एक्स्प्लोर

Project K : ‘शेहनशाह’ अन् ‘बाहुबली’ एकाच चित्रपटात! ‘प्रोजेक्ट के’मध्ये झळकणार प्रभास-अमिताभ बच्चन यांची जोडी

Upcoming Movie : अमिताभ बच्चन यांनी ट्विट करून ही माहिती दिली आणि चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान प्रभासकडून खूप काही शिकण्यास उत्सुक असल्याचे म्हटले.

Prabhas-Amitabh Bachchan : बॉलिवूडचे 'शहेनशाह' अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) वयाच्या या टप्प्यावरही उत्साहाने कामात व्यस्त आहेत. बच्चन साहेबांची सिनेसृष्टीमधील लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतचं आहे. त्यांनी अनेक वेगवेगळ्या चित्रपट आणि पात्रांनी प्रेक्षकांची मने जिंकली. आता अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी एक चांगली आणि मोठी बातमी समोर आली आहे. अमिताभ बच्चन लवकरच 'बाहुबली' स्टार प्रभाससोबत (Prabhas) दिसणार आहेत. प्रभास आणि अमिताभ या दोघांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.

अभिनेते अमिताभ बच्चन यांनी शनिवारी सांगितले की, त्यांनी अभिनेता प्रभाससोबत सायन्स फिक्शनवर आधारित आगामी चित्रपटासाठी पहिला शॉट शूट केला आहे. अमिताभ यांनी आपल्या ट्विटमध्ये प्रभास एक प्रतिभावान आणि नम्र कलाकार असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'महानती' चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासाठी ओळखले जाणारे चित्रपट निर्माते नाग अश्विन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

सध्या या चित्रपटाचे नाव 'प्रोजेक्ट के'

या नवीन चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नसून, त्याला 'प्रोजेक्ट के' असे म्हटले जात आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोणही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अमिताभ यांनी ट्विट करून ही माहिती दिली आणि चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान प्रभासकडून खूप काही शिकण्यास उत्सुक असल्याचे म्हटले.

अमिताभ बच्चन यांची पोस्ट

अमिताभ यांनी ट्विट करत म्हटलं, 'पहिला दिवस, पहिला शॉट. 'बाहुबली' हा प्रभाससोबतचा पहिला चित्रपट आणि त्याच्या प्रतिभा आणि त्याच्या विलक्षण नम्रते भरवून गेलोय. मी त्याच्याकडून खूप काही शिकण्यास उत्सुक आहे.

प्रभासची पोस्ट  

दुसरीकडे, प्रभासने त्याच्या इंस्टाग्राम पेजवर अमिताभ बच्चन यांचा एक फोटो शेअर केला आणि सांगितले की, ‘त्यांच्यासोबत काम करणे म्हणजे स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे'. 

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded:भाजप- शिवसेना नेत्यांमध्ये ठिणग्या, एकनाथ शिंदेंच्या सभेपूर्वी हेमंत पाटील यांचे अशोक चव्हाणांवर टीकेचे बाण
भाजप- शिवसेना नेत्यांमध्ये ठिणग्या, एकनाथ शिंदेंच्या सभेपूर्वी हेमंत पाटील यांचे अशोक चव्हाणांवर टीकेचे बाण
मुंबई वाचवण्यासाठी शिवसेना तयार, उद्धव ठाकरेंकडून पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना; बीएमसी निवडणुकीसाठी अ‍ॅक्शन प्लॅन!
मुंबई वाचवण्यासाठी शिवसेना तयार, उद्धव ठाकरेंकडून पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना; बीएमसी निवडणुकीसाठी अ‍ॅक्शन प्लॅन!
Sanjay Raut : राहुल सोलापूरकर जिथे दिसेल, तिथे ठेचा, उदयनराजेंचं वक्तव्य; आता संजय राऊतांचा टोला; म्हणाले, 'ते राजे आहेत, त्यांनी स्वतः...'
राहुल सोलापूरकर जिथे दिसेल, तिथे ठेचा, उदयनराजेंचं वक्तव्य; आता संजय राऊतांचा टोला; म्हणाले, 'ते राजे आहेत, त्यांनी स्वतः...'
Beed Crime: नालीतील घाण घरासमोर टाकल्याचा राग, बीड शहरात चहाच्या हॉटेलमध्ये घुसून फायटरने हल्ला, CCTV त घटना कैद
नालीतील घाण घरासमोर टाकल्याचा राग, बीड शहरात चहाच्या हॉटेलमध्ये घुसून फायटरने हल्ला, CCTV त घटना कैद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dada Bhuse On Marathi School : मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर? शालेय शिक्षणमंत्री काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines11 AM TOP Headlines 11AM 06 February 2024ABP Majha Marathi News Headlines 10.00 AM TOP Headlines 10.00AM 06 February 2025Pune Sanjiv Nimbalkar Income Tax : संजीवराजे निंबाळकरांच्या घरी इनकम टॅक्स अधिकाऱ्यांकडून तपासणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded:भाजप- शिवसेना नेत्यांमध्ये ठिणग्या, एकनाथ शिंदेंच्या सभेपूर्वी हेमंत पाटील यांचे अशोक चव्हाणांवर टीकेचे बाण
भाजप- शिवसेना नेत्यांमध्ये ठिणग्या, एकनाथ शिंदेंच्या सभेपूर्वी हेमंत पाटील यांचे अशोक चव्हाणांवर टीकेचे बाण
मुंबई वाचवण्यासाठी शिवसेना तयार, उद्धव ठाकरेंकडून पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना; बीएमसी निवडणुकीसाठी अ‍ॅक्शन प्लॅन!
मुंबई वाचवण्यासाठी शिवसेना तयार, उद्धव ठाकरेंकडून पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना; बीएमसी निवडणुकीसाठी अ‍ॅक्शन प्लॅन!
Sanjay Raut : राहुल सोलापूरकर जिथे दिसेल, तिथे ठेचा, उदयनराजेंचं वक्तव्य; आता संजय राऊतांचा टोला; म्हणाले, 'ते राजे आहेत, त्यांनी स्वतः...'
राहुल सोलापूरकर जिथे दिसेल, तिथे ठेचा, उदयनराजेंचं वक्तव्य; आता संजय राऊतांचा टोला; म्हणाले, 'ते राजे आहेत, त्यांनी स्वतः...'
Beed Crime: नालीतील घाण घरासमोर टाकल्याचा राग, बीड शहरात चहाच्या हॉटेलमध्ये घुसून फायटरने हल्ला, CCTV त घटना कैद
नालीतील घाण घरासमोर टाकल्याचा राग, बीड शहरात चहाच्या हॉटेलमध्ये घुसून फायटरने हल्ला, CCTV त घटना कैद
Devendra Fadnavis : महायुतीत पालकमंत्रिपदाचा तिढा कायम असताना मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानं परिवहन मंत्र्यांना धक्का, एसटीचं अध्यक्षपद कुणाकडे?
एकीकडे पालकमंत्रिपदाचा तिढा कायम, दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचा परिवहन मंत्र्यांना धक्का, एसटीच्या अध्यक्षपदाबाबत मोठा निर्णय
Anjali Damania : धनंजय मुंडेंच्या 'त्या' दाव्यामागचे सत्य एबीपी माझाकडून समोर, अंजली दमानिया म्हणाल्या; 'आता तरी या माणसाला...'
धनंजय मुंडेंच्या 'त्या' दाव्यामागचे सत्य एबीपी माझाकडून समोर, अंजली दमानिया म्हणाल्या; 'आता तरी या माणसाला...'
Shirish Maharaj More : 20 एप्रिलला लग्न अन् शिरीष महाराज मोरेंनी उचललं टोकाचं पाऊल, होणाऱ्या बायकोसाठी लिहिले अखेरचे शब्द; म्हणाले, माझी लाडाची पिनू...
20 एप्रिलला लग्न अन् शिरीष महाराज मोरेंनी उचललं टोकाचं पाऊल, होणाऱ्या बायकोसाठी लिहिले अखेरचे शब्द; म्हणाले, माझी लाडाची पिनू...
शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधाला ब्रेक लागणार? लाडकी बहीणचा खर्च, तिजोरीतील खडखडाट, कंत्राटदारांची देणी यामुळं मोठा निर्णय?
अर्थसंकल्पात शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधाला ब्रेक लागणार? राज्याच्या तिजोरीतील खडखडाटामुळं मोठा निर्णय?
Embed widget