एक्स्प्लोर

OTT Mystery Thriller Series IMDb 8 Rating: वर्तमानपत्राचा छोटासा तुकडा, त्यात दडलेलं भयानक रहस्य; 8 IMDb रेटिंगची 'ही' काळजाला पिळ घालणारी मिस्ट्री थ्रिलर सीरिज, पाहिलीत?

OTT Mystery Thriller Series Dhootha IMDb 8 Rating: 'धुता' थ्रिलर सीरिज भूतकाळाचं कथन करत नाही, तर काही वर्तमानपत्रांच्या तुकड्यांमधून भविष्यात घडणाऱ्या घटनांचं वर्णन करते. 

OTT Mystery Thriller Series Dhootha IMDb 8 Rating: सत्य, काळजाला पिळ घालणारी भिती आणि अंगावर शहारे आणणारा थ्रील, यावर आधारित असलेली ही क्राइम थ्रिलर सीरिज (Crime Thriller Series) प्राईम व्हिडीओवर (Prime Video) प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या अंगावर काटा येतो. ही थ्रिलर सीरिज भूतकाळाचं कथन करत नाही, तर काही वर्तमानपत्रांच्या तुकड्यांमधून भविष्यात घडणाऱ्या घटनांचं वर्णन करते. 

8 एपिसोड्सची सुपरनॅचुरल मिस्ट्री-क्राईम थ्रिलर (Mystery Thriller Series Dhootha 8 Episods)

आम्ही ज्या सीरिजबाबत सांगतोय, ती तुम्हाला अगदी सुरुवातीपासूनच हादरवते. ॲमेझॉन प्राईम व्हिडीओच्या या सुपरनॅचुरल मिस्ट्री-क्राईम थ्रिलर वेब सीरिजला IMDb वर 7.7 रेटिंग मिळालंय आणि OTT वर याचे आठ एपिसोड्स आहेत, ज्यामुळे प्रत्येक एपिसोड पाहणं आवश्यक ठरतं. 

नागा चैतन्य अक्किनेनी मुख्य भूमिकेत (Naga Chaitanya Akkineni Starer Dhootha)

आठ एपिसोड्सच्या सस्पेन्स-थ्रिलर सीरिजचं नाव 'धूथा' आहे. '13बी' आणि '24' सारख्या ब्लॉकबस्टर सिनेमांचे प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम के. कुमार यांनी या सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. या सीरिजमध्ये तेलुगू अभिनेता नागा चैतन्य अक्किनेनी यानं मुख्य भूमिका साकारली आहे.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

'धूथा' ची कथा नेमकी काय? (Story Of Dhootha)

ॲमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झालेली 'धूथा' ही नवी सीरिज, एका मोठ्या वृत्तपत्राचा मुख्य संपादक म्हणून काम सुरू करणाऱ्या सागर वर्मा (नागा चैतन्य अक्किनेनी) या पत्रकाराची कथा सांगते. सागर स्वतःला 'धूथा' समजतो, म्हणजेच लोकांपर्यंत सत्य पोहोचवणारा दूत. पण वास्तव हे होतं की, तो स्वतः एक भ्रष्ट पत्रकार होता, जो आपला विजय निश्चित करण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार होता. इतकंच नाही तर, सागरनं आपल्या वरिष्ठांना चार्ल्सविरुद्ध भडकवून मुख्य संपादकाचं पदही मिळवलं होतं.

खरं तर, त्या भूमिकेसाठी चार्ल्स हाच योग्य उमेदवार होता. मात्र, सागरनं सर्वांना सांगितलं की, चार्ल्स या कामासाठी अयोग्य आहे, कारण तो मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे. सागरकडे सर्व काही होतं, संपत्ती, सत्ता आणि प्रसिद्धी, पण एका वर्तमानपत्रातील कात्रणानं त्याच्या कुत्र्याच्या मृत्यूची भविष्यवाणी केल्यावर त्याच्या आलिशान आयुष्यात खळबळ उडाली. सुरुवातीला सागरनं याकडे केवळ एक विनोद म्हणून पाहिलं, पण ती भविष्यवाणी लवकरच खरी ठरली आणि त्यातूनच रहस्य, भीती आणि गुन्हेगारीनं भरलेली एक उत्कंठावर्धक कथा सुरू झाली.

