एक्स्प्लोर

Mirzapur The Film: प्रीक्वल, सिक्वेल अन् स्पिन-ऑफ! मोठ्या पडद्यावर 'मिर्झापूर'ची गोष्ट काय असणार?

Mirzapur The Film: मिर्झापूर सीरिजच्या यशानंतर आता सिनेमाचीही घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान या सिनेमाची गोष्ट काय असणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.

Mirzapur The Film:  गादीचा रक्तरंजित खेळ दाखवणाऱ्या ओटीटीवरील 'मिर्झापूर' (Mirzapur The Film) या लोकप्रिय सीरिजविषयी मोठी अपडेट सध्या समोर आली आहे. निर्माता फरहान अख्तरने या सीरिजवर सिनेमा करण्याची घोषणा केली आहे. इतकच नव्हे तर या सिनेमाचा टीझरही नुकताच समोर आला आहे.या टीझरमध्ये मुन्ना भैय्या, कालिन भैया आणि गुड्डू पंडित दिसत आहे. पण या सिनेमाच्या टीझरमुळे प्रेक्षकांसमोर सध्या बरेच प्रश्न निर्माण होत आहेत. 

मिर्झापूर सीरिजवर हा सिनेमा करण्यात आलाय. त्यामुळे हा सिनेमा सीरिजचा प्रीक्वेल असणार, सीक्वेल असणार की स्पिन ऑफ असणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. त्यातच बॉलिवूडमध्ये कोणत्याही सिनेमाचा सिक्वेल किंवा स्पिनऑफ झाला तर त्यामध्ये बऱ्याच त्रुटीही आढळतात. त्यामुळे मिर्झापूरच्या बाबतीत असं होणार नाही ना असा प्रश्न आहे. 

'मिर्झापूर' सिनेमाची गोष्ट काय असेल?

मिर्झापूरचा नुकताच तिसरा सीझन आला आहे. या सीझनमध्ये ही गोष्ट बरीच पुढे गेलीये. त्यामुळे सिनेमाची कथा नेमकी कशी दाखवली जाईल असा प्रश्न निर्माण झालाय. तिन्ही सीझनचा प्रीक्वल हा सिनेमा असणार का? त्याचप्रमाणे जर हा सिनेमा तिन्ही सीझनचा प्रीक्वेल असेल तर त्यामध्ये आणखी नवी काही आणलं जाणार का याचीही उत्सुकता आहे. पण जर हा सिनेमा या कथेचा स्पिन ऑफ असेल तर मात्र प्रेक्षकांच्या पदरात निराशा पडेल असंही म्हटलं जातंय.

दरम्यान सीरिजमध्ये मुन्ना भैय्याचा मृत्यू झाला आहे. पण सिनेमात मुन्ना भैय्या दिसणार का? याचीही उत्सुकता आहे. पण टीझरमध्ये मुन्ना भैय्या अमर आहे, असं म्हटलंय. त्यामुळे जर या सिनेमात मुन्ना भैय्या या पात्राला स्पेस मिळाली तर तर ही गोष्ट स्पिनऑफ होऊ शकते.दरम्यान मिर्झापूर हा सिनेमा 2026 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.     

कधी प्रदर्शित होणार 'मिर्जापूर द फिल्म'?

मिर्जापूर या वेब सिरीजचा आता चित्रपट होणार आहे. गुरमीत सिंग यांचे दिग्दर्शन असणारा या चित्रपटाची निर्मिती रितेश सिद्धवाणी आणि फरहान अख्तर यांनी केली आहे. मिर्जापूर द फिल्म हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 2026 मध्ये हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाईल असे या टीजरवर दिलेल्या माहितीतून दिसते. या टीजरवर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Excel Entertainment (@excelmovies)

ही बातमी वाचा : 

Marathi Serial : दोन वर्षांनी 'सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिका' घेणार प्रेक्षकांचा निरोप? 'त्या' पोस्टमुळे चर्चांना उधाण

