एक्स्प्लोर

Movie Announcement : दीपिका-ऋतिक पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार; 2023 मध्ये आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

पहिल्यांदाच बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण आणि ऋतिक रोशन एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. आगामी चित्रपट फायटरमधून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहेत.

Movie Announcement : दीपिका पादुकोण आणि ऋतिक रोशन दोघंही पहिल्यांदाच चित्रपटात एकत्र दिसून येणार आहेत. दोघेही सिध्दार्थ आनंद दिग्दर्शित 'फायटर' या आगामी चित्रपटात स्क्रिन शेअर करणार आहेत. हा चित्रपट 26 जानेवारी 2023 रोजी रिलीज करण्यात येणार आहे. यापूर्वी हा चित्रपट 2022 मध्ये रिलीज केला जाणार असल्याचं सांगितलं जात होतं. 

'फायटर'चं चित्रिकरण यापूर्वीच सुरु झालं असून दीपिका आणि ऋतिकची ऑन स्क्रिन केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच सोशल मीडियावर या चित्रपटाच्या चर्चा रंगल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच ऋतिकनं दीपिका पादुकोण आणि दिग्दर्शक सिद्धार्थ यांच्यासोबतचा फोटो शेअर केला होता. 

प्रजासत्ताक दिनी होणार प्रदर्शित 

ऋतिकनं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमुळे अनेक चर्चांना उधाण आलं होतं. वायकॉम 18 स्टुडियोचे प्रोड्यूसर अजीत अंधेरेनं एक ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "2023 च्या प्रजासत्ताक दिनी तयार राहा भारताचा पहिला वहिला हवाई अॅक्शनपट फायटरसाठी. ऋतिक रोशन आणि दीपिका पादुकोण बॉक्स ऑफिसवर येत आहेत.

ऋतिकनं सांगितली फोटोमागील गोष्ट 

ऋतिक रोशननं इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ऋतिकसोबत दीपिका पादुकोण, दिग्दर्शक सिद्धार्ध आनंदही होते. हा फोटो शेअर करत ऋतिकनं लिहिलं होतं की, "ही गँग उडण्यासाठी तयार आहे. #Fighters" ऋतिकच्या कमेंटवर अनेक बॉलिवूडकरांनी कमेंट केल्या होत्या. दीपिकानंही ऋतिकच्या पोस्टवर कमेंट करत लिहिलं की, "हा! जसं आम्ही ते खाणं पचवतो!"

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
Gashmeer Mahajani Rakhandaar Upcoming Movie: गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
Amruta Khanvilkar Legal Warning On Divorce Rumors: घटस्फोटाच्या अफवा पसरवणाऱ्यांविरोधात अमृता खानविलकर संतापली, उचलली कठोर पावलं; नवऱ्यासोबत संयुक्त पोस्ट करत म्हणाली...
घटस्फोटाच्या अफवा पसरवणाऱ्यांविरोधात अमृता खानविलकर संतापली, उचलली कठोर पावलं; नवऱ्यासोबत संयुक्त पोस्ट करत म्हणाली...
Sonu Nigam Sings Mohammed Rafi Song In Operating Theatre: सर्जरी सुरू असताना सोनू निगम चक्क गाऊ लागले, ऑपरेशन थिएटरमध्ये रंगली रफी साहेबांच्या गाण्याची मैफिल, VIDEO
सर्जरी सुरू असताना सोनू निगम चक्क गाऊ लागले, ऑपरेशन थिएटरमध्ये रंगली रफी साहेबांच्या गाण्याची मैफिल, VIDEO

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Embed widget