एक्स्प्लोर

Pushpa 2 Box Office Collection Day 1: 'पुष्पा 2' बॉक्स ऑफिसवर करणार दमदार ओपनिंग, 300 कोटींपेक्षा अधिकची कमाई करण्याचा अंदाज

Pushpa 2 Box Office Collection Day 1: 'पुष्पा 2: द रुल'बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग करून अनेक रेकॉर्ड मोडणार आहे. पहिल्याच दिवशी जगभरातील बॉक्स ऑफिसवर 300 कोटींची कमाई करून हा चित्रपट इतिहास रचू शकतो.

Pushpa 2 The Rule Box Office Collection Day 1: अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) आगामी 'पुष्पा 2: द रुल' (Pushpa 2 The Rule) या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आता चित्रपटाच्या रिलीजसाठी अवघे काही दिवस उरले आहेत. 'पुष्पा 2: द रुल' रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर राज्य करणार असल्याचा अंदाज सध्या वर्तवला जातोय. तसेच बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग करून हा चित्रपट अनेक विक्रम मोडणार असल्याचंही म्हटलं जातंय. 

'पुष्पा 2: द रुल' 5 डिसेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. पडद्यावर प्रदर्शित होण्याआधीच चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. SACNILC च्या अहवालानुसार, पहिल्याच दिवशी हा चित्रपट 300 कोटींच्या क्लबचा भाग बनेल. हा चित्रपट देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा टप्पा पार करेल.                              

भारतात 200 कोटींहून अधिक ओपनिंग

अहवालात दावा करण्यात आला आहे की, 'पुष्पा 2: द रुल' भारतात पहिल्या दिवशी 233 कोटी रुपयांच्या कलेक्शनसह ओपनिंग करणार असल्याचं म्हटलं जातंय. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये चित्रपट पहिल्या दिवशी 105 कोटींची कमाई करू शकतो. हा चित्रपट कर्नाटकात 20 कोटी रुपये, तामिळनाडूमध्ये 15 कोटी रुपये आणि केरळमध्ये 8 कोटी रुपये कमवू शकतो. इतर राज्यांमधून, 'पुष्पा 2: द रुल' सुमारे 85 कोटी रुपयांचा व्यवसाय करू शकतो.                          

'पुष्पा 2: द रुल' 300 कोटींहून अधिक कमाई करून विक्रम करणार!

'पुष्पा 2: द रुल' केवळ भारतातच नाही तर जगभरात इतिहास रचण्यासाठी सज्ज आहे. अल्लू अर्जुन स्टारर चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये अमेरिकेमध्ये रेकॉर्डब्रेक कलेक्शन केले आहे. परदेशी बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट 70 कोटींची कमाई करू शकतो, असं म्हटलं जातंय. एकूणच, 'पुष्पा 2: द रुल' जगभरात 303 कोटी रुपयांमध्ये ओपन करू शकतो. असे झाल्यास 'पुष्पा 2: द रुल' पहिल्याच दिवशी 300 कोटींचा टप्पा पार करणारा पहिला भारतीय सिनेमा ठरु शकतो. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

ही बातमी वाचा : 

Bollywood Movies : बॉलिवूडचे 'हे' 7 सिनेमे चुकूनही पाहू नका, जाणून घ्या नेमकं कारण काय?

महत्त्वाच्या बातम्या

Top 10 films highest Opening Day collection: भारतात ओपनिंग डेला बॉक्स ऑफिसवर या सिनेमांनी घातलाय धुमाकूळ; 4 फिल्म्स तर फक्त प्रभासच्या! 
भारतात ओपनिंग डेला बॉक्स ऑफिसवर या सिनेमांनी घातलाय धुमाकूळ; 4 फिल्म्स तर फक्त प्रभासच्या! 
Lust Stories 3 Trailer: वासना, भावना अन् नात्याच्या आतल्या गोष्टी; Netflixच्या बहुचर्चित वेबसिरीजचा 2 मिनिट 19 सेकंदांच्या Trailerचा धुमाकूळ
वासना, भावना अन् नात्याच्या आतल्या गोष्टी; Netflixच्या बहुचर्चित वेबसिरीजचा 2 मिनिट 19 सेकंदांच्या Trailerचा धुमाकूळ
Deool Band 2 OTT: 100 कोटींवर कमाई, बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; प्रवीण तरडेंचा 'देऊळ बंद 2' आता OTT वर धडकला; कुठे पहाल?
100 कोटींवर कमाई, बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; प्रवीण तरडेंचा 'देऊळ बंद 2' आता OTT वर धडकला; कुठे पहाल?
Seema Haider Video: सचिन मीना कुठे गेला? सीमा हैदरचा शेअर केलेल्या व्हिडीओत दिसला वकीलांचा फोटो, युजर म्हणाले,
सचिन मीना कुठे गेला? सीमा हैदरचा शेअर केलेल्या व्हिडीओत दिसला वकीलांचा फोटो, युजर म्हणाले, "मागे...."

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: 'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
Zomato: तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
BRICS Summit: दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
Donald Trump : नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...
नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनावर महायुतीतून पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचा विश्वासू नेता म्हणाला...
मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनावर महायुतीतून पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचा विश्वासू नेता म्हणाला...
Chandrashekhar Bawankule on OYO rooms:ओयो रुमबाबतचे नियम आणखी कडक करणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे संकेत, विश्वास नांगरे पाटलांचं कौतुक, म्हणाले...
ओयो रुमबाबतचे नियम आणखी कडक करणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे संकेत, विश्वास नांगरे पाटलांचं कौतुक, म्हणाले...
Embed widget