याची मागणी, कारण काय?
गाण्याचं शूट दणक्यात झालं, पण अचानक... बिग बॉस फेम अभिनेत्याच्या मेहनतीवर पाणी फेरलं पण...
गाण्याचं शूट दणक्यात झालं, पण अचानक... बिग बॉस फेम अभिनेत्याच्या मेहनतीवर पाणी फेरलं पण...
Bollywood Director Struggle Story: पहिल्याच फिल्मसाठी नॅशनल अवॉर्ड पटकावणारा दिग्दर्शक, कधीकाळी होता रेडियो जॉकी; आता फक्त 3 सिनेमांमधून कमावले 1820 कोटी
पहिल्याच फिल्मसाठी नॅशनल अवॉर्ड पटकावणारा दिग्दर्शक, कधीकाळी होता रेडियो जॉकी; आता फक्त 3 सिनेमांमधून कमावले 1820 कोटी

व्हिडीओ

Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report
Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची टपरी, कासेवाडी परिसरात अवैध धंदे Special Report
Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shirdi Sai Baba Temple : शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईचा फटका, आजपासून भाविकांना एकच लाडू प्रसादाचे पाकीट मिळणार
शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईचा फटका, आजपासून भाविकांना एकच लाडू प्रसादाचे पाकीट मिळणार
Iran War Live Update: तर 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून मर्यादित तेलवाहू जहाजांना परवानगी! अवघं जग 'गॅस'वर आणून सोडताच इराणची ट्रम्पना ट्रॅप करण्यासाठी नवी चाल
तर 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून मर्यादित तेलवाहू जहाजांना परवानगी! अवघं जग 'गॅस'वर आणून सोडताच इराणची ट्रम्पना ट्रॅप करण्यासाठी नवी चाल
Pune Crime News: पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
अमेरिकेचा H-1B व्हिसा प्रक्रियेत बदल; भारतीयांची अडचण वाढणार? निवड कशी होणार ते सुद्धा ठरलं!
अमेरिकेचा H-1B व्हिसा प्रक्रियेत बदल; भारतीयांची अडचण वाढणार? निवड कशी होणार ते सुद्धा ठरलं!
Satara News: चीन सीमेवर कर्तव्य बजावताना पाटणचा सुपुत्र शहीद; 'ऑपरेशन स्नो लेपर्ड' दरम्यान वीरमरण
चीन सीमेवर कर्तव्य बजावताना पाटणचा सुपुत्र शहीद; 'ऑपरेशन स्नो लेपर्ड' दरम्यान वीरमरण
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Iran War Live Update: इराणनं भारतासकट जगाला गॅसवर आणलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत काय घडणार? अमेरिकेतून 2200 मरीन सैनिक, 3 युद्धनौका फायटर जेटच्या साथीनं आखाती देशाकडे रवाना!
इराणनं भारतासकट जगाला गॅसवर आणलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत काय घडणार? अमेरिकेतून 2200 मरीन सैनिक, 3 युद्धनौका फायटर जेटच्या साथीनं आखाती देशाकडे रवाना!
इराणी क्षेपणास्त्रांचा सौदीतील अमेरिकन तळावर मोठा हल्ला; हवेत इंधन भरणाऱ्या पाच टँकर विमानांची दाणादाण! हजारो कोटींच्या मालमत्तेची राखरांगोळी; काल इराकमध्येही तेच विमान जमीनदोस्त
इराणी क्षेपणास्त्रांचा सौदीतील अमेरिकन तळावर मोठा हल्ला; हवेत इंधन भरणाऱ्या पाच टँकर विमानांची दाणादाण! हजारो कोटींच्या मालमत्तेची राखरांगोळी; काल इराकमध्येही तेच विमान जमीनदोस्त
Embed widget