एक्स्प्लोर

Mahesh Kothare on Inspector Jadhav: कोठारे आडनाव असताना इन्स्पेक्टर महेश जाधव नाव का वापरलं? महेश कोठारे यांनी सांगितला रंजक किस्सा, म्हणाले...

अभिनेते महेश कोठारे यांनी या नावामागचा रंजक किस्सा सांगितला. अलीकडेच नाफा फेस्टिवलच्या निमित्ताने एबीपी माझाच्या ' कॉफी विथ कौशिक' मध्ये  ते बोलत होते. 

Mahesh kothare on inspector Jadhav:मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते महेश कोठारे ( Mahesh kothare) म्हटलं की त्यांचा 'डॅमिट' प्रत्येकालाच आठवतो. यांच्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी इन्स्पेक्टरची भूमिका साकारली होती. त्यांच्या पात्राचं नाव कायम इन्स्पेक्टर महेश जाधव असं असायचं. कोठारेंच्या चित्रपटात कायम लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पात्राला त्यांचं खरं नाव असायचं. महेश कोठारेंच्याही अनेक भूमिकांमध्ये त्यांचं पहिलं नाव महेशच असायचं. पण, 'महेश कोठारे' हेच नाव का नाही वापरलं असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर अभिनेते महेश कोठारे यांनी या नावामागचा रंजक किस्सा सांगितला. अलीकडेच नाफा फेस्टिवलच्या निमित्ताने एबीपी माझाच्या ' कॉफी विथ कौशिक' मध्ये  ते बोलत होते. 

इन्स्पेक्टर महेश जाधव नावामागचा रंजक किस्सा ..

अभिनेते महेश कोठारे यांनी अनेक चित्रपटांमध्ये इन्स्पेक्टर जाधव हे पात्र साकारला आहे. कोठारे एवढं चांगलं आडनाव असताना जाधव आडनावाची भुरळ कशी पडली? असं त्यांना विचारण्यात आलं. त्यावेळी 'इन्स्पेक्टर जाधव 'या नावाचा एक रंजक किस्सा त्यांनी सांगितला. ते म्हणाले, " का कुणास ठाऊक, पण इन्स्पेक्टर आणि जाधव हे एकत्र फार चांगले जातात, असं मला वाटतं. म्हणून इन्स्पेक्टर महेश जाधव. एकदा मी एका पोलीस स्टेशनमध्ये कामासाठी गेलो होतो. त्यावेळी माझ्यासमोर एक इन्स्पेक्टर आला, आणि त्याचंही नाव होतं महेश जाधव. त्यांचं नाव ऐकून मला धक्का बसलेला. मी त्यांना म्हणालो, आता तुम्हाला मला या भूमिकेसाठी मदत करावी लागेल.' त्यांचे उत्तरावर उपस्थित यामध्ये हशा पिकला होता.

समाजात घडणाऱ्या गोष्टींवर राजकीय गोष्टींवर कलाकार म्हणून व्यक्त व्हावं का? या प्रश्नावर महेश कोठारे म्हणाले,"मत व्यक्त करण्यासाठी त्या आधी असायला हवं. कायम माझं एकच मत आहे, लोकांचं मनोरंजन करणे. त्या पद्धतीने मी काम करत आलो. त्यामुळे मला मत व्यक्त करताना कधी विचारच करावा लागला नाही. मी कायम लोकांची करमणूक केली, हाच माझा हेतू होता. हेच ध्येय होतं. त्यामुळे कधीही कुठल्या कॉन्ट्रवर्सीमध्ये पडायचं भानगडीत मी पडलो नाही.' राजकीय गोष्टींवर व्यक्त व्हावं असं वाटतं का असं पुन्हा एकदा विचारल्यानंतर ते म्हणाले 'तुम्ही नक्की काय विचारता हे मला कळतंय. त्यामुळे मी तुमच्या ट्रेपमध्ये अडकणार नाही..' यावर नागराज मंजुळे म्हणाले 'त्यांनी आत्ता दिलेलं उत्तर हे विचार करूनच होतं.' यावर सगळेच खळखळून हसले.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahesh Kothare on Inspector Jadhav: कोठारे आडनाव असताना इन्स्पेक्टर महेश जाधव नाव का वापरलं? महेश कोठारे यांनी सांगितला रंजक किस्सा, म्हणाले...
कोठारे आडनाव असताना इन्स्पेक्टर महेश जाधव नाव का वापरलं? महेश कोठारे यांनी सांगितला रंजक किस्सा, म्हणाले...
Ashok Saraf On Sachin Pilgaonkar: 'त्याला पाहिजे ते मी करतो..' सचिन पिळगावकर यांच्याविषयी बोलताना अशोक सराफ म्हणाले,' तेव्हापासून सुपरस्टार म्हणायला सुरुवात झाली..'
'त्याला पाहिजे ते मी करतो..' सचिन पिळगावकर यांच्याविषयी बोलताना अशोक सराफ म्हणाले,' तेव्हापासून सुपरस्टार म्हणायला सुरुवात झाली..'
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
Advertisement

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."
Chhatrapati Sambhajinagar : सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Embed widget