एक्स्प्लोर

Mrunal Kulkarni : '...कदाचित स्वत:ला जिजाऊंच्या भूमिकेसाठी कधीच कास्ट केलं नसतं', मृणाल कुलकर्णींनी असं का म्हटलं?

Mrinal Kulkarni : जिजाबाईंची भूमिका सहजपणे वठवणाऱ्या अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी त्यांच्या या भूमिकेविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

Mrinal Kulkarni :  'राजा शिवछत्रपती' ही मालिका जितकी प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे, तितकीच या मालिकेतील कलाकारांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांना आजही भावतात. अमोल कोल्हे यांनी साकारलेली छत्रपतींची भूमिका विशेष पसंतीस पडलीच पण मृणाल कुलकर्णी (Mrinal Kulkarni) यांनी साकारलेल्या जिजाबाईंची भूमिकाही प्रेक्षकांना तितकीच भावली. त्यामुळेच कदाचित प्रेक्षकांना जिजाबाईंच्या भूमिकेत मृणाल कुलकर्णी यांना सारखं सारखं पाहायलाही आवडतं. 

मालिकेनंतर मृणाल कुलकर्णी यांनी सिनेमांमधूनही जिजाबाईंची भूमिका साकारली. त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये या भूमिकेविषयी भाष्य केलं आहे. त्याचप्रमाणे आयुष्यात या भूमिकेचं काय स्थान आहे, याविषयीही देखील त्यांनी 'कॉकटेल स्टुडिओ'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये भावना व्यक्त केल्या आहेत. 

कदाचित मी स्वत:ला कधीच कास्ट केलं नसतं - मृणाल कुलकर्णी

मृणाल कुलकर्णी यांनी या भूमिकेविषयी भाष्य करताना म्हटलं की, 'एका भूमिकेने माझ्या मनावर गारुड केलंय आणि ती भूमिका म्हणजे जिजाऊंची भूमिका. नितीन देसाईंनी सगळ्यात पहिल्यांदा या भूमिकेसाठी मला विचारलं. त्यावेळी मला खूप आनंद झाला होता आणि तितकच दडपणही आलं होतं. कारण आज जेव्हा एक दिग्दर्शक म्हणून विचार केला आणि मी जर जिजाऊंच्या भूमिकेसाठी कास्टिंग केलं असतं,  तर मी स्वत:ला या भूमिकेसाठी कधीच कास्ट केलं नसतं. कारण आपल्या मनात जी जिजाऊंची प्रतिमा आहे ती झुंझार, दणकट अशी येते. पण मी अभिनेत्री म्हणून अर्थातच स्वार्थी आहे, समोर जेव्हा अशी भूमिका येते तेव्हा मी त्याला नाही कसं म्हणेन. 

पुढे त्यांनी म्हटलं, जेव्हा विचार केला, तेव्हा वाटलं की, स्त्रियांना कणखर म्हटलं जातं तेव्हा ते फक्त शरीरानेच नसतं, तर त्या मानसिकरित्या कणखरही असू शकतात आणि जिजाऊ या मानसिक रित्या कणखर होत्या, हे मी माझ्या मनाशी ठरवलं. त्यानंतर मी खूप वाचन सुरु केलं आणि माझी मी मला त्या भूमिकेत सापडत गेले. आज जेव्हा लोक म्हणतात की,जिजाऊ आईसाहेब म्हटलं की, दुसरं कुणी आमच्या डोळ्यासमोर येत नाही, तेव्हा क्षणभर वाटतं की, जमलं आपल्याला. पण हे मला जमलं वैगरे काही नाही, कारण ती आई खूप महान आहे. त्यामुळे ही भूमिका माझ्या मनावर अमिठ ठसा उमटवून गेली आहे.

ही बातमी वाचा : 

