एक्स्प्लोर

Ritiesh Deshmukh : अमित आणि धिरज देशमुख विधानसभेच्या मैदानात! रितेश देशमुखची भावांसाठी खास पोस्ट

Ritiesh Deshmukh : विलासराव देशमुख यांचे दोन सुपुत्र अमित आणि धीरज देशमुख यांनी विधानसभेसाठी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर रितेश देशमुखची पोस्ट चर्चेत आली आहे.

Ritiesh Deshmukh :  राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी (Vidhansabha Election 2024) अर्ज भरण्याची मुदत आता संपली आहे. उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 29 ऑक्टोबर ही शेवटची तारीख होती. याचदिवशी अनेक व्हिआयपी उमेदवारांनी विधानसभेसाठी अर्ज भरला. काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांचे दोन सुपुत्र अमित देशमुख (Amit Deshmukh) आणि धीरज देशमुख (Dhiraj Deshmukh) यांनीही त्यांच्या उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर त्यांचा भाऊ आणि अभिनेता रितेश देशमुखची (Ritiesh Deshmukh) पोस्ट सध्या चर्चेत आलीये. 

रितेशने अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. त्याचप्रमाणे काही जुन्या आठवणीही जागावल्या आहेत. रितेशने त्याच्या भावांना विधानसभेसाठी शुभेच्छाही या पोस्टच्या माध्यमातून दिल्यात. यावर अनेकांनी कमेंट्स करत शुभेच्छा दिल्या आहेत.                                                

रितेश देशमुखची पोस्ट काय?

रितेशने अमित आणि धीरज देशमुख यांच्यासोबत काही फोटो शेअर केले आहेत. यावर कॅप्शन देत रितेशने म्हटलं की, 'अमित आणि धीरज देशमुख यांचं खूप अभिनंदन आणि खूप शुभेच्छा...'                                    


Ritiesh Deshmukh : अमित आणि धिरज देशमुख विधानसभेच्या मैदानात! रितेश देशमुखची भावांसाठी खास पोस्ट

लातूर-ग्रामीणमधून धिरज विलासराव देशमुख आणि लातूर शहरातून अमित देशमुख यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलीय.2019 च्या विधानसभा निवडणुकीत लातूर ग्रामीण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख याचे चिरंजीव धीरज देशमुख विजयी झाले होते. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार सचिन देशमुख यांचा मोठ्या मतांनी पराभव केला होता.2019 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अमित विलासराव देशमुख यांनी भारतीय जनता पक्षाच्या शैलेश गोविंदकुमार लाहोटी यांचा 40415 मतांच्या फरकाने पराभव करून जागा जिंकली होती. त्यामुळे देशमुख बंधू यंदाच्याही विधानसभेत बाजी मारणार का याची उत्सुकता आहे.     

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

ही बातमी वाचा : 

VIDEO : अभिजीत सावंतने ऐन दिवाळीत चाहत्यांना दिली गोड बातमी, पत्नीसोबतचा व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

महत्त्वाच्या बातम्या

Actor Salman Khan Viral Video: थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानला झालंय तरी काय? चाहत्यांना शॉक, व्हिडीओ व्हायरल
थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानला झालंय तरी काय? चाहत्यांना शॉक, व्हिडीओ व्हायरल
बॉक्स ऑफिसवर फ्लॉप, पण OTT वर येताच धुमाकुळ घालतोय 2 तास 25 मिनिटांचा रोमँटिक चित्रपट; कुठे पहाल?
बॉक्स ऑफिसवर फ्लॉप, पण OTT वर येताच धुमाकुळ घालतोय 2 तास 25 मिनिटांचा रोमँटिक चित्रपट; कुठे पहाल?
Krutika Tulaskar on Apurva Nemlekar: 'सेटवर वेळेत न येणं, माझ्यामुळेच TRP..' रात्रीस खेळ चाले'च्या शेवंतावरून वाद, अनप्रोफेशनल म्हणणाऱ्या अपूर्वाला कृतिकाने सुनावलं
'सेटवर वेळेत न येणं, माझ्यामुळेच TRP..' रात्रीस खेळ चाले'च्या शेवंतावरून वाद, अनप्रोफेशनल म्हणणाऱ्या अपूर्वाला कृतिकाने सुनावलं
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं

व्हिडीओ

Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Wardha Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेने कार पेटली, पाच जणांचा मृत्यू
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेने कार पेटली, पाच जणांचा मृत्यू
Nagpur FDA Raid: नागपूरच्या अशोका रेस्टॉरंटमध्ये सूपमध्ये झुरळ सापडलं, एफडीएने धाड टाकली, फ्रिजमधील मांस पाहून लायसन्स सस्पेंड
नागपूरच्या अशोका रेस्टॉरंटमध्ये सूपमध्ये झुरळ सापडलं, एफडीएने धाड टाकली, फ्रिजमधील मांस पाहून लायसन्स सस्पेंड
Beed Crime: बीडमधील बनावट ट्रस्टचं 'पाकिस्तानी कनेक्शन' समोर आलं, पाच बँक अकाऊंट, कोट्यवधींचे व्यवहार अन्...; ATS च्या तपासात धक्कादायक माहिती
बीडमधील बनावट ट्रस्टचं 'पाकिस्तानी कनेक्शन' समोर आलं, पाच बँक अकाऊंट, कोट्यवधींचे व्यवहार अन्...; ATS च्या तपासात धक्कादायक माहिती
Sonam Wangchuk Jantar Mantar Protest: 'मी आजच आमरण उपोषण मागे घेतो पण....'; सोनम वांगचूक यांच्या केंद्र सरकारसमोर 'या' तीन अटी
'मी आजच आमरण उपोषण मागे घेतो पण....'; सोनम वांगचूक यांच्या केंद्र सरकारसमोर 'या' तीन अटी
FIFA World Cup 2026 : स्पेन पुन्हा ठरला जगज्जेता! तब्बल 16 वर्षांनी स्पेननं कोरलं विश्वचषकावर नाव; GOAT मेस्सीच्या अर्जेन्टिनाचं सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न भंगलं
तब्बल 16 वर्षांनी स्पेन पुन्हा ठरला जगज्जेता! फिफा विश्वचषकावर दुसऱ्यांदा कोरलं नाव; GOAT मेस्सीच्या अर्जेन्टिनाचं सलग दुसऱ्यांदा जेतेपदाचं स्वप्न भंगलं
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Maharashtra Live blog updates: मुंबईत जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस, तलावांमधील पाण्याचा साठा वाढला
Maharashtra Live blog updates: मुंबईत जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस, तलावांमधील पाण्याचा साठा वाढला
Girish Mahajan Fake AI Photo : मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
Embed widget