एक्स्प्लोर

TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.

TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -

रवी जाधव दिग्दर्शित 'बाल शिवाजी' सिनेमा लवकरच होणार प्रदर्शित

दिग्गज चित्रपट निर्माते, दिग्दर्शक रवी जाधव दिग्दर्शित 'बाल शिवाजी' हा सिनेमा आहे. जून 2022 मध्ये या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 392व्या जयंतीनिमित्ताने रवी जाधव यांनी ड्रीम प्रोजेक्ट 'बाल शिवाजी'ची घोषणा केली आहे. 

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर अडकले लग्नबंधनात

फरहान अख्तर आणि  शिबानी दांडेकर जवळपास तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. आता दोघांनीही त्यांचे नाते एक पाऊल पुढे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे. आज दोघेही लग्नबंधनात अडकले आहेत. फरहान आणि शिबानीने एका खास पद्धतीत लग्न केले आहे. त्यांनी एकमेकांबद्दलच्या इच्छा आणि अपेक्षा लिहून काढल्या आहेत. या इच्छा त्यांनी लग्नसोहळ्यात वाचल्या आहेत. दोघांचं प्रेम धार्मिक परंपरेपेक्षा वरचढ आहे. यासाठी दोघांनी एकमेकांना पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. त्यांचे लग्न अतिशय साधेपणाने झाले आहे.

बिग बींचा 'स्वॅगर' लूक, 'झुंड'चे 'लफडा झाला' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'झुंड'  लवकरच रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येत आहे, ते लक्षात घेऊन निर्माते चित्रपटाची गाणी रिलीज करत आहेत. 'झुंड' चित्रपटातील गाणे 'आया ये झुंड' नंतर आता 'लफडा झाला' हे दुसरे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. अमिताभ भट्टाचार्य यांनी या गाण्याचे बोल लिहिलेले असून, हे गाणे अजय गोगावले यांनी त्यांच्या भारदस्त आवाजात गायले आहे.

'गंगूबाई काठियावाडी' सिनेमात अजय देवगण साकारणार रहिमलालाचे पात्र 

संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केलेला 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमा 25 फेब्रुवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अजय देवगण प्रमुख भूमिकेत आहेत. 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमात अजय देवगण रहिमलालाचे पात्र साकारणार आहे. नुकतीच अजयच्या पात्राची झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या व्हिडीओमध्ये अजय डॅशिंग लूकमध्ये दिसत आहे. अजयने त्याच्या पात्राची झलक दाखवणारा व्हिडीओ शेअर करत लिहिले आहे,"इमान..धर्म...धंदा.. आम्ही येत आहोत सहा दिवसांत".

संजय दत्तच्या 'तुलसीदास ज्युनियर' सिनेमाचा ट्रेलर आऊट

'तुलसीदास ज्युनियर' सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा सिनेमा 4 मार्च 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात दिवंगत राजीव कपूर, संजय दत्त आणि बालकलाकार वरुण बुद्धदेव प्रमुख भूमिकेत आहेत. 

संबंधित बातम्या

Anushka Sharma : क्रिकेटर झूलन गोस्वामीची भूमिका साकारण्यासाठी अनुष्का शर्मा सज्ज

Sonalee Kulkarni : 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी'ने दिली शिवरायांना मानवंदना

Raktanchal Season 2 : राजकारण अन् सत्तेची लालसा, 'रक्तांचल'चे दुसरे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला!

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Devdatta Nage Ghabadkund Look: डोळ्यांत अंगार अन् चेहऱ्यावर रहस्यमयी भाव; 'खंडोबा' साकारणाऱ्या देवदत्त नागेच्या नव्या लूकनं वाढवली उत्सुकता PHOTO
डोळ्यांत अंगार अन् चेहऱ्यावर रहस्यमयी भाव; 'खंडोबा' साकारणाऱ्या देवदत्त नागेच्या नव्या लूकनं वाढवली उत्सुकता PHOTO
Salman Khan Warns Paparazzi: मध्यरात्री 3 वाजता रुग्णालयापर्यंत पाठलाग, पॅपाराझींचा घोळका दिसताच सलमान खान प्रचंड चिडला, म्हणाला, 'साठीचा झालोय पण आजही 100 जणांना लोळवेन'
मध्यरात्री 3 वाजता रुग्णालयापर्यंत पाठलाग, पॅपाराझींचा घोळका दिसताच सलमान खान प्रचंड चिडला, म्हणाला, 'साठीचा झालोय पण आजही 100 जणांना लोळवेन'
Govinda Broken Tooth Look Video: गोविंदाचा दात तुटलेला व्हिडीओ व्हायरल, चाहत्यांना वेगळाच संशय, म्हणाले, 'त्याला बायकोनं मारलंय...'
गोविंदाचा दात तुटलेला व्हिडीओ व्हायरल, चाहत्यांना वेगळाच संशय, म्हणाले, 'त्याला बायकोनं मारलंय...'
Punjabi Singer Inder Kaur: गन पॉईंटवर किडनॅप केलं, 6 दिवस बेपत्ता असलेल्या सुप्रसिद्ध गायिकेचा दुर्दैवी अंत, कालव्यात सापडला मृतदेह
लग्नाला नकार दिल्यामुळे संपवलं, सुप्रसिद्ध गायिकेचा दुर्दैवी अंत; 6 दिवसांनी कालव्यात सापडला मृतदेह

