एक्स्प्लोर

Raha Kapoor : अवघ्या दीड वर्षांची चिमुकली कोट्यावधींची मालकीण, कपूरांची लाडकी 'राहा' बॉलीवूडची सर्वात श्रीमंत स्टारकिड

Raha Kapoor : रणबीरने त्याची आणि आलियाची एक वर्षांची मुलगी राहा कपूरच्या नावावर बंगल्याचे नाव ठेवणार असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे मुंबईतल्या सगळ्यात महागड्या घराला नाव असणारी राहा ही पहिलीच स्टारकिड आहे

Raha Kapoor : नुकतच रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हा त्याच्या वांद्र्यातील नवीन घरात दिसला होता. वांद्र्यात सध्या कपूर कुटुंबाचं नवं घर आकार घेतंय. या घराचं काम झाल्यावर संपूर्ण कपूर कुटुंबिय इथेच राहायला येणार असल्याचं म्हटलं जात आहे. या आलिशान बंगल्याची किंमत ही शाहरुखच्या (Shah Rukh Khan) मन्नतला आणि अमिताभ (Amitabh Bachchan) यांच्या जलसा बंगल्याला देखील मागे टाकणारी असल्याचं सांगण्यात येत आहे. राज कपूर यांनी घेतलेलं हे घर कपूरांचा एकुलता एक नातू रणबीरकडे आलं. त्यातच या घराला कपूरांची लाडकी लेक अन् नात राहा (Raha Kapoor) हीचं नाव देणार असल्याच्या चर्चा आहेत. 

बॉलीवूड लाइफच्या अहवालानुसार, रणबीरने त्याची आणि आलियाची एक वर्षांची मुलगी राहा कपूरच्या नावावर बंगल्याचे नाव ठेवणार असल्याचं समोर आलं आहे. या बंगल्याच्या बांधकामासाठी कथितरित्या 250 कोटी रुपये खर्च झाला आहे. ज्यामुळे हे मुंबईतील सर्वात भव्य सेलिब्रिटींच्या घरांपैकी एक बनले आहे. रणबीर आणि आलिया या दोघांनीही त्यांच्या या घराच्या स्वप्नासाठी आपलं सारखं योगदान दिलं आहे. इतर बॉलीवूड मेगास्टार्सच्या तुलनेत हा बंगला मुंबईतील सर्वात महागडा ठरेल अशी जोरदार चर्चा सुरु आहे. 

आलिशान बंगल्याला देणार लेकीचं नाव

दरम्यान रणबीरने या बंगल्याला त्याच्या लेकीचं नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईतल्या सगळ्यात महागड्या घराला नाव असणारी राहा ही पहिलीच स्टारकिड आहे. याचसगळ्यामध्ये राहा ही सर्वात श्रीमंत स्टारकिड असल्याचं म्हटलं जातंय. या बंगल्याव्यतिरिक्त रणबीर आणि आलियाचे वांद्रे येथे चार फ्लॅट आहेत, ज्यांची एकत्रित किंमत ₹60 कोटींहून अधिक आहे.रणबीरची आई नीतू कपूर या बंगल्याची सह-मालक असणार आहेत. कारण ऋषी कपूर यांच्या इच्छेनुसार नीतू कपूर या संपूर्ण मालमत्तेच्या अर्ध्या मालकीण आहेत. त्यांनी अलीकडेच वांद्रे येथे ₹15 कोटींचे घर खरेदी केले आहे. 

रणबीर आणि आलियाची मालमत्ता

या आलिशान बंगल्याशिवायच वांद्र परिसरातच रणबीर आणि आलियाचे 4 फ्लॅट्स आहेत. या फ्लॅट्सची किंमत जवळपास 60 कोटींपेक्षा जास्त आहे. दरम्यान या बंगल्याच नीतू कपूर या देखील रणबीरसोबत मालकीण असणार आहेत. कारण दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांनी  त्यांच्या सर्व मालमत्तेची अर्धी जबाबदारी नीतू यांच्याकडे सोपवली होती. नीतू कपूर यांनी नुकतच वांद्रे परिसरात 15 कोटींचं घर खेरदी केल्याची माहिती सध्या समोर आली होती. 

ही बातमी वाचा : 

Ranbir Kapoor- Aalia Bhatt : अमिताभ यांचा 'जलसा'अन् शाहरुखच्या 'मन्नत'पेक्षाही महाग ठरणार रणबीर-आलियाचं नवं घरं? लेक 'राहा'च्या नावाने होणार बंगल्याची ओळख

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune municipal corporation election results 2026 : याला म्हणतात पुणेकरांचा कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स; निकाल लागण्याआधीच लावले विजयाचे बॅनर, पाहा फोटो
याला म्हणतात पुणेकरांचा कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स; निकाल लागण्याआधीच लावले विजयाचे बॅनर, पाहा फोटो
BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
Thane Mahangarpalika Election results 2026: ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी महानगरपालिकांच्या निकालाचे लाईव्ह अपडेटस्
Maharashtra Election Results 2026: ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी महानगरपालिकांच्या निकालाचे लाईव्ह अपडेटस्

व्हिडीओ

Special Report Voting And Fighting : व्होटिंग आणि राजकीय फायटींग, अनेक वॉर्डात बाचाबाची प्रसंग
Special Report Orange Guard :ठाकरे बंधू दक्ष,भगवा गार्डचं लक्ष,मतदान केंद्रावर पोलिसांबरोबर बाचाबाची
BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune municipal corporation election results 2026 : याला म्हणतात पुणेकरांचा कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स; निकाल लागण्याआधीच लावले विजयाचे बॅनर, पाहा फोटो
याला म्हणतात पुणेकरांचा कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स; निकाल लागण्याआधीच लावले विजयाचे बॅनर, पाहा फोटो
BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
Thane Mahangarpalika Election results 2026: ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी महानगरपालिकांच्या निकालाचे लाईव्ह अपडेटस्
Maharashtra Election Results 2026: ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी महानगरपालिकांच्या निकालाचे लाईव्ह अपडेटस्
Dhule DMC Election Result : उत्तर महाराष्ट्रात भाजपनं खातं उघडलं, धुळे महापालिकेत चार उमेदवार विजयी, मतमोजणीपूर्वीच विजयाचा चौकार
उत्तर महाराष्ट्रात भाजपनं खातं उघडलं, धुळे महापालिकेत चार उमेदवार विजयी, बिनविरोध विजयाचा चौकार
BMC Exit Poll : ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
Team India : टीम इंडियाला आणखी एक धक्का,तिलक वर्मानंतर वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर, T20 वर्ल्ड कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह
टीम इंडियाला धक्का,तिलक वर्मानंतर आणखी एक खेळाडू न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर
Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
Embed widget