एक्स्प्लोर

Prathamesh Parab Wedding : किंग खानच्या गाण्यावर रिसेप्शनमध्ये थिरकला दगडू, डान्सचा धम्माल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Prathamesh Parab Wedding : अभिनेता प्रथमेश परबच्या रिसेप्शनमधील डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Prathamesh Parab Wedding :  अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) हा नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. त्याने त्याची गर्लफ्रेंड क्षितीजासोबत (Kshitija Ghosalkar) त्याच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात केलीये. त्याच्या लग्नाच्या फोटोंवर अनेकांनी कमेंट्स करत त्याला त्याच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. नुकताच प्रथमेशच्या लग्नाच्या रिसेप्शनचा एक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये प्रथमेश शाहरुख खानच्या गाण्यावर थिरकल्याचं पाहायला मिळालं. 

काही दिवसांपासून प्रथमेशच्या लगीनघाई सुरु होती. 14 फेब्रुवारी रोजी प्रथमेश आणि क्षितिजाने साखरपुडा केला होता. अनेक दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर प्रथमेश आणि क्षितिजाने संसार थाटण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रथमेशने त्याच्या चाहत्यांना हा सुखद धक्का दिला..प्रथमेशने व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी साखरपुडा केला होता. कारण त्याच्यासाठी व्हॅलेंटाईन्स डे खूप खास  आहे. म्हणूनच व्हॅलेंटाईन्स डे हाच प्रथमेशच्या साखरपुड्याचा मुहूर्त ठरला. 

View this post on Instagram
 
A post shared by Prathamesh Parab (@prathameshparab)

शाहरुखच्या गाण्यावर प्रथमेशचा डान्स

प्रथमेश त्याची बायको तितिक्षासोबत शाहरुखच्या गाण्यावर रिसेप्शनमध्ये थिरकला. त्याच्या या धम्माल डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. तसेच त्याच्या लग्नातील फोटोंप्रमाणे त्याच्या या डान्सवरही अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. प्रथमेशसोबत क्षितिजाच्या डान्सची झलक देखील पाहायला मिळाली. 

लग्नातील प्रथमेशच्या या कृतीने वेधलं चाहत्यांचं लक्ष

प्रथमेश परबचे लग्नातील फोटोने तर लक्ष वेधलं पण त्या फोटोंमधील प्रथमेशच्या एका कृतीचं विशेष कौतुक झालं. प्रथमेश बायकोच्या पाया पडताना यावेळी दिसला. त्याच्या या कृतीवर अनेकांनी त्याचं कौतुक करत भरभरुन कमेंट्स देखील केल्या आहेत. लग्नासोबतच आता दगडूच्या रिसेप्शनच्या फोटोंनी देखील लक्ष वेधून घेतलंय. 

View this post on Instagram
 
A post shared by Agnis click wedding (@agnis_click_weddings)

ही बातमी वाचा : 

Titeeksha Tawde and Siddharth Bodke Wedding : जेव्हा सिद्धार्थने सरप्राईज देत तितिक्षाला घातली लग्नाची मागणी, लग्नाआधी शेअर केला गोड व्हडिओ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 7AM : 18 Jan 2025 :  ABP MajhaAaditya Thackeray : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोण अडवतंय? ABP MAJHAABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7 AM : 18 Jan 2025 : ABP MajhaTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : Maharashtra News : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget