एक्स्प्लोर

सोनाली बेंद्रेच्या गाण्याचं पन्हाळ्यावर शूटिंग, पाऊस-थंडीने कुडकुडली, तळपायाला ब्रँडी घासण्याची वेळ!

Sonali Bendre shooting at Panhala : अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने एका मुलाखतीत पन्हाळ्यावर झालेल्या शूटिंगबाबत मोठा खुलासा केलाय.

Sonali Bendre shooting at Panhala : अभिनेता आमिर खान (Aamir Khan) आणि अभिनेत्री सोनाली बेंद्रे (Sonali Bendre ) यांचा Sarfarosh हा सिनेमा 1999 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आमिर खानच्या यशस्वी चित्रपटांमध्ये Sarfarosh या सिनेमाचं नाव घेतलं जातं. या सिनेमातील प्रत्येक पात्राचं एक खास नाव आहे. एसीपी राठोड, गुलफाम हसन, मिर्ची सेठ, इन्स्पेक्टर  सलीम, बाला ठाकुर असे 'एकसे बढकर एक' कॅरेक्टर या चित्रपटात पाहायला मिळतात. हा चित्रपट पाकिस्तानकडून भारतात सुरु असलेल्या कुरापतींवर आहे. शिवाय भारतातील गुन्हेगारीविरोधात लढणाऱ्या एका पोलीस ऑफिसरची ही कहाणी आहे.  (Sonali Bendre shooting at Panhala)

अभिनेता आमिर खानने एसीपी राठोडची भूमिका अगदी व्यवस्थितरित्या पार पाडलीये. मात्र, चित्रपटात आणखी एक महत्त्वाचा अँगल आहे. तो म्हणजे प्रेमाचा...एसीपी राठोडची कॉलेजपासूनची लव्ह स्टोरी या सिनेमात दाखवण्यात आली आहे. आमिर खानच्या प्रेयसीची भूमिका अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने निभावली आहे. कॉलेजपासूनचं दोघांचं प्रेम फुललेलं पाहायला मिळतं. दरम्यान, अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने नुकतीच एक मुलाखत दिली. तिने या मुलाखतीत Sarfarosh या सिनेमातील Jo Haal Dil Ka Idhar Ho Raha Hai या गाण्याबाबत मोठा खुलासा केलाय. सोनाली बेंद्रे काय काय म्हणाली? जाणून घेऊयात... (Sonali Bendre shooting at Panhala)

Sarfarosh सिनेमा गंभीर विषयावर होता, त्यात मी विनोदी होते 

सोनाली बेंद्रे हिने Bollywood Bubble ला मुलाखत दिली. यावेळी तिच्या सिनेक्षेत्रातील करिअरमधील महत्त्वाचे फोटो दाखवण्यात आले आणि त्यावेळीच्या आठवणी काय आहेत? याबाबत विचारणा करण्यात आली. दरम्यान, यावेळी सोनालीला Sarfarosh सिनेमातील Jo Haal Dil Ka Idhar Ho Raha Hai या गाण्यातील फोटो दाखवण्यात आला होता. यावर बोलताना सोनाली बेंद्रे म्हणाली, या गाण्यामध्ये संपूर्णपणे डिझायनर जॉन मॅथ्यू मथान यांचं काम होतं, त्यांनी सगळं ठरवलं होतं. मी नेहमी जॉनला म्हणायचे की या चित्रपटात मी कॉमिक रिलिफ आहे. हा चित्रपट खूप गंभीर विषयावर होता आणि त्यात मी थोडा हलकाफुलका विनोद आणणारी होते. मला ते आठवून हसू येतं.

