एक्स्प्लोर

Ravi Kishan Loses 18 Kg: नेटकऱ्यांमध्ये चर्चेत राहणार्‍या रवि किशनने घटवलं 18 किलो वजन, अभिनेत्याने रिव्हिल केलं आपलं डाएट सिक्रेट

Ravi Kishan Loses 18 Kg: रवि किशनने मुलाखतीत 18 किलो वजन कमी केलं असल्याचं सांगितलं.

Ravi Kishan Loses 18 Kg at 57: प्रसिद्ध अभिनेता आणि खासदार रवि किशन (Ravi Kishan) सध्या सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड चर्चेत आहे. त्यांचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. ते बऱ्याचदा कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.  यावेळी त्यांची चर्चा फिल्म, वेब सिरीज किंवा राजकीय वक्तव्यांमुळे नाही तर, जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशनमुळे होत आहे. 57 वर्षीय रवि किशन यांनी खुलासा केला की,  केवळ डाएट आणि व्यायामाने 18 किलो वजन घटवलं. रवि किशन यांनी नेमकं कसं वजन घटवलं? जाणून घेऊयात.

'लापता लेडीज' या सिनेमासाठी वाढवलेलं वजन (Ravi Kishan Weight loss journey)

हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्ट्सनुसार,  रवि किशन यांनी सांगितलं होतं की, त्यांचं वजन  90 किलोपर्यंत पोहोचलं होतं. आता त्यांनी वजन घटवलं आहे. त्यांचं वजन आता 78 किलो इतकं आहे.  आपल्या वजनाबद्दल बोलताना रवि किशन म्हणाले की, 'माझं वजन 90 किलोपर्यंत पोहोचलं होतं.  आता वजन घटवून मी 72 किलोपर्यंत आणलं आहे.  मी माझ्या बॉडीला आता तयार करत आहे.  मस्कुलर बॉडी तयार करत आहे. तसेच साइज कमी करत आहे.   मी माझ्या खाण्या पिण्याच्या पद्धतीत बदल आणत आहे.  मी असं करुन 18 किलो वजन घटवलं', असं रवि किशन म्हणाले.

पन्नाशीत फिट राहणं सोपं नाही...

रवि किशन म्हणाले की, 'लापता लेडीज या सिनेमासाठी मला  धिप्पाड दिसायचे होते. मिर्जापूर: द मुव्हीमध्ये मी थोडं बारीक दिसेन. तर, नागजिलामध्ये माझी बॉडी सुपरफिट दिसत होती.  जेव्हा तुम्ही पन्नाशीत प्रवेश करता, तेव्हा फिट राहणं सोपं नसतं.  पण खाण्या पिण्यावर कंट्रोल केल्याने सगळं काही शक्य आहे.   कारण 70-80 टक्के हे आपल्या डाएटवर अवलंबून असतं. बाकी आपलं व्यायामावर डिपेंड असते', असं रवि किशन म्हणाले.

रवि किशन यांनी सांगितला आपला डाएट रुटिन

 रवि किशन म्हणाले की, 'मी  कोणतेही ठराविक डाएट फॉलो करत नाही.  कामानुसार आणि दैनंदिन शेड्युलनुसार, मी आपला आहार बदलत असतो. हे खरंतर  महादेवांचा आशिर्वाद आहे, ते मला दिवसातून इंटरमिटेंट फास्टिंग किंवा फळांवर राहण्यासाठी हिंमत देतात.  पण राजकीय जबाबदारी पार पाडताना मी माझ्या डाएटमध्ये बदल करत असतो.   मी माझ्या डाएटमध्ये भिजवलेले ड्रायफ्रुट्स आणि सॅलॅडचा समावेश केला आहे', असं रवि किशन म्हणाले.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'रामायण: पार्ट 1' मधून प्रेक्षकांना मोठं सरप्राइज, रणबीर कपूर साकारतोय डबल रोल, प्रभू श्रीराम व्यतिरिक्त 'या' भूमिकेत झळकणार

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Govinda on Mother: ...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
Detective on Actress: 'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
Upcoming Movies Box Office: 14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?
14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget