एक्स्प्लोर

टीव्ही क्विन एकता कपूर अजूनही अविवाहित; लग्न न करण्यामागचं कारण काय? स्वत:च केला मोठा खुलासा

Ekta Kapoor Breaks Silence on Marriage: टीव्ही क्वीन एकता कपूरने लग्न न करण्यामागचं कारण पॉडकास्टमधून उघड केले.

Ekta Kapoor Explains Her Decision to Stay Single: टीव्ही क्वीन एकता कपूरला कोणत्याही खास ओळखीची गरज नाही. तिनं अनेक चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. मालिकांव्यतिरिक्त एकता कपूर तिच्या वैयक्तिक कारणांमुळेही चर्चेत असते. ती अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. परंतु, एकता कपूर अजूनही सिंगल लाइफ जगत आहे. अभिनेता जितेंद्र यांच्या दोन्ही मुलांनी लग्न केले नाही. एकता कपूर आणि तुषार कपूर या दोघांनी अद्याप लग्न केले नाही. चाहते कायम दोघांना लग्नाबाबत प्रश्न विचारतात.  दरम्यान, अलिकडेच एकता कपूरने स्वत:च लग्नाच्या प्रश्नाबाबत उत्तर दिले आहे.  तसेच लग्न  न करण्यामागचं कारण सांगितले आहे. 

एकता कपूरने अलिकडेच एका पॉडकास्टमध्ये करिअर, टीव्ही शो आणि कास्टिंगबद्दल  उघडपणे भाष्य केले आहे. तिनं या पॉडकास्टद्वारे पहिल्यांदाच लग्न न करण्यामागचं कारण उघड केले आहे.  एकताने खुलासा केला की, तिने आणि तिचा भाऊ तुषारने अद्याप लग्न केलेले नाही. दोघेही कामात व्यस्त राहणे योग्य मानतात, असं तिनं सांगितलं.  एकताला टीव्ही क्विन म्हणून ओळख मिळाली.  तिनं मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर तयार केलं. मात्र, तिनं सिंगल लाइफ जगणं निवडलं. कामामध्ये व्यग्र राहणं तिला पसंत असल्याचं तिनं सांगितलं.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by 𝘒𝘕𝘖𝘞𝘕 𝘜𝘕𝘒𝘕𝘖𝘞𝘕 (@ukp.knownunknown)

तिनं पॉडकास्टमध्ये खुलासा केला की, 'जेव्हा मी 18 वर्षांची होती, तेव्हा वडिलांनी आयुष्यात काहीतरी करायला सांगितले होते. नाहीतर मी तुझे लग्न लावेन.  वडिलांचे हे शब्द माझ्यासाठी प्रेरणादायी ठरले. लग्न टाळण्यासाठी मी काम करण्याचा मार्ग निवडला. तेव्हा माझ्या मनात फक्त एकच गोष्ट होती की मला लग्न करायचे आहे. मला कोणत्याही नात्यात अडकायचे नव्हते", असं एकताने आपल्या पॉडकास्टमध्ये स्पष्ट केलं.

एकताचे हे विधान सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाले. तिनं या पॉडकास्टमधून करिअरविषयी अनेक  खुलासे केले. एकताने दिलेली मुलाखत सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाली. दरम्यान, एकता लग्न करणार की नाही? केले तर एकता कधी लग्नाच्या बेडीत अडकणार? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

बिग बॉस फेम मराठी अभिनेत्याचा पार पडला साखरपुडा; त्याची स्वप्नसुंदरी कोण? खास फोटो सोशल मीडियात व्हायरल

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Actress Mrunal Dusanis: 'नाचणारे सगळे जागेवरच स्तब्ध...', प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या लग्नाच्या वरातीत अचानक 'जन गण मन' वाजलं, मग काय घडलं?
'नाचणारे सगळे जागेवरच स्तब्ध...', प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या लग्नाच्या वरातीत अचानक 'जन गण मन' वाजलं, मग काय घडलं?
Anirudh Ravichander Kavya Maran Wedding Date Confirmed Rumours: काव्या मारनच्या लग्नाची तारीख ठरली? बॉलिवूड स्टारसोबत संसार थाटणार असल्याच्या चर्चा, रजनीकांत यांच्यासोबत खास कनेक्शन...
काव्या मारनच्या लग्नाची तारीख ठरली? बॉलिवूड स्टारसोबत संसार थाटणार असल्याच्या चर्चा, रजनीकांत यांच्यासोबत खास कनेक्शन...
OTT Crime Thriller Webseries: बॉडीची विल्हेवाट लावण्याच्या नादात अडकले 3 मित्र; मराठमोळ्या अभिनेत्याची OTTवर नवी डार्क कॉमेडी क्राइम थ्रिलर सीरिज, सस्पेन्स भंडावून सोडणार
बॉडीची विल्हेवाट लावण्याच्या नादात अडकले 3 मित्र; मराठमोळ्या अभिनेत्याची OTTवर नवी डार्क कॉमेडी क्राइम थ्रिलर सीरिज, सस्पेन्स भंडावून सोडणार
Shatrugan Sinha on Sonakshi Sinha: वडिलांच्या पावलावर लेक पाऊल ठेवणार? सोनाक्षी सिन्हा राजकारणात जाणार? नक्की खरं काय? शत्रुघ्न सिन्हा म्हणाले...
वडिलांच्या पावलावर लेक पाऊल ठेवणार? सोनाक्षी सिन्हा राजकारणात जाणार? नक्की खरं काय? शत्रुघ्न सिन्हा म्हणाले...

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Embed widget