एक्स्प्लोर

Sai Tamhankar : 'ही माझी निवड नाही पण...', सई ताम्हणकरचं ब्रेकअप? 'त्या' पोस्टमुळे चर्चांना उधाण 

Sai Tamhankar : अभिनेत्री सई ताम्हणकर हिच्या ब्रेकअपच्या चर्चा सध्या चांगल्याच रंगू लागल्या आहेत. 

Sai Tamhankar :  अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आणि निर्माता अनिश जोग (Anish Jog) हे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु आहे. मित्र मैत्रीणींच्या लग्नाचा एकत्र हजेरी, एकत्र फिरायला जाणे, वाढदिवसाच्या एकमेकांसाठींच्या पोस्ट या सगळ्यामुळे सई आणि अनिशच्या नात्याची बरीच चर्चा असते. पण आता सईच्या एका पोस्टमुळे यांच्या नात्याला पूर्णविराम मिळाला असल्याचं म्हटलं जातंय. 

सईने अमित गोसावीसोबत लग्नगाठ बांधली होती. पण काही कारणास्तव त्यांचं हे नात फार काळ टिकू शकलं नाही आणि त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सई बराच काळ सिंगल होती. पण मागील अनेक दिवसांपासून तिचे आणि अनिशचे सोशल मीडियावर बरेच फोटो दिसत होते. त्यामुळे ते दोघे एकमेकांच्या प्रेमात असल्याचं म्हटलं जात होतं. नुकतच त्यांनी दिग्दर्शक, अभिनेता समीर विद्वंस याच्याही लग्नाला एकत्र हजेरी लावली होती. 

सईच्या 'त्या' पोस्टमुळे चर्चांना उधाण

दरम्यान सईने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. त्यामुळे आता सई आणि अनिशचंही नात संपलं असल्याचं म्हटलं जातंय. सईने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, मी स्वत:च्या चॉईसने सिंगल आहे. ही माझी निवड नाही पण आता ही माझी निवड आहे. त्यावर तिने #Truestroy असंही म्हटलं आहे. त्यामुळे सई ताम्हणकर आता सिंगल असल्याचं तिच्या या पोस्टवरुन म्हटलं जातंय. इकतच नव्हे तर सईने अनिशसोबतचे तिचे फोटोही तिच्या सोशल मीडियावरुन काढून टाकले आहेत.

Sai Tamhankar : 'ही माझी निवड नाही पण...', सई ताम्हणकरचं ब्रेकअप? 'त्या' पोस्टमुळे चर्चांना उधाण 

टीव्ही ते मोठ्या पडद्यापर्यंतचा प्रवास

छोट्या पडद्यावरील या गोजिरवाण्या घरात या मालिकेपासून सईने अभिनय क्षेत्रातील करिअरची सुरुवात केली. त्यानंतर तिने कधी मागे वळून पाहिलं नाही. बोल्ड, ग्लॅमरस, बिनधास्त अशी सई ताम्हणकरची ओळख. छोट्या पडद्यावरुन तिने मोठ्या पडद्यावरही मोठ्या दिमाखात एन्ट्री मारली. सईच्या बोल्डनेसमुळे तिला अनेकदा टीकेलाही सामोरं जावं लागलं, पण सईने याचा परिणाम स्वत: वर होऊ दिला नाही आणि आपली वेगळी ओळख निर्माण केली. सई सध्या कोट्यवधींची मालकीण आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Sai (@saietamhankar)

ही बातमी वाचा : 

Yogita Chavan Eliminate : निखिल दामले पाठोपाठ योगिता चव्हाण बिग बॉसच्या घराबाहेर, तिसऱ्याच आठवड्यात संपला खेळ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil: जयंत पाटलांच्या साम्राज्याला तडे, मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; शेकापमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर!
जयंत पाटलांच्या साम्राज्याला तडे, मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; शेकापमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर!
लग्न चार दिवसांवर अन् पोटच्या लेकीला बापानं गोळ्या घालून ठार केलं, दोन दिवसांपूर्वीच व्हिडिओ शेअर करत मुलगी म्हणाली होती...
लग्न चार दिवसांवर अन् पोटच्या लेकीला बापानं गोळ्या घालून ठार केलं, दोन दिवसांपूर्वीच व्हिडिओ शेअर करत मुलगी म्हणाली होती...
Umraga Vidhansabha Pravin Swami: ठाकरे गटाचे उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामींचं जात प्रमाणपत्र बनावट? आमदारकीवर टांगती तलवार
ठाकरे गटाच्या आमदाराचं जात प्रमाणपत्र बनावट? आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता
Dhananjay Munde: धनंजय मुंडेंना PM मोदींच्या बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोदी महायुतीच्या आमदारांना भेटणार, पण धनंजय मुंडेंना बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 80 at 8AM Superfast 15 January 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्याMajha Gaon Majha Jilha at 730AM 15 January 2025 माझं गाव, माझा जिल्हाABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 15 January 2025 सकाळी 8 च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 15 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil: जयंत पाटलांच्या साम्राज्याला तडे, मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; शेकापमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर!
जयंत पाटलांच्या साम्राज्याला तडे, मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; शेकापमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर!
लग्न चार दिवसांवर अन् पोटच्या लेकीला बापानं गोळ्या घालून ठार केलं, दोन दिवसांपूर्वीच व्हिडिओ शेअर करत मुलगी म्हणाली होती...
लग्न चार दिवसांवर अन् पोटच्या लेकीला बापानं गोळ्या घालून ठार केलं, दोन दिवसांपूर्वीच व्हिडिओ शेअर करत मुलगी म्हणाली होती...
Umraga Vidhansabha Pravin Swami: ठाकरे गटाचे उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामींचं जात प्रमाणपत्र बनावट? आमदारकीवर टांगती तलवार
ठाकरे गटाच्या आमदाराचं जात प्रमाणपत्र बनावट? आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता
Dhananjay Munde: धनंजय मुंडेंना PM मोदींच्या बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोदी महायुतीच्या आमदारांना भेटणार, पण धनंजय मुंडेंना बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं?
PSU Banks : केंद्र सरकार पैसा उभा करण्यासाठी 5 सार्वजनिक बँकांमधील भागिदारी विकणार? अपडेट येताच शेअरमध्ये तेजी
केंद्र सरकार पैसा उभा करण्यासाठी 5 सार्वजनिक बँकांमधील भागिदारी विकणार? अपडेट येताच शेअरमध्ये तेजी
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Embed widget