एक्स्प्लोर

Nana Patekar : तिच्याचमुळेच मी ह्या क्षेत्रात, तिचे खूप उपकार आहेत माझ्यावर..., नानांनी पहिल्यांदाच व्यक्त केल्या पत्नी नीलकांती यांच्याविषयीच्या भावना 

Nana Patekar : नाना पाटेकर यांनी पहिल्यांदाच त्यांची पत्नी नीलाकांती यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

Nana Patekar : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्या पत्नी नीलाकांती (Neelakanti) यादेखील अभिनेत्री आहेत. नीलाकांती या शेवटच्या स्टार प्रवाह वाहिनीवरील गोठ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. पण नीलाकांती यांनी त्यांचं अभिनयाचं करिअर सोडून नोकरी करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांनी नानांना अभिनय क्षेत्रात येण्यासाठी खंबीर साथ दिली. त्याविषयीची अनुभव नाना पाटेकर यांनी सांगितला आहे. 

नाना पाटेकर यांनी द लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीमध्ये नीलाकांती आणि त्यांची भेट कशी झाली याविषयी देखील भाष्य केलं आहे. नीलकांती यांनी सचिन पिळगांवकर यांच्यासोबत एका सिनेमात काम केलं होतं. त्यानंतर त्यांनी कोणताही सिनेमा केला नाही. या सिनेमासाठी त्यांना पुरस्कार देखील मिळाला होता. पण त्यानंतर मात्र त्यांनी अभिनय क्षेत्राकडे पाठ फिरवली. 

तिचे माझ्यावर खूप उपकार - नाना पाटेकर

तुम्ही नीलकांती यांना जात न पुछो साधु की या नाटकावेळी भेटला होता का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी म्हटलं की, होय, आमची त्या नाटकादरम्यानच भेट झाली. ती नाटकात कामही करायची आणि बँकेत अधिकारी देखील होती. तेव्हा आम्हाला एका शोचे 50 रुपये मिळायचे आणि तिला पगार अडीच हजार रुपये होता. मी जेव्हा 15 ते 20 शो करायचो तेव्हा मला 750 रुपये मिळायचे. पूर्ण महिना मी 30 शो जरी केले तरी त्याचे मला 1500 रुपये मिळायचे. त्यावेळी तिने मला म्हटलं की, तुम्हाला या क्षेत्रात करिअर करायचं असेल तर करा, माझ्या पगारातून पैसे येत आहेत. त्यामुळे तिचे खूप उपकार आहेत माझ्यावर. मी प्रोफेशन म्हणून या क्षेत्रात करिअर तिच्यामुळेच करु शकलो. पण त्यावेळी मला माहित नव्हतं की, आपण यशस्वी होऊ की नाही ते. 

मी एकटाच राहत होतो - नाना पाटेकर

नीलकांती यांनी सचिन पिळगांवकर यांच्यासोबत आत्मविश्वास या सिनेमात काम केलं होतं. पण त्यानंतर त्यांनी कोणत्याही सिनेमात काम केलं नाही. त्यावर बोलताना नानांनी म्हटलं की, तेव्हा मल्हार होता, माझी आई होती, त्यामुळे तिने काम केलं नाही. मी वेगळा रहायचे, ते एकत्र राहायचे. मल्हार आणि नीलकांती एकत्र राहायचे आणि मी एकटाच राहत होतो. 

ही बातमी वाचा : 

