एक्स्प्लोर

Panchayat 3 Watch For Free:  पंचायत-3 मोफत पाहायची आहे? फॉलो करा 'या' स्टेप्स आणि HD क्वॉलिटीमध्ये पाहू शकला सिरिज

Panchayat 3 Watch For Free: तुम्ही सबस्क्रिप्शनशिवायही प्राइम व्हिडिओवर 'पंचायत 3' चा आनंद घेऊ शकता. फक्त यासाठी तुम्हाला नवीन ईमेल आयडी लागेल आणि त्यासाठी एक स्टेप फॉलो करावी लागेल.

Panchayat 3 Watch For Free:  'पंचायत 3' (Panchayat 3) ही या वर्षातील बहुप्रतिक्षित सिरिजपैकी एक आहे. दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर ही सिरिज अखेर 28 मे रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाली आहे. आता प्राइम व्हिडिओचे सबस्क्रिप्शन असलेले युजर्स 'पंचायत 3' सहज पाहू शकतील. पण ज्यांच्याकडे हे  सबस्क्रिप्शन  नाही ते देखील ही सिरिज पाहू शकतात आणि तेही विनामूल्य.तुम्ही सबस्क्रिप्शनशिवायही प्राइम व्हिडिओवर 'पंचायत 3' चा आनंद घेऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त तुमचा ईमेल आयडी वापरावा लागेल. खरंतर प्राइम व्हिडिओ त्यांच्या नवीन युजर्सना फ्री ट्रायल्स देत असतात. हे फ्री ट्रायल्स एक महिन्यासाठी असते. त्यामध्ये तुम्ही अनलिमिटेड सिरिज आणि सिनेमांचा आनंद घेऊ शकता. 

जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, सान्विका, रघुबीर यादव, चंदन रॉय, फैजल मलिक आणि अशोक पाठक असे अनेक कलाकार या वेब सीरिजमध्ये आहेत. आता फुलेरा गावात यावेळेस काय वेगळे होणार आहे हे जाणून घेण्यासाठीची चाहत्यांची उत्सुकता आत संपली आहे. पण ही सिरिज जर तुम्हाला फ्रीमध्ये पाहायची असेल तर त्यासाठी या गोष्टी फॉलो करा. 

'पंचायत 3' पहा मोफत

प्राइम व्हिडिओवरील फ्री ट्रायल युज करण्यसाठी आणि त्यामध्ये तुमच्याकडे 'पंचायत 3' पाहण्यासाठी क्रेडिट कार्ड असणे आवश्यक आहे. तुमच्या क्रेडीट कार्डचे डिटेल्स भरुन तुम्ही फ्री ट्रायल ऑफर रिव्हिल करु शकता.  पण तुम्हाला Amazon.com कॉर्पोरेट लाइन ऑफ क्रेडिट, चेकिंग खाते किंवा प्री-पेड क्रेडिट कार्डद्वारे फ्री ट्रायल युज करता येणर नाही. त्याचप्रमाणे तुम्ही आधीच प्राइम व्हिडिओचे मेंबर असला तरीही तुम्हाला फ्री ट्रायल युज करता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला नवीन इमेल आयडी वापरावा लागेल. पण फ्री ट्रायल संपल्यावर मात्र तुम्हाला प्राइम व्हिडिओसाठी पैसे भरावे लागतील. 

'पंचायत 3' ची क्रेझ लॉकडाऊनपासून सुरू झाली. या वेब सिरीजचा पहिला सीझन एप्रिल 2020 मध्ये आला होता, ज्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. दोन वर्षांनंतर, मे 2022 मध्ये 'पंचायत 2' रिलीज झाला आणि तोही हिट ठरला. आता 'पंचायत 3' आली आहे आणि ट्रेंडमध्ये आहे. त्याचप्रमाणे निर्मात्यांनी केलेल्या भाष्यानुसार, या सरिजचे आणखी दोन सीझनही रिलीज होतील. दरम्यान निर्मात्यांच्या या घोषणेने चाहत्यांना आनंद झाला आहे.     

ही बातमी वाचा : 

