एक्स्प्लोर

Yogita Chavan : शांत शांत म्हणून हिणवलं अन् आता चांगलीच भारी पडली; कॅप्टन्सी टास्कमध्ये निक्की अन् योगिता भिडल्या

Yogita Chavan : कॅप्टन्सी टास्कमध्ये निक्की आणि योगिता या एकमेकींना भिडल्याचं पाहायला मिळणार आहे.  

Bigg Boss Marathi New Season Day 20 : 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमधील (Bigg Boss Marathi new season) टास्क प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. आजच्या भागात कॅप्टनसीचा टास्क पार पडताना पाहायला मिळणार आहे. या कॅप्टनसी टास्कमध्ये निक्की (Nikki Tamboli) आणि योगिता (Yogita Chavan) एकमेकांसोबत भिडताना दिसणार आहेत. 

आतापर्यंत योगिता ही अनेकदा शांत राहिल्यांच पाहायला मिळालं आहे. त्याचप्रमाणे ती चर्चेत नसते म्हणून तिला अनेकांनी नॉमिनेट देखील केलंय. पण आता कॅप्टन्सीमध्ये योगिता चांगलीच भिडली. दरम्यान याआधी घरातल्या वातावरणामुळे योगिताने रितेश भाऊंसमोर तिला घरी जायचं असल्याचंही म्हटलं होतं. त्यामुळे वारंवार ती घरातली वीक सदस्य असल्याचं प्रत्येकाकडून म्हटलं जात होतं. 

नॉमिनेशन टास्क असो वा कॅप्टनसीचा...

कोणत्याही टास्कमध्ये सदस्यांमध्ये चांगलीच चढाओढ पाहायला मिळते. आजच्या भागाच्या कॅप्टनसी टास्कदरम्यानचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये निक्की आणि योगिता आमने-सामने येऊन टास्कमध्ये टक्कर देताना दिसत आहेत. आजच्या भागात टीम B मधील सदस्य गार्डन एरियामध्ये गेम प्लॅनबद्दल भाष्य करताना दिसणार आहेत. 'बिग बॉस मराठी'चा आजचा कॅप्टनसी टास्क खूपच रंगतदार असणार आहे. कोण होणार 'बिग बॉस मराठी'चा नवा कॅप्टन याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.                          

सूरज अरबाजला भिडला

कॅप्टन्सीच्या या टास्कचा प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. या प्रोमो व्हिडीओत गॅलरीत असलेला सूरज हा मी त्याला मारलं नसल्याचे सांगतो. त्यावर वैभव चव्हाण हा सूरजला तू असे हातपाय करू नकोस असे म्हणतो. वैभवच्या बोलण्यावर चिडलेला सूरज माझं मी बघेन असे सांगतो. तर, पुढे सूरज आणि अरबाजचा वाद होतो. त्यावेळी सूरज हा थेट अरबाजला भिडताना दिसत आहे. कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये सुस्साट सुटलेला सूरज कोणालाही आवरला नसल्याचे दिसून आले. सूरजच्या या अँग्री अवताराने जान्हवी आणि निक्कीदेखील घाबरल्याचे प्रोमोत दिसून आले.  

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

ही बातमी वाचा :