Vijay Kadam Passed Away: ज्येष्ठ अभिनेते विजय कदम काळाच्या पडद्याआड; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मुंबईत मतदानाचा पॅटर्न बदलणार, मलबार हिल आणि भांडूपमध्ये सर्वाधिक मतदान, वरळी-माहीममध्ये काय स्थिती?
मुंबईत मतदानाचा पॅटर्न बदलणार, मलबार हिल आणि भांडूपमध्ये सर्वाधिक मतदान, वरळी-माहीममध्ये काय स्थिती?
Exit poll: मतदानानंतरचा एक्झिट पोल कधी अन् कुठं पाहाल? राज्यात महायुती की महाविका आघाडी, कुणाला कौल
मतदानानंतरचा एक्झिट पोल कधी अन् कुठं पाहाल? राज्यात महायुती की महाविका आघाडी, कुणाला कौल
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या चार तासात करवीर अन् राधानगरीत मतदानाचा वेग वाढला; दक्षिण,उत्तर अन् कागलमध्ये काय घडतंय?
कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या चार तासात करवीर अन् राधानगरीत मतदानाचा वेग वाढला; दक्षिण,उत्तर अन् कागलमध्ये काय घडतंय?
Suhas Kande vs Sameer Bhujbal : सुहास कांदे म्हणाले, आज तुझा मर्डर फिक्स, समीर भुजबळ म्हणतात, अरे, तुझ्यासारखे 56 पाहिलेत; नांदगावात वातावरण तापलं!
सुहास कांदे म्हणाले, आज तुझा मर्डर फिक्स, समीर भुजबळ म्हणतात, अरे, तुझ्यासारखे 56 पाहिलेत; नांदगावात वातावरण तापलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Vidhan Sabha Election : मिंधे गटाने पैसे वाटपासाठी खास माणसं ठेवली - संजय राऊतDevendra Fadnavis On Vidhan Sabha : यंदा महिला मतदार गॅप भरु काढतील; फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्यSharad Pawar Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्राचं भवितव्य नागरिकांच्या मतांमध्ये - शरद पवारVinod Tawde PC : आरोपानंतर विनोद तावडेंच मतदान, सुप्रिया सुळे, राहुल गांधींना दिलं प्रत्युत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मुंबईत मतदानाचा पॅटर्न बदलणार, मलबार हिल आणि भांडूपमध्ये सर्वाधिक मतदान, वरळी-माहीममध्ये काय स्थिती?
मुंबईत मतदानाचा पॅटर्न बदलणार, मलबार हिल आणि भांडूपमध्ये सर्वाधिक मतदान, वरळी-माहीममध्ये काय स्थिती?
Exit poll: मतदानानंतरचा एक्झिट पोल कधी अन् कुठं पाहाल? राज्यात महायुती की महाविका आघाडी, कुणाला कौल
मतदानानंतरचा एक्झिट पोल कधी अन् कुठं पाहाल? राज्यात महायुती की महाविका आघाडी, कुणाला कौल
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या चार तासात करवीर अन् राधानगरीत मतदानाचा वेग वाढला; दक्षिण,उत्तर अन् कागलमध्ये काय घडतंय?
कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या चार तासात करवीर अन् राधानगरीत मतदानाचा वेग वाढला; दक्षिण,उत्तर अन् कागलमध्ये काय घडतंय?
Suhas Kande vs Sameer Bhujbal : सुहास कांदे म्हणाले, आज तुझा मर्डर फिक्स, समीर भुजबळ म्हणतात, अरे, तुझ्यासारखे 56 पाहिलेत; नांदगावात वातावरण तापलं!
सुहास कांदे म्हणाले, आज तुझा मर्डर फिक्स, समीर भुजबळ म्हणतात, अरे, तुझ्यासारखे 56 पाहिलेत; नांदगावात वातावरण तापलं!
Maharashtra Assembly Election Voting 2024: राज्यातील 15 मतदारसंघांत खटाखट मतदान, मुंबईत किती टक्के मतदान?
राज्यातील 15 मतदारसंघांत खटाखट मतदान, सर्वाधिक मतदान कुठे? मुंबईत किती टक्के मतदान?
एकीकडे मतदान केंद्राबाहेर EVM मशीन हॅकिंगसाठी राऊटर? दुसरीकडे 94 कोटी 68 लाखांच्या चांदीच्या विटा सापडल्याने खळबळ
एकीकडे मतदान केंद्राबाहेर EVM मशीन हॅकिंगसाठी राऊटर? दुसरीकडे 94 कोटी 68 लाखांच्या चांदीच्या विटा सापडल्याने खळबळ
Jayant Patil : भाजप महाराष्ट्राला विकत घेण्यासाठी निघाला आहे, पण महाराष्ट्र विकला जाणार नाही; जयंत पाटलांचा हल्लाबोल
भाजप महाराष्ट्राला विकत घेण्यासाठी निघाला आहे, पण महाराष्ट्र विकला जाणार नाही; जयंत पाटलांचा हल्लाबोल
Yugendra Pawar: अजितदादांशी आरपारची लढाई, युगेंद्र पवार आजीला म्हणाले, 'तू काळजी करु नकोस, सगळं व्यवस्थित होईल'
अजितदादांशी आरपारची लढाई, युगेंद्र पवार आजीला म्हणाले, 'तू काळजी करु नकोस, सगळं व्यवस्थित होईल'
Embed widget