South Actor :   'पुष्पा' फेम अभिनेत्याला 41 व्या वर्षी गंभीर आजाराची लागण, म्हणाला, 'आता या रोगावर उपचार...'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lamborghini : मंत्रालयात लेम्बोर्गिनीची एन्ट्री; काळ्या काचा, कुठलीही चेकिंग न करता थेट प्रवेश, विखे पाटलांना भेटायला आलेला VIP कोण?
मंत्रालयात लेम्बोर्गिनीची एन्ट्री; काळ्या काचा, कुठलीही चेकिंग न करता थेट प्रवेश, विखे पाटलांना भेटायला आलेला VIP कोण?
AUS vs SL: श्रीलंका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियानं निवडला नवा कॅप्टन,स्टीव्ह स्मिथ नेतृत्त्व करणार, पॅट कमिन्सची माघार, आक्रमक ट्रॅविस हेडकडे देखील मोठी जबाबदारी 
श्रीलंका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियानं निवडला नवा कॅप्टन,स्टीव्ह स्मिथ नेतृत्त्व करणार, पॅट कमिन्सची माघार, आक्रमक ट्रॅविस हेडकडे देखील मोठी जबाबदारी 
McDonald in Baramati: रोहित आणि युगेंद्र पवारांच्या लाडक्या बहिणीचं नवं पाऊल, बारामतीत McDonald चं ग्रँड ओपनिंग!
रोहित आणि युगेंद्र पवारांच्या लाडक्या बहिणीचं नवं पाऊल, बारामतीत McDonald चं ग्रँड ओपनिंग!
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव, पण अजितदादा अन् फडणवीसांमध्ये हिंमत नाही, कारण...; संजय राऊतांचा जोरदार प्रहार
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव, पण अजितदादा अन् फडणवीसांमध्ये हिंमत नाही, कारण...; संजय राऊतांचा जोरदार प्रहार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut PC : दिल्लीत काँग्रेस- आपमध्ये जे घडलं तसं मुंबईतही होऊ शकतं; राऊतांचा काँग्रेसला इशाराPune : 5 जानेवारीला Sharad Mohol हत्येला वर्ष,हत्येचा बदला घेण्यासाठी दोघांचं प्लॅनिंग;पोलिसांची अटकDelhi Anil Desaiदिल्लीत मतांचं विभाजन होणार नाही;आपचा महाराष्ट्राच्या निवडणुकीत आम्हाला पाठिंबा होताBeed Santosh Deshmukh Family : आज बाबा असते तर.. हत्येला 1 महिना उलटला; लेकीची भावूक प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lamborghini : मंत्रालयात लेम्बोर्गिनीची एन्ट्री; काळ्या काचा, कुठलीही चेकिंग न करता थेट प्रवेश, विखे पाटलांना भेटायला आलेला VIP कोण?
मंत्रालयात लेम्बोर्गिनीची एन्ट्री; काळ्या काचा, कुठलीही चेकिंग न करता थेट प्रवेश, विखे पाटलांना भेटायला आलेला VIP कोण?
AUS vs SL: श्रीलंका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियानं निवडला नवा कॅप्टन,स्टीव्ह स्मिथ नेतृत्त्व करणार, पॅट कमिन्सची माघार, आक्रमक ट्रॅविस हेडकडे देखील मोठी जबाबदारी 
श्रीलंका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियानं निवडला नवा कॅप्टन,स्टीव्ह स्मिथ नेतृत्त्व करणार, पॅट कमिन्सची माघार, आक्रमक ट्रॅविस हेडकडे देखील मोठी जबाबदारी 
McDonald in Baramati: रोहित आणि युगेंद्र पवारांच्या लाडक्या बहिणीचं नवं पाऊल, बारामतीत McDonald चं ग्रँड ओपनिंग!
रोहित आणि युगेंद्र पवारांच्या लाडक्या बहिणीचं नवं पाऊल, बारामतीत McDonald चं ग्रँड ओपनिंग!
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव, पण अजितदादा अन् फडणवीसांमध्ये हिंमत नाही, कारण...; संजय राऊतांचा जोरदार प्रहार
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव, पण अजितदादा अन् फडणवीसांमध्ये हिंमत नाही, कारण...; संजय राऊतांचा जोरदार प्रहार
चिकन खाल्ल्याने वाघाला झाला बर्ड फ्लू; गोरेवाडा प्राणीसंग्रहालयाचे दरवाजे बंद, अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना
चिकन खाल्ल्याने वाघाला झाला बर्ड फ्लू; गोरेवाडा प्राणीसंग्रहालयाचे दरवाजे बंद, अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना
Delhi Election: उद्धव ठाकरेंचा हात केजरीवालांमागेच! दिल्ली निवडणुकांमध्ये इंडिया आघाडी बिघडली? अनिल देसाई म्हणाले..
उद्धव ठाकरेंचा हात केजरीवालांमागेच! दिल्ली निवडणुकांमध्ये इंडिया आघाडी बिघडली? अनिल देसाई म्हणाले..
'त्यांनी गांभीर्याने पराभवाची नोंद घेतली, आपण गाफील राहिलो' , शरद पवारांनी कबुलीच दिली, संघाच्या प्रचाराचेही कौतुक केलं ..
'त्यांनी गांभीर्याने पराभवाची नोंद घेतली, आपण गाफील राहिलो' , शरद पवारांनी कबुलीच दिली, संघाच्या प्रचाराचेही कौतुक केलं ..
Santosh Deshmukh Case : भांडणाच्या दिवशी दादासोबत खूप बोललो, ताईच्या लग्नाचं प्लॅनिंग, पण काळाने असा घाला घातला की...;  धनंजय देशमुखांनी पाणावल्या डोळ्यांनी सांगितल्या आठवणी
भांडणाच्या दिवशी दादासोबत खूप बोललो, ताईच्या लग्नाचं प्लॅनिंग, पण काळाने असा घाला घातला की...; धनंजय देशमुखांनी पाणावल्या डोळ्यांनी सांगितल्या आठवणी
Embed widget