Bigg Boss Marathi Season 5 Suraj Chavan : अरबाजला भिडला, गुलिगत सूरजच्या अँग्री मॅन अवताराला जान्हवी-निक्की घाबरल्या! पाहा व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांची झाडाझडती; 1 कोटी 30 लाखांची रोकड अन् व्हॅन जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांची झाडाझडती; 1 कोटी 30 लाखांची रोकड अन् व्हॅन जप्त
विधानसभेची खडाजंगी: आष्टी मतदारसंघात चौरंगी लढत, महायुतीत मैत्रीपूर्ण, तर बंडखोर धोंडेंचाही अपक्ष अर्ज; कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी: आष्टी मतदारसंघात चौरंगी लढत, महायुतीत मैत्रीपूर्ण, तर बंडखोर धोंडेंचाही अपक्ष अर्ज; कोण मारणार बाजी?
Mumbai Vikroli News | 6500 किलो चांदी भरलेला टेम्पो आरटीओ अधिकाऱ्यांनी पकडला!
Mumbai Vikroli News | 6500 किलो चांदी भरलेला टेम्पो आरटीओ अधिकाऱ्यांनी पकडला!
Prakash Ambedkar : मनोज जरांगेंच्या मागणीला विरोध ही भूमिका भाजपनं घ्यावी, प्रकाश आंबेडकर यांचं थेट आव्हान
ओबीसीप्रमाणं एससी-एसटी आरक्षण संकटात, प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं क्रिमिलेअरचं संकट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Vikroli News | 6500 किलो चांदी भरलेला टेम्पो आरटीओ अधिकाऱ्यांनी पकडला!ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07PM 10 November 2024Shivaji Park Thackeray Sabha : 10 तारखेला शिवाजीपार्क मैदानावरील सभेसाठी परवानगी मिळणार? ठाकरे बंधूत रस्सीखेचEknath Shinde Thane Rally : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा 'होमपीच'वर प्रचार, IT सर्कल ते कोपरी अशी रॅली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांची झाडाझडती; 1 कोटी 30 लाखांची रोकड अन् व्हॅन जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांची झाडाझडती; 1 कोटी 30 लाखांची रोकड अन् व्हॅन जप्त
विधानसभेची खडाजंगी: आष्टी मतदारसंघात चौरंगी लढत, महायुतीत मैत्रीपूर्ण, तर बंडखोर धोंडेंचाही अपक्ष अर्ज; कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी: आष्टी मतदारसंघात चौरंगी लढत, महायुतीत मैत्रीपूर्ण, तर बंडखोर धोंडेंचाही अपक्ष अर्ज; कोण मारणार बाजी?
Mumbai Vikroli News | 6500 किलो चांदी भरलेला टेम्पो आरटीओ अधिकाऱ्यांनी पकडला!
Mumbai Vikroli News | 6500 किलो चांदी भरलेला टेम्पो आरटीओ अधिकाऱ्यांनी पकडला!
Prakash Ambedkar : मनोज जरांगेंच्या मागणीला विरोध ही भूमिका भाजपनं घ्यावी, प्रकाश आंबेडकर यांचं थेट आव्हान
ओबीसीप्रमाणं एससी-एसटी आरक्षण संकटात, प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं क्रिमिलेअरचं संकट
विधानसभेची खडाजंगी: राजकीय सन्यास घोषित केलेल्या प्रकाश सोळंकेंच्या मतदारसंघात कोण?, माजलगावमध्ये कुणाची बाजी?
विधानसभेची खडाजंगी: राजकीय सन्यास घोषित केलेल्या प्रकाश सोळंकेंच्या मतदारसंघात कोण?, माजलगावमध्ये कुणाची बाजी?
Uddhav Thackeray : आनंदाचा शिधामध्ये उंदराच्या लेंड्या...उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप ABP MAJHA
Uddhav Thackeray : आनंदाचा शिधामध्ये उंदराच्या लेंड्या...उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप ABP MAJHA
Jalgaon Cash Seized : बुलेटवरून जाणाऱ्या व्यक्तीकडून;14 लाख 85 हजरांची रोकड जप्त
Jalgaon Cash Seized : बुलेटवरून जाणाऱ्या व्यक्तीकडून;14 लाख 85 हजरांची रोकड जप्त
Sharad Pawar on PM Modi : देश चालववण्यास चारशे पारची गरज नाही, मात्र, चारशे पारने यांना संविधान बदलायचे होते; शरद पवारांचे टीकास्त्र
देश चालववण्यास चारशे पारची गरज नाही, मात्र, चारशे पारने यांना संविधान बदलायचे होते; शरद पवारांचे टीकास्त्र
Embed widget