एक्स्प्लोर

Prarthana Behere : प्रार्थना बेहेरेने मुंबई कायमची का सोडली? अभिनेत्रीने सांगितलं कारण; म्हणाली, 'मुंबईतली गर्दी...'

Prarthana Behere : अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने मुंबई का सोडली याबाबत तिने नुकताच एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला आहे.

Prarthana Behere : माझी तुझी रेशीमगाठ (Majhi Tuzi Reshimgath) या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहेरे (Prathana Behere). प्रार्थना ही कधी तिच्या आगामी प्रोजेक्ट्समुळे तर कधी तिच्या सोशल मीडियाच्या पोस्टमुळे कायमच चर्चेत असते. पण या अभिनेत्रीने नुकतच मुंबई कायमची सोडली आहे. 

सुलेखा तळवळकर यांच्या दिल के करीब या कार्यक्रमादरम्यान प्रार्थनाने तिच्या मुंबई सोडण्याचं कारण सांगितलं आहे. ज्या मुंबईत येण्यासाठी अनेक मंडळी धडपड करत असतात, ती मुंबई सोडण्याचा निर्णय प्रार्थनाने का घेतला हा प्रश्न तिच्या चाहत्यांना बऱ्याच दिवसांपासून पडला होता. पण आता यावर अभिनेत्रीने स्वत: खुलासा केला आहे. 

प्रार्थानाने मुंबई का सोडली?

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ही नुकतीच अलिबागला राहण्यास गेली आहे. यामागचं कारण सांगताना प्रार्थना म्हणाली की, आमची अलिबागला जागा होती. कोविडच्या आधी आम्ही ती घेतली होती. पण कोविडच्या दरम्यान आम्ही ठरवलं की ती जागा आता डेव्हलप करायची आणि अलिबागवरुन प्रवास करणं तसं सोपं आहे. त्याचप्रमाणे आमचे तिथे घोडे, गाई, कुत्रे असं सगळं आहे. त्यामुळे माझ्या नवऱ्याला आठवड्यातले 4 दिवस तिथे जावं लागायचं.  जोपर्यंत मी मालिकेचं शुटींग करत होते, तोपर्यंत मी मुंबईतच होते. पण इथे प्रदूषण असं नाही, पण खूप गर्दी वाटायची. 

मला अलिबाग आवडू लागलं - प्रार्थना बेहेरे

मला अलिबागला गेल्यावर तिथे खूप आवडायचं. तिथे छान हिरवळ आणि मोठी जागा आणि तिथे गेल्यावर मी तिथली होऊन जायचे.मी तिथे जाऊन पेंटीग करत, मला आवडतात त्या सगळ्या गोष्टी मी तिथे करते. त्यामुळे मला असं वाटलं की आपण इथे कायमचे राहायला येऊयात. त्यासाठी माझे सासू-सासरे पण तयार झालेत. सुरुवातीला त्याचा थोडा त्रास झाला, पण आता सवय झालीये. वर्ष होईल मी तिथे राहतेय, असा देखील खुलासा यावेळी प्रार्थानाने केला. त्यामुळे आता तिच्या चाहत्यांना तिने मुंबई का सोडली याबाबतची उत्सुकता संपली आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Prarthana 💜 (@prarthana.behere)

ही बातमी वाचा : 