शूटींग झाल्यावर पायांना ब्रँडी घासावी लागायची 

पुढे बोलताना सोनाली बेंद्रे म्हणाली, 'जो हाल दिल का इधर हो रहा है' हे गाणं खूप सुंदर होतं… गाण्याचे बोलही  खूप छान होता. राजूने हे गाणं केलं होतं. आम्ही या गाण्याचं पन्हाळ्यावर शूटींग करत होतो. त्याठिकाणी डोंगर आणि पावसात हे गाणं शूट झालं. पावसात चक्क 10 दिवस आम्ही शूटींग करत होतो. शेवटी शूटींग झाल्यावर पायांना ब्रँडी घासावी लागायची कारण फार थंडीचं वातावरण होतं.  (Sonali Bendre shooting at Panhala)

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

दिग्दर्शक म्हणाले, तुला सांगितलं की, तू लगेच इथे आली पाहिजेस; फँड्री फेम राजेश्वरी खरातने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव

1995 साली रिलीज झालेला सिनेमा आजही थिएटरमध्ये गाजतोय, किती कोटींची केली होती कमाई?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ajay Atul: बापाच्या सुरांनी महाराष्ट्र वेडावला, आता लेक काळजात घर करणार! अतुल यांच्या मुलाची 'राजा शिवाजी'च्या अँथम साँगमध्ये दिसली पहिली झलक
बापाच्या सुरांनी महाराष्ट्र वेडावला, आता लेक काळजात घर करणार! अतुल यांच्या मुलाची 'राजा शिवाजी'च्या अँथम साँगमध्ये दिसली पहिली झलक
Bigg Boss: विशाल कोटियनसाठी खुशखबर; बिग बॉसच्या फिनाले आधीच मोठी गोष्ट घडली, चाहतेही आनंदी
विशाल कोटियनसाठी खुशखबर; बिग बॉसच्या फिनाले आधीच मोठी गोष्ट घडली, चाहतेही आनंदी
Shiv Thakare: 'बिग बॉसमध्ये जाण्यापूर्वी ब्रेकअप, 9 वर्षांचं रिलेशनशिप...' शिव ठाकरेनं सांगितली कॉलेजमधील प्रेमाची गोष्ट
'बिग बॉसमध्ये जाण्यापूर्वी ब्रेकअप, 9 वर्षांचं रिलेशनशिप...' शिव ठाकरेनं सांगितली कॉलेजमधील प्रेमाची गोष्ट
Bigg Boss Marathi 6: बिग बॉसच्या घरात ‘लाइव्ह कॉन्सर्ट’! अभिजितच्या एन्ट्रीने सगळेच झाले फॅन; हे 'एव्हरग्रीन' गाणं म्हणत दिला सुखद धक्का
बिग बॉसच्या घरात ‘लाइव्ह कॉन्सर्ट’! अभिजितच्या एन्ट्रीने सगळेच झाले फॅन; हे 'एव्हरग्रीन' गाणं म्हणत दिला सुखद धक्का

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 'मोदी हैं तो नामुमकिन हैं' अशी परिस्थिती, राऊतांचा हल्लाबोल
Sharad Ponkshe Nanded Speech : 1 लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर तयार होईल, शरद पोंक्षे यांचं विधान
Womens Reservation Bill Update : महिला आरक्षण विधेयक नामंजूरवर शिक्का, सरकारला मोठा धक्का
Vidhan Parishad Election : विधान परिषदेत ठाकरेंवरुन आघाडी नाहीतर बिघाडी? Special Report
Nashik TCS Case Special Report : कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कनेक्शन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
Iran War Live Update: अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
Iran War Live Update: 'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
Pat Cummins: वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
Rahul Gandhi on Women's Reservation Bill: राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
Priyanka Gandhi on BJP: संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
Jitendra Shelke Accident: अशोक खरातच्या निकटवर्तीयाचा कार अपघातात मृत्यू, कंटेनरचा चालक म्हणाला, 'प्रचंड मोठा आवाज आला अन्...'
अशोक खरातच्या निकटवर्तीयाचा कार अपघातात मृत्यू, कंटेनरचा चालक म्हणाला, 'प्रचंड मोठा आवाज आला अन्...'
हेअरपिन वळणावर भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरवरील नियंत्रण सुटल्याने घसरून दरीत कोसळला; 9 जणांचा जीव गेला, 4 गंभीर जखमी
हेअरपिन वळणावर भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरवरील नियंत्रण सुटल्याने घसरून दरीत कोसळला; 9 जणांचा जीव गेला, 4 गंभीर जखमी
Embed widget