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil: 'आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची' आता राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर मुक्ताफळे
'आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची' आता राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर मुक्ताफळे
Tiger Attack: वाघाने वनरक्षकावर हल्ला केलेला 'तो' व्हिडीओ खोटा; ‘एआय’ तंत्रज्ञानाने बनवल्याचा वन विभागाचा दावा
वाघाने वनरक्षकावर हल्ला केलेला 'तो' व्हिडीओ खोटा; ‘एआय’ तंत्रज्ञानाने बनवल्याचा वन विभागाचा दावा
Ambadad Danve on Ajit Pawar: व्यवहार झालाच नाही, तर रद्द करण्याची वेळ का आली? अजित दादांची वक्तव्ये 'जोक ऑफ द डे'; अंबादास दानवेंचा हल्लाबोल, सीएम फडणवीसांनाही फटकार
व्यवहार झालाच नाही, तर रद्द करण्याची वेळ का आली? अजित दादांची वक्तव्ये 'जोक ऑफ द डे'; अंबादास दानवेंचा हल्लाबोल, सीएम फडणवीसांनाही फटकार
Weather Update: पावसाच्या शक्यता ओसरल्या, राज्यभरात गुलाबी थंडीला सुरुवात, जळगावचा पारा 10 अंश! कुठे किती तापमान ?
पावसाच्या शक्यता ओसरल्या, राज्यभरात गुलाबी थंडीला सुरुवात, जळगावचा पारा 10 अंश! कुठे किती तापमान ?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Land Scam Allegation: ‘मी ३ कोटींत २०० कोटींची जमीन घेतली? मलाच माहिती नाही!’- Pratap Sarnaik
Pune Land Deal: '४२ कोटी भरा'; पार्थ पवारांच्या Amedia कंपनीला महसूल विभागाचा मोठा दणका
Uddhav Thackeray : 'कोणतंही बटण दाबा मत आम्हालाच मिळेल', उद्धव ठाकरेंचा भाजपवर थेट हल्ला
Uddhav Thackeray : 'सरकारनेच शेतकऱ्यांवर धोंडे मारायची वेळ आणली', ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Uddhav Thackeray : शेतकऱ्याला कर्जमुक्ती हवी, माफी नको; सरकारवर ठाकरेंचा घणाघात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil: 'आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची' आता राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर मुक्ताफळे
'आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची' आता राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर मुक्ताफळे
Tiger Attack: वाघाने वनरक्षकावर हल्ला केलेला 'तो' व्हिडीओ खोटा; ‘एआय’ तंत्रज्ञानाने बनवल्याचा वन विभागाचा दावा
वाघाने वनरक्षकावर हल्ला केलेला 'तो' व्हिडीओ खोटा; ‘एआय’ तंत्रज्ञानाने बनवल्याचा वन विभागाचा दावा
Ambadad Danve on Ajit Pawar: व्यवहार झालाच नाही, तर रद्द करण्याची वेळ का आली? अजित दादांची वक्तव्ये 'जोक ऑफ द डे'; अंबादास दानवेंचा हल्लाबोल, सीएम फडणवीसांनाही फटकार
व्यवहार झालाच नाही, तर रद्द करण्याची वेळ का आली? अजित दादांची वक्तव्ये 'जोक ऑफ द डे'; अंबादास दानवेंचा हल्लाबोल, सीएम फडणवीसांनाही फटकार
Weather Update: पावसाच्या शक्यता ओसरल्या, राज्यभरात गुलाबी थंडीला सुरुवात, जळगावचा पारा 10 अंश! कुठे किती तापमान ?
पावसाच्या शक्यता ओसरल्या, राज्यभरात गुलाबी थंडीला सुरुवात, जळगावचा पारा 10 अंश! कुठे किती तापमान ?
Revanth Reddy: काँग्रेस म्हणजे मुसलमान आणि मुसलमान म्हणजे काँग्रेस; तेलंगणा सीएम रेवंत रेड्डींच्या वक्तव्याने ज्युबली हिल्स पोटनिवडणुकीत आरोपांचा धुरळा
काँग्रेस म्हणजे मुसलमान आणि मुसलमान म्हणजे काँग्रेस; तेलंगणा सीएम रेवंत रेड्डींच्या वक्तव्याने ज्युबली हिल्स पोटनिवडणुकीत आरोपांचा धुरळा
Parth Pawar Land Scam: आगामी निवडणुकांमुळं मुख्यमंत्र्यांनी पार्थ पवार प्रकरणाची खेळी खेळली? चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं
आगामी निवडणुकांमुळं मुख्यमंत्र्यांनी पार्थ पवार प्रकरणाची खेळी खेळली? चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं
Kolhapur Election 2025: ठरलं! कोल्हापुरातील सर्व निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार; महायुतीला तगडं आव्हान
ठरलं! कोल्हापुरातील सर्व निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार; महायुतीला तगडं आव्हान
Ryan Williams : भारताकडून खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचं नागरिकत्व सोडलं, कोण आहे फुटबॉलपटू रायन विल्यम्स? मुंबईशी खास कनेक्शन
भारताकडून खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचं नागरिकत्व सोडलं, कोण आहे फुटबॉलपटू रायन विल्यम्स? मुंबईशी खास कनेक्शन
Embed widget