एक्स्प्लोर

सलमान खानच्या चाहत्यांसाठी बिग न्यूज; आगामी चित्रपटाबाबत मोठी अपडेट, 'बॅटल ऑफ गलवान' कधी रिलीज होणार?

Salman Khan’s Patriotic Film to Release on August 14, 2026: सलमान खानचा बॅटल ऑफ गलवान चित्रपट पुढे ढकलला. हा चित्रपट 14 ऑगस्ट रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार.

Salman Khan Starrer Battle of Galwan Delayed: सलमान खान अभिनीत 'बॅटल ऑफ गलवान' चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता आहे.  या चित्रपटातून सलमानचा एक वेगळा अंदाज सर्वांना पाहायला मिळणार आहे. या सिनेमात सलमान खानसह चित्रांगदा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, या चित्रपटाविषयी एक मोठी  अपडेट समोर येत आहे.  या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. हा सिनेमा आधी 17 एप्रिल रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता. दरम्यान, हा चित्रपट आता 14 ऑगस्ट 2026 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.  हा चित्रपट पुढे ढकलण्याची विविध कारणे सांगितले जात आहे. दरम्यान, सलमानच्या  चाहत्यांना आणखी वाट पाहावी लागणार आहे.

अपूर्व लाखिया दिग्दर्शित  बॅटल ऑफ गलवान या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. काही वृत्तानुसार,  या चित्रपटाची स्क्रीनिंग आधी डिफेन्स मिनिस्ट्रीसाठी ठेवण्यात येईल. त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित केला जाईल. बॉलिवूड हंगामाने सुत्राच्या हवाल्याने म्हटले की, हा देशभक्तीपर आधारीत चित्रपट असल्याने 15 ऑगस्ट दरम्यान प्रदर्शित करण्यात येईल.

सलमान खान अभिनीत 'बॅटल ऑफ गलवान' हा चित्रपट  14 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येईल. सलमान खान आणि निर्मात्यांना असे वाटते की, ही तारीख योग्य राहिल. कारण भारताचा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट रोजी साजरा  करण्यात येतो. या कारणामुळे लोकांमध्ये अधिक देशभक्तीची भावना निर्माण होईल. निर्माते लवकरच अधिकृतपणे नवीन प्रदर्शनाची तारीख जाहीर करतील', अशी माहिती समोर आली आहे. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

मीडिया रिपोर्ट्सनुसार,  या चित्रपटाचे चित्रीकरण अद्याप बाकी असल्याचं वृत्त आहे. काही सीन्स हे रीशूट करण्यात येणार असल्याची माहिती आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंत या सिनेमाची शुटिंग पूर्ण होऊ शकते. रिशूट केलेले भाग पुन्हा एडिट केले जातील. डायरेक्टर एडिटिंग करतील, अशी माहिती आहे. 

'बॅटल ऑफ गलवान' हा चित्रपट 15 जून 2020 रोजी लडाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या  भारतीय आणि चिनी सैनिकांमधील संघर्षावर आधारीत आहे. या लढाईत एकूण 20 भारतीय सैनिक शहीद झाले होते. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

टीव्ही क्विन एकता कपूर अजूनही अविवाहित; लग्न न करण्यामागचं कारण काय? स्वत:च केला मोठा खुलासा

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

AIच्या मदतीने साकारलेला मराठी चित्रपट; ‘त्यांची वारी’चा अभिनव प्रयोग; YouTubeवर पाहता येणार
AIच्या मदतीने साकारलेला मराठी चित्रपट; ‘त्यांची वारी’चा अभिनव प्रयोग; YouTubeवर पाहता येणार
15 ऑगस्टच्या सुट्टीला काय पहाल? ‘शेरशाह’ ते ‘उरी’, देशभक्तीचा जोश वाढवणाऱ्या 7 चित्रपटांची लिस्ट
15 ऑगस्टच्या सुट्टीला काय पहाल? ‘शेरशाह’ ते ‘उरी’, देशभक्तीचा जोश वाढवणाऱ्या 7 चित्रपटांची लिस्ट
Sushant Singh Rajput: 'मृत्यूनंतर 'तो' मला भेटायला आला अन् तासन्तास बसून माझ्यासोबत...'; मृत्यूच्या 6 वर्षांनंतर सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीचा मोठा खुलासा
'मृत्यूनंतर 'तो' मला भेटायला आला अन् तासन्तास बसून माझ्यासोबत...'; मृत्यूच्या 6 वर्षांनंतर सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीचा मोठा खुलासा
MHJ Fame Onkar Bhojane in Manjar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता नव्या सिनेमात झळकणार, ‘मांजर’च्या पोस्टरनं कुतूहल वाढवलं, कधी होणार रिलीज?
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता नव्या सिनेमात झळकणार, ‘मांजर’च्या पोस्टरनं कुतूहल वाढवलं, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित कपिल सिब्बलांकडून पुन्हा निवडणूक आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित कपिल सिब्बलांकडून पुन्हा निवडणूक आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Embed widget