एक्स्प्लोर

Home : स्वप्नातील घर खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टींवर लक्ष ठेवा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता

Home Buying Tips : भारतात आता शहरीकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे. घर, दुकान किंवा दुसरी मालमत्ता खरेदी करण्याची अनेकांची इच्छा असते. मात्र, अनेकांना घर खरेदी करताना फसवणुकीला सामोरं जावं लागतं.

Property Buying Tips नवी दिल्ली : भारतातील सर्व राज्यांमध्ये शहरीकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे. देशातील टिअर 1 शहारंसह टिअर 2 आणि टिअर 3 शहरांमध्ये घरांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. लोक आयुष्यभराची कमाई एक खरेदी करण्यासाठी लावत आहेत. मालमत्तेच्या किमती  कोट्यवधी रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत. या स्थितीत घर, दुकान आणि दुसरी प्रॉपर्टी खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, ज्यामुळं भविष्यात तुम्हाला त्रास सहन करावा लागणार नाही.

Property Buing Tips : घर खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?

रिअल इस्टेट मार्केटमध्ये दोन प्रकारच्या मालमत्ता उपलब्ध असतात. एक अंडर कन्स्ट्रक्शन  तर दुसरी रेडी टू मुव्ह प्रॉपर्टी अशते. रेडी टू मुव्ह प्रॉप्रटीमध्ये घरं तयार असतात. घर खरेदी केल्यानंतर तातडीनं नव्या घरात शिफ्ट होऊ शकता. अनेक जण हा पर्याय स्वीकारतात. रेडी टू मुव्ह प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवता आल्या पाहिजेत.

घर किंवा  मालमत्ता किती जुनी?

रिअल इस्टेट जाणकारांच्या नुसार घर जितकं  जुनं असेल त्याची नव्या घराच्या तुलनेत किंमत कमी असू शकते. यासाठी मालमत्ता किती जुनी किंवा किती वर्षाची आहे, याची माहिती घ्यावी. यासाठी स्ट्रक्चरल इंजिनिअर, आजू बाजूचे लोक आणि प्रॉपर्टी डीलरसोबत चर्चा करु शकता. ठोस माहिती मिळाल्यानंतर घर खरेदी करण्याचा विचार करावा. 

रिअल इस्टेट मार्केटमध्ये अनेकांना फसवणुकीला सामोरं जावं लागत. प्रॉपर्टी डीलर आणि खरेदीदारांमध्ये वाद होत राहतात. त्यामुळं यापासून वाचण्यासाठी तुम्हाला मालमत्तेच्या मालकीच्या स्थितीची माहिती असणं आवस्यक आहे. तुम्ही प्रॉपर्टी पेपर घेऊन महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडे जाऊ शकता, त्यांच्याकडून घर कुणाच्या नावावर नोंदणीकृत आहे याची माहिती घेऊ शकता. 

घर खरेदी करण्यापूर्वी पायाभूत सुविधांची चौकशी करावी. वीज, पाण्याची स्थिती समजून घ्यावी. पाणी आणि वीज पुरवठा सुरळीत आहे का याचा विचार करावा. त्यासोबत आजूबाजूचं मार्केट, शाळा, रुग्णालय या सारख्या आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत का याची चौकशी करावी. 

महत्त्वाच्या बातम्या

देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
प्रत्येक नागरिकाला मिळणार 26000 रुपये, 'या' देशाचा महत्वपूर्ण निर्णय, आर्थिक वाढीचा थेट सामान्य लोकांना फायदा
प्रत्येक नागरिकाला मिळणार 26000 रुपये, 'या' देशाचा महत्वपूर्ण निर्णय, आर्थिक वाढीचा थेट सामान्य लोकांना फायदा
सोन्यात गुंतवणूक करा, घरबसल्या व्याज मिळवा! सरकारनं आखला मोठा प्लॅन, जाणून घ्या सविस्तर माहिती 
सोन्यात गुंतवणूक करा, घरबसल्या व्याज मिळवा! सरकारनं आखला मोठा प्लॅन, जाणून घ्या सविस्तर माहिती 

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Embed widget