Ashok Saraf : आधुनिक विज्ञान आणि जुन्या रितीरिवाजांमधील पराकोटीचा संघर्ष, अशोक सराफ - माधव अभ्यंकर यांच्यात रंगणार जुगलबंदी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शरद पवार अजितदादांच्या आणखी एका बालेकिल्ल्याला सुरुंग लावणार, माजी आमदारासह 16 नगरसेवक दादांची साथ सोडण्याच्या तयारीत
शरद पवार अजितदादांच्या आणखी एका बालेकिल्ल्याला सुरुंग लावणार, माजी आमदारासह 16 नगरसेवक दादांची साथ सोडण्याच्या तयारीत
'भारतानं विश्वकप जिंकला, तसंच आम्ही विधानसभा जिंकणार'; राधाकृष्ण विखे पाटलांना विश्वास
'भारतानं विश्वकप जिंकला, तसंच आम्ही विधानसभा जिंकणार'; राधाकृष्ण विखे पाटलांना विश्वास
मोठी बातमी :  पंढरीच्या वारीत मी पायी चालणार नाही, शरद पवारांचं महत्त्वाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
मोठी बातमी : पंढरीच्या वारीत मी पायी चालणार नाही, शरद पवारांचं महत्त्वाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
Virat Kohli : किंग कोहलीवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव, इन्स्टाग्राम पोस्टवर लाईक्सचा पाऊस, काही तासात 1 कोटींचा टप्पा ओलंडला
भारतीय क्रिकेट चाहत्यांचा किंग कोहली निवृत्त, विराटच्या इन्स्टाग्राम पोस्टला काही तासात कोट्यवधी लाईक्स
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 1PM : 30 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सVijay Wadettiwar on Ajit Pawar : अजित पवारांची उपयुक्तता भाजपमध्ये कमी झाली - विजय वडेट्टीवारMajha Vitthal Majhi Wari : वैष्णवांचा महामेळा आज पुण्यात मुक्कामीDevendra Fadnavis :  17 वर्षांनंतर भारताचा विजय; देशासाठी आनंदाचा दिवस - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शरद पवार अजितदादांच्या आणखी एका बालेकिल्ल्याला सुरुंग लावणार, माजी आमदारासह 16 नगरसेवक दादांची साथ सोडण्याच्या तयारीत
शरद पवार अजितदादांच्या आणखी एका बालेकिल्ल्याला सुरुंग लावणार, माजी आमदारासह 16 नगरसेवक दादांची साथ सोडण्याच्या तयारीत
'भारतानं विश्वकप जिंकला, तसंच आम्ही विधानसभा जिंकणार'; राधाकृष्ण विखे पाटलांना विश्वास
'भारतानं विश्वकप जिंकला, तसंच आम्ही विधानसभा जिंकणार'; राधाकृष्ण विखे पाटलांना विश्वास
मोठी बातमी :  पंढरीच्या वारीत मी पायी चालणार नाही, शरद पवारांचं महत्त्वाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
मोठी बातमी : पंढरीच्या वारीत मी पायी चालणार नाही, शरद पवारांचं महत्त्वाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
Virat Kohli : किंग कोहलीवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव, इन्स्टाग्राम पोस्टवर लाईक्सचा पाऊस, काही तासात 1 कोटींचा टप्पा ओलंडला
भारतीय क्रिकेट चाहत्यांचा किंग कोहली निवृत्त, विराटच्या इन्स्टाग्राम पोस्टला काही तासात कोट्यवधी लाईक्स
Jasprit Bumrah : बुम बुम बुमराह, 17 वर्षानंतर टीम इंडियाचं स्वप्न पूर्ण, टी20 वर्ल्ड कप जिंकताच जसप्रीतची पत्नी संजनाला मिठी
बुम बुम बुमराह, 17 वर्षानंतर टीम इंडियाचं स्वप्न पूर्ण, टी20 वर्ल्ड कप जिंकताच जसप्रीतची पत्नी संजनाला मिठी
Rohit Sharma : हार्दिकला पप्पी, विराटला झप्पी, लाल मातीवर लोटांगण, भारतमातेला वंदन, रोहित शर्माचं सेलिब्रेशन
सतरा वर्षानंतर पुन्हा एकदा स्वप्न सत्यात उतरलं, रोहितचं जंगी सेलिब्रेशन, भारतमातेला वंदन
Hardik Pandya : आयपीएलमधील खराब फॉर्म, खासगी आयुष्यात संघर्ष, हार्दिक लढला, जिंकला अन् आनंदाश्रूंचा बांध फुटला, भारतानं इतिहास रचला
Hardik Pandya : कॅप्टन रोहितचा विश्वास सार्थ ठरवला, हार्दिकनं मोहीम फत्ते केली, पांड्याच्या डोळ्यात आनंदाश्रू
IND vs SA T20 World Cup: वर्ल्डकप जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदींचा टीम इंडियाला फोन, रोहित शर्माला म्हणाले...
भारताने विश्वचषक जिंकताच पंतप्रधान मोदींनी बार्बाडोसला फोन फिरवला, रोहित-विराटला म्हणाले...
Embed widget