एक्स्प्लोर

Nora Fatehi चा ' Buss It Challenge' व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, एका दिवसात मिळाले तब्बल 11 मिलियन View

नोराचा ( Nora Fatehi) हा व्हिडीओ 11 मिलियन्सपेक्षा अधिक वेळा पाहिला गेला आहे. नोराने इन्स्टाग्रामवर हे शेअर केला आहे.

मुंबई :  Nora Fatehi आपला डान्स आणि आपल्या ग्लॅमरस लूकसाठी ओळखली जाते. 'दिलबर दिलबर..'  हे गाणं कमी वेळातच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलं होतं. या गाण्यातील हॉट डान्स आणि अदांमुळे प्रेक्षकांची नोराने वाहवा मिळवली होती. आता नोरा पुन्हा एकदा नव्या व्हिडीओसह चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी आली आहे. Buss It Challenge  म्युझिक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ  काही तासांपूर्वीच पोस्ट केला असून सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. 

नोराचा हा व्हिडीओ 11 मिलियन्सपेक्षा अधिक वेळा पाहिला गेला आहे. नोराने इन्स्टाग्रामवर हे शेअर केला आहे. बॉलीवूडमधील कोणत्याही गाण्याला एका दिवसात एवढी पसंती मिळत नाही. परंतु अभिनेत्री नोरा फतेही (Nora fatehi) चे क्लासी फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात.

View this post on Instagram
 
A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

नोरा सध्या बॉलीवूडची सर्वात प्रसिद्ध डान्सर आहे. फक्त भारतातच नाही तर परदेशात देखील नोराचा मोठा चाहतावर्ग आहे. नोराच्या या सिल्वर मेटॅलिक ड्रेसला इंटरनॅशनल डिझायनर जियानिना अजारने डिझाईन केले आहे. 

काही दिवसांपूर्वी नोरा फतेहीचे इन्स्टाग्रामवर 20 मिलियनहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत. नोराने यानिमित्ताने फॅन्ससाठी एक स्पेशल व्हिडीओही तयार करून सोशल मीडियावर शेअर केला होता. व्हिडीओमध्ये नोराने आपल्या मित्रांसोबत केकही कापला.  तसेच नोराने इन्स्टाग्रामवर लिहिलं होते की; 'आम्ही करुन दाखवलं, माझे इन्स्टाचे चाहते आणि मला सपोर्ट करणाऱ्यांचे मनापासून आभार. मी तुम्हा सर्वांवर खूप प्रेम करते. ही फक्त एक सुरुवात आहे.'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Full Speech Baramati| पुढच्या पिढीची गरज, त्यासाठी युगेंद्रला निवडून द्या; शरद पवारABP Majha Marathi News TOP Headlines 6 PM 12 November 2024Prakash Ambedkar Bag Checking : अकोल्यात प्रकाश आंबेडकरांचया बॅगची प्रशासनाकडून तपासणीAvinash Pandey on CM Post : मविआची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण? अविनाश पांडेंचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
Embed widget