एक्स्प्लोर

नावाला भाईजान, पण बॉक्स ऑफिसवर फुसका बार? 7 वर्षांपासून सलमान सुमार कामगिरी; यावेळी 'सिकंदर' वाचवणार का?

गेल्या सात वर्षांपासून सलमान खान बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. त्यामुळे आता सिकंदर हा चित्रपट त्याला वाचवणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Salman Khan Box Office Record In 7 Years: बॉलिवुडच्या दुनियेत सलमान खान या नावाला फार महत्त्व आहे. सिनेसृष्टीत सलमान खानचे वेगळे असे वजन आहे. आतापर्यंत त्याने अनेकांना अभिनय क्षेत्रात आणून त्यांना मोठं नाव मिळवून दिलं आहे. सलमानचे देशभरात लाखोंनी चाहते आहेत. मात्र सलमानची तरुण-तरुणींमध्ये वेगळी क्रेझ असली तरी गेल्या सात वर्षांपासून हा अभिनेता बॉक्स ऑफिसवर खास कमाल करू शकलेला नाही. या अभिनेत्याचे गेल्या सात वर्षांतील सर्वच चित्रपट सुमार चालले. त्यामुळे आता त्याचा आगामी सिकंदर हा चित्रपट त्याला वाचवणार का? असे विचारले जात आहे. 

सात वर्षांपासून लय सापडलेली नाही

गेल्या काही दिवसांपूर्वी वरुण धवन या अभिनेत्याचा बेबी जॉन हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटासह सलमान खान सिंगम अगेन या चित्रपटातही दिसला. सलमान खानचा शेवटचा चित्रपट 2023 साली आला होता. या चित्रपटाचे नाव टायगर-3 असे होते. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार चालला नाही. याआधी 2017 साली त्याचा टायगर जिंदा है हा चित्रपट आला होता. या चित्रपटाने हा चिज्ञपट मात्र सुपरहिट ठरला होता. सलमान खानचा सुपरहिट ठरलेला हा शेवटचा चित्रपट आहे. या चित्रपटाने एकूण 339.16 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर मात्र गेल्या सात वर्षांपासून त्याचा एकही चित्रपट ब्लॉकबस्टर या श्रेणीत गेलेला नाही. त्यामुळेच त्याचा आगामी सिकंदर हा चित्रपट सलमान खानला साथ देणार का? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. 

सलमान बॉक्स ऑफिसवर खास कमाल करु शकला नाही 

टायगर जिंदा है या चित्रपटानंतर सलमान खानचा 2018 साली रेस-3 हा चित्रपट आला होता. हा चित्रपटदेखील बॉक्स ऑफिसवर सुमार ठरला. त्यानंतर 2019 साली त्याचा भारत हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट हिट ठरला. मात्र सुपरहिट ही बिरुदावली त्याला मिळू शकली नाही. त्यानंतर 2018 साली दंबग-3 हा चित्रपट आला होता. हा चित्रपटही सुमार ठरला. 2021 साली त्याचा राधे हा चित्रपट आला. त्यानंतर 2022 साली त्याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट प्रदर्शित झाला.  हे दोन्ही चित्रपट चक्क फ्लॉप ठरले.  

सलमान खानसोबत दिसणार रश्मिका मंदाना

 टायगर-3 हा चित्रपट 300 कोटी रुपयांत तयार झाला होता. मात्र बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फक्त 286 कोटी रुपये कमवू शकला होता. त्यामुळे हा चित्रपटदेखील फ्लॉपच ठरला होता. 2024 साली सलमानचा एकही चित्रपट आला नाही. त्यानंतर आता 20205 साली त्याचा सिकंदर हा चित्रपट येत आहे. सलमान खान या चित्रपटाच्या माध्यमातून कमबॅक करण्याची आशा व्यक्त केलीज जात आहे. सिकंदर या चित्रपटाचे टिझर रिलिज झालेले आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत दाक्षिणात्त्य सिनेसृष्टीची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर कमाल करणार का? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.  

हेही वाचा :

Aai Tuljabhavani TV Show: आई तुळजाभवानी करणार कद्दारासूराचा वध; मदतीसाठी भूतलावर अवतरणार साक्षात 'भवानीशंकर' VIDEO

Almost Comedy : आता लेखक बनणार कॉमेडीयन! मराठी स्टँडअप कॉमेडी शो' ऑलमोस्ट कॉमेडी'

Bada Naam Karenge : रिषभ अन् सुरभीची Old School लव्ह स्टोरी, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरीज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
Suresh Dhas : हाके साहेब पाया पडतो, कुणाची पण उचल घेऊन कुणीकडेही बोलत जाऊ नका, प्रकाश शेडगेंना सुद्धा वडिलांची आठवण करून देत सुरेश धसांचा हल्लाबोल!
हाके साहेब पाया पडतो, कुणाची पण उचल घेऊन कुणीकडेही बोलत जाऊ नका, सुरेश धसांचा सडकून प्रहार
Suresh Dhas : अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
...तर हा मोक्का आम्हाला मान्य नाही, राज्य बंद पाडू; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
...तर हा मोक्का आम्हाला मान्य नाही, राज्य बंद पाडू; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Omraje Nimbalkar Speech Dharashiv : माझ्याही वडिलांची हत्या झाली होती.. आक्रोश मोर्चातील भावनिक भाषणSuresh Dhas Speech Dharashiv| वाल्या काका दीड नाही 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचं आक्रमक भाषण!Vaibhavi Deshmukh Dharashiv : हुंदका दाटला, डोळे भरले! बापासाठी लेकीचं भाषणच वैभवी देशमुख UNCUTABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 11 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
Suresh Dhas : हाके साहेब पाया पडतो, कुणाची पण उचल घेऊन कुणीकडेही बोलत जाऊ नका, प्रकाश शेडगेंना सुद्धा वडिलांची आठवण करून देत सुरेश धसांचा हल्लाबोल!
हाके साहेब पाया पडतो, कुणाची पण उचल घेऊन कुणीकडेही बोलत जाऊ नका, सुरेश धसांचा सडकून प्रहार
Suresh Dhas : अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
...तर हा मोक्का आम्हाला मान्य नाही, राज्य बंद पाडू; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
...तर हा मोक्का आम्हाला मान्य नाही, राज्य बंद पाडू; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
Hemant Nimbalkar : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
हेमंत निंबाळकर : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
Santosh Deshmukh Case : माझ्या वडिलांचा खून झाला, 18 वर्षे खटला सुरूय; पण देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर कडाडले
माझ्या वडिलांचा खून झाला, 18 वर्षे खटला सुरूय; पण देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर कडाडले
संतोष देशमुखांची दीड कोटीसाठी हत्या, वाल्याकाका दीड नाहीतर 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचा हल्लाबोल
संतोष देशमुखांची दीड कोटीसाठी हत्या, वाल्याकाका दीड नाहीतर 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
Embed widget