व्हिडीओ

Inflation Hike : पेट्रोल, पाव, सोनं-चांदी, रूपया... सगळचं महागलं Special Report
Manisha Mandhare Neet Paper Leak : मांढरे मॅडमची युक्ती, पेपरफुटीसाठी स्मरणशक्ती Special Report
RCC Shivraj Motegaonkar NEET Exam : मोटेगावकचे धंदे विद्यार्थ्यांचे वांदे Special Report
Bandra Garib Nagar Encroachment Crackdown : अतिक्रमणावर अटॅक, मोकळे रेल्वे ट्रॅक Special Report
Bandra Slum Home Demolition : बांद्रा पूर्वेला स्टेशन परिसरात अनधिकृत घरांवर बुलढोझर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Who is Gurnoor Brar: उंची तब्बल साडे सहा फूट, पहिल्यांदा कॅप्टन गिलच्या नजरेत भरला, शिखर धवनलाही प्रभावित केलं अन् नेहरानं घडवून आकार दिलेला गुरनूर ब्रार आहे तरी कोण?
उंची तब्बल साडे सहा फूट, पहिल्यांदा कॅप्टन गिलच्या नजरेत भरला, शिखर धवनलाही प्रभावित केलं अन् नेहरानं घडवून आकार दिलेला गुरनूर ब्रार आहे तरी कोण?
Ajit Agarkar on Mohammed Shami: 'मोहम्मद शमी फक्त आता..' निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकरांच्या 'अजब' उत्तराने सगळ्यांनीच डोक्याला हात लावला!
'मोहम्मद शमी फक्त आता..' निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकरांच्या 'अजब' उत्तराने सगळ्यांनीच डोक्याला हात लावला!
Gold Silver Price: सोन्याच्या वाढत्या भावाला ब्रेक; चांदीतही मोठी पडझड, गुंतवणूकदार संभ्रमात; 10 ग्रॅम सोनं कितीवर?
सोन्याच्या वाढत्या भावाला ब्रेक; चांदीतही मोठी पडझड, गुंतवणूकदार संभ्रमात; 10 ग्रॅम सोनं कितीवर?
Nagpur Crime News: नवविवाहितेच्या मृत्यूने खळबळ, मृतदेह कबरीतून बाहेर काढून पोस्टमार्टेम केला; रिपोर्ट आल्यानंतर सगळे हादरले, नागपूरमधील धक्कादायक घटना
नवविवाहितेच्या मृत्यूने खळबळ, मृतदेह कबरीतून बाहेर काढून पोस्टमार्टेम केला; रिपोर्ट आल्यानंतर सगळे हादरले, नागपूरमधील धक्कादायक घटना
'पोलिसांच्या आडून कारवाई केल्यास जशास तसं प्रत्युत्तर, काठ्या खाऊ, जेलमध्ये जाऊ, पण शक्तिपीठ होऊ देणार नाही' सतेज पाटील अन् राजू शेट्टींनी सर्वपक्षीय मेळाव्यात रणशिंग फुंकलं, 9 जूनला महामोर्चा
'पोलिसांच्या आडून कारवाई केल्यास जशास तसं प्रत्युत्तर, काठ्या खाऊ, जेलमध्ये जाऊ, पण शक्तिपीठ होऊ देणार नाही' सतेज पाटील अन् राजू शेट्टींनी सर्वपक्षीय मेळाव्यात रणशिंग फुंकलं, 9 जूनला महामोर्चा
Pune Crime Andekar Gang Firing: बंडू आंदेकरने जेलमध्ये बसून आणखी एक सूड उगवला, बालाजी नगरमध्ये फायरिंग, पुणे हादरलं
बंडू आंदेकरने जेलमध्ये बसून आणखी एक सूड उगवला, बालाजी नगरमध्ये फायरिंग, पुणे हादरलं
डोनाल्ड ट्रम्प आणि पीएम मोदींची फ्रान्समध्ये G7 परिषदेदरम्यान संभाव्य भेट; 16 महिन्यांनतर आमने सामने येण्याची शक्यता
डोनाल्ड ट्रम्प आणि पीएम मोदींची फ्रान्समध्ये G7 परिषदेदरम्यान संभाव्य भेट; 16 महिन्यांनतर आमने सामने येण्याची शक्यता
Nana Patekar On Natsamrat Marathi Play: 'ज्यांनी 'नटसम्राट' नाटक केलं, ते सगळे हार्ट अटॅकनं गेले, मीसुद्धा...'; नाना पाटकेरांच्या वक्तव्यानं सारेच अवाक्
'ज्यांनी 'नटसम्राट' नाटक केलं, ते सगळे हार्ट अटॅकनं गेले, मीसुद्धा...'; नाना पाटकेरांच्या वक्तव्यानं सारेच अवाक्
Embed widget