एक्स्प्लोर

Most Valuable Celebrity List: ना रणवीर सिंह, ना प्रियंका चोप्रा... 37 वर्षांचा 'हा' क्रिकेटर बनला भारताचा सर्वात महागडा सेलिब्रिटी, ओळखलं का कोण?

Most Valuable Celebrity List: भारतातील सर्वाधिक 'ब्रँड व्हॅल्यू' असलेला सेलिब्रिटी सिनेसृष्टीतला नाहीच मुळी, तो आहे क्रिकेटच्या मैदानातला. आम्ही ज्या, सर्वाधिक 'ब्रँड व्हॅल्यू' असलेल्या सेलिब्रिटीबाबत बोलतोय, त्याचं नाव आहे, टीम इंडियाची 'रन मशीन' विराट कोहली. 

Most Valuable Celebrity List: तुम्हाला विचारलं की, भारतातला सर्वात महाग सेलिब्रिटी (India's Most Expensive Celebrity) कोण? तर, तुम्ही रणवीर सिंह (Ranveer Singh), दीपिका पादुकोन, आलिया भट (Alia Bhatt), प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra), रणबीर कपूर (Ranbir Kapoor), सलमान खान (Salman Khan), शाहरुख खान (Shah Rukh Khan)... अशी एक नाहीतर अनेक नावं घ्याल. पण, तुम्हाला माहितीय का? भारतातील सर्वाधिक 'ब्रँड व्हॅल्यू' (Brand Value) असलेला सेलिब्रिटी सिनेसृष्टीतला नाहीच मुळी, तो आहे क्रिकेटच्या मैदानातला. आम्ही ज्या, सर्वाधिक 'ब्रँड व्हॅल्यू' असलेल्या सेलिब्रिटीबाबत बोलतोय, त्याचं नाव आहे, टीम इंडियाची 'रन मशीन' विराट कोहली. 

भारतीय क्रिकेटपटू आणि सुपरस्टार विराट कोहली (Indian Cricketer Virat Kohli) पुन्हा एकदा चर्चेत आलाय. आयपीएलमध्ये (IPL) आरसीबीला (RCB) सलग दुसऱ्यांदा विजयाकडे नेल्यानंतर, कोहलीनं आणखी एक उल्लेखनीय कामगिरी केलीय. तो भारतातील सर्वाधिक 'ब्रँड व्हॅल्यू' (Brand Value) असलेला सेलिब्रिटी बनलाय. या कामगिरीद्वारे त्यानं रणवीर सिंह, प्रियांका चोप्रा, शाहरुख खान, एम. एस. धोनी (M. S. Dhoni), अक्षय कुमार (Akshay Kumar), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), आलिया भट आणि अल्लू अर्जुन (Allu Arjun) यांसारख्या दिग्गजांना मागे टाकलंय. सध्या भारतात विराट कोहलीची ब्रँड व्हॅल्यू सर्वाधिक (Virat Kohli Highest Brand Value In India) आहे. 

विराट कोहलीची ब्रँड व्हॅल्यू (Virat Kohli Brand Value)

'फॉर्च्युन इंडिया' (Fortune India) आणि 'इंटरब्रँड' (Interbrand) यांनी नुकतीच 'मोस्ट व्हॅल्यूएबल सेलिब्रिटी' (Most Valuable Celebrities) यादी जाहीर केलीय. जागतिक ब्रँड कन्सल्टन्सी असलेल्या 'इंटरब्रँड'च्या सहकार्यानं 'फॉर्च्युन इंडिया'नं तयार केलेल्या या यादीत, 3,542 कोटी रुपयांच्या ब्रँड व्हॅल्यूसह विराट कोहली पहिल्या स्थानावर आहे आणि तो या वर्षातील भारतातील 'मोस्ट व्हॅल्यूएबल सेलिब्रिटी' ठरलाय. कोहली पहिल्या स्थानावर असताना, या यादीतील उर्वरित पहिल्या 10 जणांमध्ये शाहरुख खान दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर प्रियांका चोप्रा जोनास (तिसऱ्या स्थानी), एम.एस. धोनी (चौथ्या स्थानावर), रणवीर सिंह (पाचव्या क्रमांकावर), अक्षय कुमार (सहावा), अमिताभ बच्चन (सातवे), सचिन तेंडुलकर (आठवा), आलिया भट्ट (नववी) आणि अल्लू अर्जुन (दहावा) यांचा क्रमांक लागतो.

टॉप 10 सेलिब्रिटींच्या यादीत कोण-कोण? (Top 10 Celebrites)

'मोस्ट व्हॅल्यूएबल सेलिब्रिटी' या यादीनुसार, विराट कोहलीची  ब्रँड व्हॅल्यू 3,542 कोटी आहे, तर बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानची ब्रँड व्हॅल्यू 3,017 कोटी, जागतिक स्तरावरील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व प्रियांका चोप्रा जोनासची 2,507 कोटी, एम.एस. धोनीचं 2,141 कोटी, रणवीर सिंहचं 2,077 कोटी, अक्षय कुमारचं 2,064 कोटी, अमिताभ बच्चनचं 1,933 कोटी, आलिया भट्टचे 1,606 कोटी आणि अल्लू अर्जुनचे ब्रँड मूल्य 1,522 कोटी इतकं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Mahesh Tilekar On Ajit Pawar: 'अजित पवारांनी अनेक कलाकारांना मदत केलीय, पण कोणीच उल्लेख करत नाही...'; पाणावलेल्या डोळ्यांनी ज्येष्ठ दिग्दर्शकानं व्यक्त केलीय खंत

ABP Majha च्या बातम्या LIVE: 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Actor Salman Khan Viral Video: थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानला झालंय तरी काय? चाहत्यांना शॉक, व्हिडीओ व्हायरल
थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानला झालंय तरी काय? चाहत्यांना शॉक, व्हिडीओ व्हायरल
बॉक्स ऑफिसवर फ्लॉप, पण OTT वर येताच धुमाकुळ घालतोय 2 तास 25 मिनिटांचा रोमँटिक चित्रपट; कुठे पहाल?
बॉक्स ऑफिसवर फ्लॉप, पण OTT वर येताच धुमाकुळ घालतोय 2 तास 25 मिनिटांचा रोमँटिक चित्रपट; कुठे पहाल?
Krutika Tulaskar on Apurva Nemlekar: 'सेटवर वेळेत न येणं, माझ्यामुळेच TRP..' रात्रीस खेळ चाले'च्या शेवंतावरून वाद, अनप्रोफेशनल म्हणणाऱ्या अपूर्वाला कृतिकाने सुनावलं
'सेटवर वेळेत न येणं, माझ्यामुळेच TRP..' रात्रीस खेळ चाले'च्या शेवंतावरून वाद, अनप्रोफेशनल म्हणणाऱ्या अपूर्वाला कृतिकाने सुनावलं
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Girish Mahajan Fake AI Photo : मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
Aaditya Thackeray : 'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
Beed Crime: 'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Parliament Monsoon Session: पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
Embed widget