IMDb वर 8 रेटिंग (Dhootha Series 8 Episods)

2003 मधील 'धूथा' या मालिकेला IMDb वर 8/10 असं सर्वोत्तम रेटिंग मिळालं आहे. मानवाची कर्म, पत्रकारितेचं वास्तव आणि भूतकाळात दडलेली गडद गुपितं यांचं सुंदर चित्रण करणारी ही सीरिज प्रेक्षकांना खऱ्या अर्थानं खिळवून ठेवते.

पावसाच्या वातावरणात केलेलं शुटिंग सीन्समध्ये खरेपणा आणतं

पार्वती थिरुवोथु, प्रिया भवानी शंकर, प्राची देसाई आणि पशुपती यांसारख्या उत्कृष्ट कलाकारांच्या अभिनयामुळे ही सीरिज अधिकच प्रभावी झाली आहे. सतत पडणाऱ्या पावसात केलेलं शुटिंग आणि त्यासोबतचं अप्रतिम पार्श्वसंगीत यामुळे ही सीरिज भारतीय ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवरील सर्वोत्तम सस्पेन्स-थ्रिलर सीरिजपैकी एक ठरली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

सेटवरच्या 'टी बॉय'पासून बॉलिवूडच्या दिग्गज दिग्दर्शकापर्यंतचा प्रवास; कित्येक नव्या कलाकारांवर दाखवला विश्वास अन् घडवले कित्येक सुपरस्टार, ओळखलं का कोण?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

OTT Mystery Thriller Series IMDb 8 Rating: वर्तमानपत्राचा छोटासा तुकडा, त्यात दडलेलं भयानक रहस्य; 8 IMDb रेटिंगची 'ही' काळजाला पिळ घालणारी मिस्ट्री थ्रिलर सीरिज, पाहिलीत?
वर्तमानपत्राचा छोटासा तुकडा, त्यात दडलेलं भयानक रहस्य; 8 IMDb रेटिंगची 'ही' काळजाला पिळ घालणारी मिस्ट्री थ्रिलर सीरिज, पाहिलीत?
Kushal Badrike In Maharashtrachi Hasiyajatra Watch Promo: 'चला हवा येऊ द्या' नंतर कुशल बद्रिके आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' गाजवणार; प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला
'चला हवा येऊ द्या' नंतर कुशल बद्रिके आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' गाजवणार; प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला
सेटवरच्या 'टी बॉय'पासून बॉलिवूडच्या दिग्गज दिग्दर्शकापर्यंतचा प्रवास; कित्येक नव्या कलाकारांवर दाखवला विश्वास अन् घडवले कित्येक सुपरस्टार, ओळखलं का कोण?
सेटवरच्या 'टी बॉय'पासून बॉलिवूडच्या दिग्गज दिग्दर्शकापर्यंतचा प्रवास; कित्येक नव्या कलाकारांवर दाखवला विश्वास अन् घडवले कित्येक सुपरस्टार, ओळखलं का कोण?
Jana Nayagan BO Collection: थलपती विजयच्या 'जन नायकन'नं चारच दिवसांत दिग्गजांना गुडघ्यावर आणलं; 100 कोटींच्या क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री, चौथ्या दिवशीच धुवांधार कमाई
थलपती विजयच्या 'जन नायकन'नं चारच दिवसांत दिग्गजांना गुडघ्यावर आणलं; 100 कोटींच्या क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe FDA Action: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईला न्यायालयाचा मोठा झटका, 'त्या' दूध डेअरींवरील कारवाईला स्थगिती; नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईला न्यायालयाचा मोठा झटका, 'त्या' दूध डेअरींवरील कारवाईला स्थगिती; नेमकं काय घडलं?
Indian Idol 16 Winner Odisha Jyotirmayee Nayak: 'इंडियन आयडल 16'ची विजेती ठरली ज्योतिर्मयी नायक; ट्रॉफीसह मिळालं 20 लाखांचं रोख बक्षीस, चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव
'इंडियन आयडल 16'ची विजेती ठरली ज्योतिर्मयी नायक; ट्रॉफीसह मिळालं 20 लाखांचं रोख बक्षीस, चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव
Melghat Food Poisoning : मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
E20 Janta Party : 'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, नितीन गडकरींवर निशाणा
'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, काहीच वेळात लाखो फॉलोअर्स
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
Jana Nayagan BO Collection: थलपती विजयच्या 'जन नायकन'नं चारच दिवसांत दिग्गजांना गुडघ्यावर आणलं; 100 कोटींच्या क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री, चौथ्या दिवशीच धुवांधार कमाई
थलपती विजयच्या 'जन नायकन'नं चारच दिवसांत दिग्गजांना गुडघ्यावर आणलं; 100 कोटींच्या क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Embed widget