एक्स्प्लोर

Ananya Movie : मोठ्या पडद्यावर पदार्पणासाठी हृता दुर्गुळे सज्ज; आगामी 'अनन्या' सिनेमाचं मोशन पोस्टर जारी

हृता दुर्गुळे ची मुख्य भूमिका असलेला 'अनन्या' सिनेमाचं पहिलं मोशन पोस्टर जारी करण्यात आले आहे. हृता दुर्गुळे आता मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाली आहे.

Ananya Movie : मराठी मालिका आणि नाटकातून घराघरात पोहोचलेली हृता दुर्गुळे आता मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. ''शक्य आहे. तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे!'' अशी टॅगलाईन असलेल्या 'अनन्या' या चित्रपटातून हृता सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत, ड्रीमव्हिवर एंटरटेनमेंट निर्मित आणि रवी जाधव फिल्मच्या सहकार्याने भेटीला येणाऱ्या 'अनन्या' या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर झळकले आहे. हृता दुर्गुळे हिची प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रताप फड यांचे असून ध्रुव दास, रवी जाधव आणि संजय छाब्रिया यांची निर्मिती आहे. तर चित्रपटाला समीर साप्तीस्कर यांचे संगीत लाभले आहे. हृता दुर्गुळे ची मुख्य भूमिका असलेला 'अनन्या' सिनेमाचं पहिलं मोशन पोस्टर जारी करण्यात आले आहे. 


    
पोस्टरमध्ये हृताचे वेगळेच रूप पाहायला मिळत आहे. तिच्या डोळ्यांत एखादे ध्येय प्राप्त करण्याचे भाव दिसत असून येणाऱ्या संकटांवर ती यशस्वीरित्या मात करेल, हा विश्वासही आहे. यापूर्वीच हृताने आपले अभिनयकौशल्य सिद्ध केले असून 'अनन्या' या व्यक्तिरेखेतूनही ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल यात शंका नाही. 

'अनन्या'बद्दल हृता दुर्गुळे म्हणते, '' मी खूपच खुश आहे. खरं तर या क्षणाची मी खूपच आतुरतेने वाट पाहात होते. कारण 'अनन्या'च्या माध्यमातून मी चित्रपटात पदार्पण करत आहे.  कोरोनाचा शिरकाव होण्याआधीच या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते आणि मागील दीड -दोन वर्षांत सगळेच अडकून होते. मुळात दिग्दर्शक, निर्माता यांच्यासह आमच्या सर्वांचीच इच्छा होती की, 'अनन्या' थिएटरमध्येच रिलीज व्हावा. त्याचीच आम्ही वाट पाहात होतो. हळूहळू परिस्थिती निवळत असतानाच आता 'अनन्या'चे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. याचा आनंद आम्हाला सगळ्यांनाच आहे.''

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Box Office Collection: पहिला दिवस निराशाजनक; पण 15 ऑगस्टला सनी देओल बॉक्स ऑफिसवर सुस्साट; 'आवारापन 2’ चा धुडगूस कायम; कोणी किती कमावले?
पहिला दिवस निराशाजनक; पण 15 ऑगस्टला सनी देओल बॉक्स ऑफिसवर सुस्साट; 'आवारापन 2’ चा धुडगूस कायम; कोणी किती कमावले?
Tukaram Mundhe FDA action on Pan Masala: तुकाराम मुंढेंचा मोर्चा बाॅलिवुडच्या स्टार मंडळींकडे, थेट शाहरुख, अजय देवगण रडारवर! नोटीस सुद्धा धाडली, नेमकं घडलं तरी काय?
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बाॅलिवुडच्या स्टार मंडळींकडे, थेट शाहरुख, अजय देवगण रडारवर! नोटीस सुद्धा धाडली, नेमकं घडलं तरी काय?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Toxic Fame Yash: एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Embed widget