एक्स्प्लोर

Rashmika Mandanna : रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’मध्ये रश्मिका मंदनाची एण्ट्री, चित्रपटात साकारणार महत्त्वाची भूमिका!

Rashmika Mandanna : अभिनेत्री रश्मिका मंदाना, रणबीर कपूर स्टारर ‘अ‍ॅनिमल’मध्ये (Animal) झळकणार आहे.

Rashmika Mandanna : गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) हिच्याबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. अभिनेत्रीच्या आगामी चित्रपटाबाबत एक घोषणा करण्यात आली आहे. अभिनेत्री रश्मिका मंदाना, रणबीर कपूर स्टारर ‘अ‍ॅनिमल’मध्ये (Animal) झळकणार आहे. 'अ‍ॅनिमल'च्या टीमने टीमने नुकतीच घोषणा केली आहे. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित, या चित्रपटात रणबीर कपूर, अनिल कपूर आणि बॉबी देओल प्रमुख भूमिकेत आहेत आणि आता नॅशनल क्रश रश्मिका देखील चित्रपटाचा एक महत्त्वाचा भाग बनली आहे. या आधी रश्मिका या चित्रपटात एण्ट्री करणार असल्याची जोरदार चर्चा होती.

 

Rashmika Mandanna : रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’मध्ये रश्मिका मंदनाची एण्ट्री, चित्रपटात साकारणार महत्त्वाची भूमिका!

या चित्रपटाचा पॉवरफुल टायटल टीझर आणि चित्रपटाशी निगडीत कलाकारांची नावे प्रदर्शित झाल्यापासून या क्राईम ड्रामा चित्रपटाबद्दल लोकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. या चित्रपटाचे शूटिंग या उन्हाळ्यात सुरू होईल आणि हा चित्रपट 11 ऑगस्ट 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांच्या टी-सिरीज, मुराद खेतानीच्या सिने1 स्टुडिओ आणि प्रणय रेड्डी वंगा यांच्या भद्रकाली पिक्चर्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

परिणीतीने सोडला चित्रपट!

या आधी ‘अ‍ॅनिमल’मध्ये आभिनेत्र परिणीती चोप्रा झळकणार होती. इम्तियाज अलीच्या ‘चमकीला’मुळे परिणीती चोप्राने हा चित्रपट सोडला आहे. वास्तविक दोन्ही चित्रपटांचे शूटिंग एकाच वेळी सुरू होणार होते आणि याच कारणामुळे परिणीतीने ‘अॅनिमल’ सोडण्याचा निर्णय घेतला.

रश्मिका मंदान्ना या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूरच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. रश्मिकाकडे सध्या बॉलिवूडचे अनेक मोठे चित्रपट आहेत. ती लवकरच सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘मिशन मजनू’ या चित्रपटात देखील दिसणार आहे. याशिवाय तिच्याकडे विकास बहलचा आगामी 'गुडबाय' हा चित्रपटही आहे. रश्मिका दिग्दर्शक अनुदीपच्या ‘एसके 12’ या चित्रपटातही दिसणार आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
ZEE5 Marathi: मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget