एक्स्प्लोर

Rajeshwari-Somnath Wedding : आधी हळदीची चर्चा, आता थेट शेअर केला लग्नाचा फोटो; 'फँड्री' फेम शालू अन् जब्याचं शुभमंगल सावधान?

Rajeshwari Kharat-Somnath Awaghade Wedding Photo : अभिनेत्री राजेश्वरी खरातने सोमनाथ अवघडेसोबतचा एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये ते दोघे लग्नमंडपात असल्याचं दिसत आहे.

Rajeshwari Kharat-Somnath Awaghade Wedding Rumors : दिग्दर्शक नागरात मंजुळे यांच्या फँड्री चित्रपटातून अभिनेत्री राजेश्वरी खरात  आणि अभिनेता सोमनाथ अवघडे यांना प्रसिद्धी मिळाली. अस्सल मातीतील फँड्री चित्रपट फक्त महाराष्ट्रातच नाही, तर जगभरात गाजला. या चित्रपटात जब्याची भूमिका साकारणारा अभिनेता सोमनाथ अवघडे आणि शालूची भूमिका साकारणारी अभिनेत्री राजेश्वरी खरात आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. राजेश्वरी खरातने तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर सोमनाथ अवघडेसोबतचा खास फोटो शेअर केला आहे. हा फोटो समोर आल्यानंतर राजेश्वरी खरात आणि सोमनाथ अवघडे यांनी लग्न केल्याची चर्चा सुरु झाली आहे.

काळ्या चिमणीची राख गावली!  

अभिनेत्री राजेश्वरी खरात ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते आणि चाहत्यांसोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच राजेश्वरी खरातने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सोमनाथ अवघडेसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो समोर आल्यानंतर राजेश्वरीने गुपचूप लग्न उरकल्याची चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी राजेश्वरीने हळदीचा एक फोटो शेअर केला होत. त्यानंतर आता लग्नाचा फोटो समोर आल्यानंतर दोघांनी लग्न केल्याची चर्चा रंगली आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

'फँड्री' फेम शालू अन् जब्याचं शुभमंगल सावधान?

राजेश्वरी खरातने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या फोटोमध्ये दोघेही नवरा-नवरीच्या पोशाखात दिसत आहेत. राजेश्वरी नवरी मुलगी आणि सोमनाथ नवरदेव असल्याचं दिसत आहे. दोघांच्याही डोक्यावर बाशिंग आहे. फोटोमध्ये राजेश्वारी एका खुर्चीवर बसली असून तिच्या शेजारी सोमनाथ उभा असल्याचं दिसत आहे. दोघांचा हा लग्नमंडपातील फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दोघांच्या लग्नाची अफवा उडाली असून चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

हळदीनंतर लग्नाचा फोटो व्हायरल

View this post on Instagram
 
A post shared by Rajeshwari Kharat (@rajeshwariofficial)

काही दिवसांपूर्वी शेअर केला हळदीचा फोटो

काही दिवसांपूर्वी राजेश्वरी खरातने हळदी कार्यक्रमातील एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये सोमनाथने पांढरा कुर्ता, तर राजेश्वरीने पिवळी साडी नेसली होती. दोघांच्या डोक्यांला मुंडावळ्या दिसत होत्या. त्यांच्यासमोर आरतीचं आणि हळदीचं ताट दिसत होतं. महत्त्वाचं म्हणचे या दोन्ही फोटोंना कोणतंही कॅप्शन देण्यात आलेलं नाही. तेव्हापासूनच या दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Rajeshwari Kharat (@rajeshwariofficial)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Singham Again BO Collection Day 1 : निगेटिव्ह रिव्ह्यूजनंतरही 'सिंघम अगेन'ची बॉक्स ऑफिसवर बाजी, भुल भुलैया 3 ला मागे टाकत कमावले 'इतके' कोटी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच
Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच
Walmik Karad: विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी; 13 दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर ऐटीत राहणाऱ्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी ; 13 दिवस कोठडीत राहिलेल्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
Mahesh Kothe : सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतला अखेरचा श्वास
सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतलाअखेरचा श्वास
Walmik Karad: न्यायाधीश पुन्हा वाल्मिक कराडला तोच प्रश्न विचारणार; पोलीस की न्यायालयीन कोठडी? केज न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष
न्यायाधीश पुन्हा वाल्मिक कराडला तोच प्रश्न विचारणार; पोलीस की न्यायालयीन कोठडी? केज न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजचABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 14 January 2025Balasaheb Thackeray Smarak : बाळासाहेबांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटवणार?Top 80 at 8AM Superfast 14 January 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच
Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच
Walmik Karad: विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी; 13 दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर ऐटीत राहणाऱ्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी ; 13 दिवस कोठडीत राहिलेल्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
Mahesh Kothe : सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतला अखेरचा श्वास
सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतलाअखेरचा श्वास
Walmik Karad: न्यायाधीश पुन्हा वाल्मिक कराडला तोच प्रश्न विचारणार; पोलीस की न्यायालयीन कोठडी? केज न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष
न्यायाधीश पुन्हा वाल्मिक कराडला तोच प्रश्न विचारणार; पोलीस की न्यायालयीन कोठडी? केज न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष
Nashik Accident : सवंगड्यांचे मृतदेह पाहून अपघातामधून वाचलेला 'विक्रांत' ढसाढसा रडला; म्हणाला...
सवंगड्यांचे मृतदेह पाहून अपघातामधून वाचलेला 'विक्रांत' ढसाढसा रडला; म्हणाला...
Nashik Accident : 135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
Beed News: बीडमध्ये आंदोलनाची धग वाढण्याचे संकेत, जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय; आज मध्यरात्रीपासून 28 तारखेपर्यंत जमावबंदी
मोठी बातमी: बीड जिल्ह्यात आज रात्रीपासून जमावबंदीचे आदेश लागू, जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय
गौतम गंभीरनंतर आता हिटमॅन अजित आगरकरवरही रुसला? चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी BCCI च्या गोटातून महत्त्वाची बातमी
गौतम गंभीरनंतर आता हिटमॅन अजित आगरकरवरही रुसला? चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी BCCI च्या गोटातून महत्त्वाची बातमी
Embed widget