Makarand Anaspure On Politics : मकरंद अनासपुरे स्पष्टच म्हणाले, हे म्हणजे आम्हा मतदारांची फसवणूक झाल्यासारखं आहे...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray on Ajit Pawar: अजित पवारांच्या मुलाला सोडलं तर कुणाला काही फुकटचं नको; शेतकरी हात पाय हलवतात म्हणून तू जेवतोय; उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
अजित पवारांच्या मुलाला सोडलं तर कुणाला काही फुकटचं नको; शेतकरी हात पाय हलवतात म्हणून तू जेवतोय; उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
Pune Accident News: पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव बाईकस्वाराचा भीषण अपघात; बीआरटी स्टँडच्या लोखंडी ग्रीलमध्ये अडकलं तरुणाचे डोके अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव बाईकस्वाराचा भीषण अपघात; बीआरटी स्टँडच्या लोखंडी ग्रीलमध्ये अडकलं तरुणाचे डोके अन्...
निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरा, नायतर बॅलेटपेपरवर घ्या, याचिकेवर सुनावणी; हायकोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस
निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरा, नायतर बॅलेटपेपरवर घ्या, याचिकेवर सुनावणी; हायकोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस
कोल्हापूरकरांचा नाद खुळा, उच्चशिक्षित मुलाच्या लग्नाची वरात चक्क जेसीबीतून; वरबापाने सांगितलं कारण काय?
कोल्हापूरकरांचा नाद खुळा, उच्चशिक्षित मुलाच्या लग्नाची वरात चक्क जेसीबीतून; वरबापाने सांगितलं कारण काय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Uddhav Thackeray : 'जे घर सोडून फिरतात त्यांना घरातलं दुःख काय कळणार?', मुख्यमंत्र्यांवर हल्ला
Uddhav Thackeray : 'दगाबाज सरकारचा पंचनामा करा', शेतकऱ्यांना आवाहन
Uddhav Thackeray Pc : राधाकृष्ण विखे पाटलांना कितीवेळा थकबाकी, कर्जमुक्ती केलीय, हिशोब मांडावा
Uddhav Thackeray : 'जशी नोटबंदी, तशी Mahayuti ला वोटबंदी करा', शेतकऱ्यांना आवाहन
Uddhav Thackeray PC : सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा - उद्धव ठाकरे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray on Ajit Pawar: अजित पवारांच्या मुलाला सोडलं तर कुणाला काही फुकटचं नको; शेतकरी हात पाय हलवतात म्हणून तू जेवतोय; उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
अजित पवारांच्या मुलाला सोडलं तर कुणाला काही फुकटचं नको; शेतकरी हात पाय हलवतात म्हणून तू जेवतोय; उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
Pune Accident News: पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव बाईकस्वाराचा भीषण अपघात; बीआरटी स्टँडच्या लोखंडी ग्रीलमध्ये अडकलं तरुणाचे डोके अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव बाईकस्वाराचा भीषण अपघात; बीआरटी स्टँडच्या लोखंडी ग्रीलमध्ये अडकलं तरुणाचे डोके अन्...
निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरा, नायतर बॅलेटपेपरवर घ्या, याचिकेवर सुनावणी; हायकोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस
निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरा, नायतर बॅलेटपेपरवर घ्या, याचिकेवर सुनावणी; हायकोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस
कोल्हापूरकरांचा नाद खुळा, उच्चशिक्षित मुलाच्या लग्नाची वरात चक्क जेसीबीतून; वरबापाने सांगितलं कारण काय?
कोल्हापूरकरांचा नाद खुळा, उच्चशिक्षित मुलाच्या लग्नाची वरात चक्क जेसीबीतून; वरबापाने सांगितलं कारण काय?
शक्तिपीठ मार्ग कोणाला हवाय? झाल्यास शेतकरी भिकेला लागेल; जोपर्यंत तुम्ही सरकारचा गळा पकडून श्वास कोंडत नाही तोपर्यंत कोणी लक्ष देणार नाही, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शक्तिपीठ मार्ग कोणाला हवाय? झाल्यास शेतकरी भिकेला लागेल; जोपर्यंत तुम्ही सरकारचा गळा पकडून श्वास कोंडत नाही तोपर्यंत कोणी लक्ष देणार नाही, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Radhakrishna Vikhe Patil: 'आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची' आता राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर मुक्ताफळे
'आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची' आता राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर मुक्ताफळे
Tiger Attack: वाघाने वनरक्षकावर हल्ला केलेला 'तो' व्हिडीओ खोटा; ‘एआय’ तंत्रज्ञानाने बनवल्याचा वन विभागाचा दावा
वाघाने वनरक्षकावर हल्ला केलेला 'तो' व्हिडीओ खोटा; ‘एआय’ तंत्रज्ञानाने बनवल्याचा वन विभागाचा दावा
Ambadad Danve on Ajit Pawar: व्यवहार झालाच नाही, तर रद्द करण्याची वेळ का आली? अजित दादांची वक्तव्ये 'जोक ऑफ द डे'; अंबादास दानवेंचा हल्लाबोल, सीएम फडणवीसांनाही फटकार
व्यवहार झालाच नाही, तर रद्द करण्याची वेळ का आली? अजित दादांची वक्तव्ये 'जोक ऑफ द डे'; अंबादास दानवेंचा हल्लाबोल, सीएम फडणवीसांनाही फटकार
Embed widget