एक्स्प्लोर

Vicky Kaushal Katrina Kaif Marriage : विकी-कतरिनाची लगीनघाई? 'हा' सेलिब्रिटी डिझायनर शिवणार लग्नपोशाख

कतरिना आणि विकीचा चाहता वर्ग मोठा आहे.

Vicky Kaushal Katrina Kaif getting married: बॉलिवूड कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते नेहमी उत्सुक असतात. कधी कलाकारांच्या अफेअरच्या तर कधी ब्रेक-अपच्या चर्चा सोशल मीडियावर होत असतात. काही दिवसांपूर्वी अभिनेता  विकी कौशल (vicky kaushal) आणि अभिनेत्री  कतरिना कैफ (Katrina Kaif) हे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चे सोशल मीडियावर सुरू होती. ऑगस्ट महिन्यामध्ये विकी आणि कतरिना यांचा साखरपुडा झाला आहे, अशा पोस्ट काही नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या. त्यानंतर आता हे दोघे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत, अशी चर्चा सुरू आहे. 

डिसेंबर महिन्यात होणार विकी आणि कतरिनाचं लग्न? 

एका रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, विकी आणि कतरिना डिसेंबर महिन्यामध्ये लग्न करणार आहेत. पण त्यांचा हा विवाह सोहळा गुपचूपपणे पार पडणार असल्याचे सांगितले जात आहे. दोघांचे लग्नाचे आउटफिट हे सेलिब्रिटी  डिझायनर सब्यसाची हे डिझाइन करणार आहेत. 
 
18 ऑगस्ट रोजी विकी आणि कतरिनाच्या साखपुडा झाला, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. आता त्याच्या लग्नाबद्दल देखील सोशल मीडियावर अनेक जण पोस्ट करत आहेत. पण अजूनही लग्नाबाबत आणि साखरपुड्याबाबत विकीने आणि कतरिनाने कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. त्यामुळे त्यांचे चाहते याबाबत जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. एका मुलाखतीमध्ये अभिनेता हर्षवर्धन कपूरने विकी आणि कतरिनाच्या नात्याबद्दल त्याचे मतं मांडले होते. त्याने सांगितले होते, 'विकी आणि कतरिना एकमेकांना डेट करत आहेत. आता हे सांगितल्यावर मला कोणत्या समस्येचा सामना करावा लागेल ते माहित नाही. '

Shahrukh And Gauri Khan Love Story : ...म्हणून गौरीच्या भावानं बंदूक रोखून शाहरुखला दिलेली धमकी; बॉलिवूडच्या बादशाहाची हटके लव्हस्टोरी

बॉलिवूड अभिनेता विक्की कौशलच्या सरदार उधम हा चित्रपट सध्या चर्चेत आहे.  16 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित झाला. त्याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. 

Sardar Udham : Oscar च्या शर्यतीतून Vicky Kaushal चा Sardar Udham सिनेमा बाहेर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi On Amit Shah Sabha : राहुल गांधींचा मोदी-शाहांवर गंभीर आरोप; धारावीच्या जमिनीसाठी..Who is Sajjad Nomani : व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चर्चेत आलेले सज्जाद नोमानी कोण आहेत? #abpमाझाDhananjay Munde Parli : बहीण-भाऊ स्टार प्रचारक, तरीही मोठी सभा का नाही? परळीत काय घडतंय?Piyush Goyal Mumbai : मविआवर सडकून टीका ते भाजपचा पुढील प्लॅन; पियूष गोयल यांच्यासोबत बातचीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
×
Embed widget