एक्स्प्लोर

किती ओव्हर अॅक्टींग! बायको - मुलीला पाहून किंचाळल्याने सागर कारंडे होतोय ट्रोल, प्रोमो पाहताच नेटकऱ्यांच्या कमेंटस 

पत्नी आणि मुलीला पाहून सागर भावनिक झालेला दिसतो. हा व्हिडिओ समोर येताच अनेक नेटकऱ्यांनी गरजेपेक्षा जास्त दिलेल्या रिएक्शनला ट्रोल करताना दिसत आहेत

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीचा सहावा (bigg Boss Marathi 6) सीजन सध्या चर्चेत आहे तो फॅमिली वीकमुळे. 70 दिवस घरच्यांपासून वेगळं राहिलेल्या स्पर्धकांना त्यांच्या घरातील सदस्य भेटायला आले होते. त्यामुळे घरातील वातावरण भावनिक झाल्याचं दिसलं. प्रत्येक जण आपल्याजवळच्या माणसाला बघून आनंदी झाला होता. संकेत पाठक ,दिपाली सय्यद ,प्रभू शेळके यांचे कुटुंबीय घरात आल्यानंतर सागर कारंडेची पत्नी आणि मुलगी त्याला सरप्राईज देण्यासाठी बिग बॉसच्या घरात आले होते. बिग बॉसच्या घरातील एका प्रोमोमध्ये सागरची रिॲक्शन कैद झालीय. (Sagar Karande) आपल्या बायकोला आणि मुलीला अचानक स्टोअर रूममध्ये पाहिल्यानंतर सागर कारंडे जोरात किंचाळल्याच दिसतं.  नंतर पत्नी आणि मुलीला पाहून सागर भावनिक झालेला दिसतो. हा व्हिडिओ समोर येताच अनेक नेटकऱ्यांनी गरजेपेक्षा जास्त दिलेल्या रिएक्शनला ट्रोल करताना दिसत आहेत.

नेमकं काय घडलं बिग बॉसच्या घरात ?

बिग बॉसच्या घरातील समोर आलेल्या एका प्रोमोमध्ये बिग बॉस सागरला स्टोअर रूममधून माईक बदलायला सांगतात . स्टोअररूममध्ये जाताच सागरच्या समोर त्याची पत्नी आणि मुलगी त्याला सरप्राईज देण्यासाठी थांबलेल्या दिसतात. त्यांना अचानक पाहून सागर मोठ्याने किंचाळतो. अचानक ओरडतो आणि नंतर त्याला रडू आवरत नाही. सागरला पाहून त्याची पत्नी आणि मुलगी ही रडू लागतात. सागरच्या पत्नी आणि मुलीचे स्वागत करण्यासाठी टोळी गॅंगमधील सदस्य संकेत पाठक, अनुश्री, विशाल खास डान्स करताना दिसतात. पण अनेक जण हा व्हिडिओ पाहून सागरला ट्रोल करत असल्याचा दिसतय.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

प्रेक्षकांनी केलं सागरला ट्रोल

बायको आणि मुलीला बघून किंचाळल्यानंतर सागर सोशल मीडियावर ट्रोल होतोय. अनेकांनी प्रोमो पाहून त्याच्या एनर्जीचा कौतुकही केलंय . तर काहींनी ' अरे किती नाटक करतोय ' बायकोबरोबर घरी जा ', 'रडला ते एक वेळ ठीक आहे पण ज्या पद्धतीने ओरडला मी एकदम दचकलो ' भूत पहिला सारखं का ओरडताय 'असं म्हणत अनेकांनी सागरला टोल केलंय. तर काहींनी त्याची बाजूही घेतली. इतक्या दिवसांनी घरच्यांना भेटल्यानंतर सहाजिक आहे असं काही जण म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
Embed widget